Shri krishan janmashtami banner editing plp | janmashtami banner psd file | janmashtami banner png

 Shri krishan janmashtami banner editing plp | janmashtami banner psd file | janmashtami banner png 


श्रीकृष्ण जन्माष्टमीवर या मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या श्रीकृष्ण जन्माष्टमी च्या शुभेच्छा डिझाईन दिल्या आहेत, ज्या की तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये किंवा कॉम्प्युटर मध्ये ईडिटींग करुन तुमच्या नावच्या श्री कृष्ण जन्माष्टमी च्या शुभेच्छा बॅनर बनवु शकता. 


Shri krishan janmashtami banner editing plp
 Shri krishna janmashtami banner editing plp 


या मध्ये तुम्हाला श्री कृष्ण जन्माष्टमी निमित्ताने ३ वेगवेगळ्या प्रकारच्या खाली दिसत आसलेल्या डिझाईन्स म्हणजे


  1. Shri krishna janmashtami PLP

  2. Shri krishna janmashtami PSD

  3. Janmashtami PNG


तर अशा प्रकारे फाईल्स दिल्या आहेत, त्या कश्या प्रकारे ईडिटींग करु शकता याचे व्हिडिओ ट्युटोरियल आपल्या YouTube channel वर सुध्दा दिले आहे. आणि या ब्लॉग मध्ये सुध्दा सांगितले आहे. 



 श्रीकृष्ण जन्माष्टमी हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा आणि पवित्र सण आहे. हा सण भगवान श्रीकृष्णाच्या जन्मदिनानिमित्त साजरा केला जातो. श्रीकृष्ण हे भगवान विष्णूंचे आठवे अवतार मानले जातात. त्यांचा जन्म भाद्रपद महिन्याच्या कृष्णपक्षातील अष्टमी तिथीला, मध्यरात्री मथुरेत झाला असे मानले जाते. म्हणून या दिवसाला "जन्माष्टमी" किंवा "गोकुळाष्टमी" असेही म्हणतात.


Shri krishna janmashtami
 Shri krishna janmashtami 01



Shri krishna janmashtami banner 


 पुराणानुसार, मथुरेचा राजा कंस हा अत्यंत क्रूर आणि अधर्मी होता. त्याची बहीण देवकी हिचा विवाह वसुदेवाशी झाला. विवाहावेळी आकाशवाणीने सांगितले की, देवकीच्या आठव्या अपत्यामुळे कंसाचा अंत होईल. त्यामुळे कंसाने देवकी-वसुदेवाला कारागृहात टाकले आणि त्यांच्या सात अपत्यांचा वध केला. आठव्या अपत्याच्या जन्मावेळी, म्हणजेच श्रीकृष्ण जन्मताना, कारागृहातील सर्व बंधने सुटली, दरवाजे आपोआप उघडले आणि वसुदेवांनी कृष्णाला यमुनापार गोकुळातील नंद-यशोदेच्या घरी सुरक्षित पोहोचवले.


  रात्री १२ वाजता श्रीकृष्णाच्या जन्माचा क्षण साजरा केला जातो. मंदिरांमध्ये आणि घरी श्रीकृष्णाची सुंदर सजावट, झुला आणि पालखी काढली जाते. याच दिवशी दहीहंडीचा उत्सवही मोठ्या उत्साहात साजरा होतो. यात श्रीकृष्णाच्या बाललीला आठवून, गोविंदा पथक उंच हंडी फोडतात, जी दही, लोणी व मिठाईने भरलेली असते.


Shri krishna janmashtami
 Shri krishna janmashtami 02


Janmashtami Banner PLP editing


सर्वप्रथम यामध्ये दिलेले तुम्हाला shri Janmashtami Banner PLP file and PSD फाईल डाऊनलोड करून घ्यायचे आहे. Pixellab app open करून त्यामध्ये तुम्हाला ती फाईल ॲड करायची आहे त्यासाठी तुम्ही हा How to add PLP file ब्लॉग सुद्धा पाहू शकता किंवा तुम्ही खाली दिलेल्या व्हिडिओ सुद्धा पाहू शकता. 


Shri krishna Janmashtami Banner PLP File ऍड झाल्यावर त्यामध्ये तुम्हाला जे टेक्स्ट दिसत असतील ते टेक्स्ट तुम्ही एडिटिंग करून घेऊ शकता. त्यासाठी जो टेक्स्ट तुम्हाला एडिटिंग करायचा आहे. त्या टेक्स्ट वर क्लिक करून A ऑप्शनवरून क्लिक करून एडिट वर क्लिक करायचा आणि तुमच्या नावाचा टेक्स्ट टाईप करून घ्यायचा आहे. 

Shri krishna Janmashtami Banner PSD 

तुमचा फोटो ॲड करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला फोटो क्रॉप करून घ्यायचा आहे, क्रॉप केलेला फोटो ॲड करण्यासाठी वरती प्लस चिन्हावर क्लिक करून फ्रॉम गॅलरीवर क्लिक करायचं आहे, आणि तुमचा गॅलरी मधील क्रॉप केलेला फोटो तुम्ही डिझाईन मध्ये दाखल्याप्रमाणे ॲड करून घेऊ शकता.


तर अशाप्रकारे shri krishna Janmashtami डिझाईन एडिटिंग करून झाल्यानंतर ती तुम्हाला सेव्ह करायचे आहे, तर सेव्ह करण्यासाठी तुम्हाला वर दिलेल्या सेव च्या बटन वर क्लिक करून save as image वर क्लिक करायचं आहे.  आणि कॉलिटी अल्ट्रा देऊन सेव टु गॅलरी करून घ्यायचा आहे. जेणेकरून तुमची बनवलेली बॅनर डिझाईन येते तुमच्या गॅलरीमध्ये सेव होऊन जाईल व ती तुम्ही तुमच्या जवळील प्रियाजनांना सोशल मीडिया द्वारे शेअर करू शकतात तसेच शुभेच्छा देऊ शकता.


Shri krishna janmashtami
 Shri krishna janmashtami 03


HOW TO DOWNLOAD FILE


जर तुम्हाला अशाच प्रकारचे आजुन png material पाहिजे असेल तर ते सर्व तुम्हाला एकाच ठिकाणी भेटुन जाईल तर त्या साठी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनेल जॉईन करुन घ्यायचे आहे. खाली दिलेल्या बटनलवर क्लिक करुन तुम्ही आपले Telegram channel जाॅईन करुन घेउ शकतात. त्या मध्ये तुम्हाला लागत असणारे सर्व PNG Material दिले जाते तसेच सर्व उपडेट ही टाकण्यात येते. 




 जर तुम्हाला Editing विषयी काही अडचण असेल तर तुम्ही मला डायरेक्ट Instagram ला फॉलो करुन मेसेज करु शकता तर खालील लिन्क वर क्लिक करुन तुम्ही माझ्याशी संपर्क करु शकता. 



जर तुम्हाला अशाच प्रकारचे  बॅनर डिझाईन तसेच बॅनर एडिटिंग शिकायचे असेल तर तुम्ही आपल्या PrashantTechnical युट्युब चॅनेल सबस्क्राईब करू शकता. तरी यामधील तुम्ही कोणतेही बॅकग्राऊंड चा युज करून तुमच्या मोबाईल मध्ये आकर्षक अशी बॅनर डिझाईन तयार करू शकतात तर एकदम सोप्या पद्धतीत आणि तुम्ही सुद्धा अशाच प्रकारचे काही बॅकग्राऊंड तुमचा मोबाईल मध्ये बनवू शकता. धन्यवाद मित्रांनो भेटूयात पुढच्याच अशा एक नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉग मध्ये Thank you🙏...



Post a Comment

أحدث أقدم