Pratham Punysmaran Banner editing plp file | प्रथम पुण्यस्मरण बॅनर डिझाइन कशी तयार करायची । pratham varshsradh banner design
Pratham Punysmaran Banner editing plp file | प्रथम पुण्यस्मरण बॅनर डिझाइन कशी तयार करायची । pratham varshsradh banner design
नमस्कार मित्रांनो मी प्रशांत आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये स्वागत करतो तर आपण या मध्ये आज तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने Pratham Punysmaran banner editing प्रथम पुण्यस्मरण बॅनर डिझाइन कशी करायची ते पहाणार आहोत. तर आपण बनवलेली डिझाइन खाली दिसतच असेल. अशीच डिझाइन तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये बनवु शकता तेही अगदी सोप्या स्टेप्स मध्ये.
वर दिलेले डिझाईन बनवण्यासाठी तुम्हाला काही ईडीटींग मटेरियल चे आवश्यकता लागेल ते मटेरियल तुमच्या मोबाईल मध्ये डाउनलोड करून घ्यायचे आहे. त्याची लिस्ट खालील प्रमाणे दिली आहे.
Background
Calligraphy png Text
Cutout photo
Texture
Text Font
Flowers PNG
Editing PNG material
वर दिलेल्या सर्व एडिटिंग मटेरियल तुमच्या मोबाईल मध्ये असणे आवश्यक आहे जर तुमच्याकडे मटेरियल अवेलेबल नसेल तर तूम्हला खाली आपण डाउनलोड बटन दिलेला आहे त्याच्यावर जाऊन तुम्ही ते मटरेल डाऊनलोड करून घेऊ शकता. आणि तुमच्या मोबाईल मध्ये ईडीटींग करु शकता.
ईडीटींग सर्व स्टेप्स खाली दिलेल्या आहेत. त्या फॉलो करुन तुमची बॅनर डिझाइन बनवु शकता त्या साठी तुम्हाला खाली दिलेले ॲप्स तुमच्या मोबाईल मध्ये डाउनलोड करुन घ्यायचे आहे. ते आपल्या टेलिग्राम चॅनेल वर पण दिलेले आहेत.
Pixellab
Picsart
या मधील pixellab app मध्ये जी काही डिझाइन आहे ती बनवणार आहोत. त्या साठी तुम्हाला Pratham Punysmaran banner editing PLP file प्रथम पुण्यस्मरण बॅनर डिझाइन डाउनलोड करायचे आहे. त्याची सुद्धा डाउनलोड लिंन्क खाली दिलेल्या आहेत. फाईल डाउनलोड करुन घ्यायचे आहे. आणि pixellab मध्ये एड करून घ्यायची आहे. त्याची सर्व प्रोसेस काही खालील प्रमाणे आहे.
👉 pixellab app ओपन करुन वरती तीन डॉट वर क्लिक करून त्या मधील Open dot PLP ऑप्शन वर क्लिक करायच आहे.
👉 जे की तुमच्या फाईल मॅनेजर मधील Punysmaran banner editing plp file जिथे असेल तिथुन सिलेक्ट करुन एड करायची आहे.
👉 बॅनर डिझाइन ॲड झाल्यावर आता तुम्हाला त्या मध्ये ईडीटींग करुन जे काही तुमचे टेक्स्ट असतील ते ईडीटींग करायची आहे.
👉 टेक्स्ट ईडीटींग करण्यासाठी कोणत्याही टेक्स्ट वर क्लिक करून तुम्हाला जो टेक्स्ट ईडीट करायचा आहे तो टेक्स्ट Edit करु शकतात.
👉 जर तुम्हाला त्या टेक्स्टचा फॉन्ट चेंज करायचे असतील तर त्या टेक्स्ट वर क्लिक करून "A" च्या ऑप्शन वर क्लिक करून Ab ऑप्शन सिलेक्ट करून त्या मधील कोणताही फॉन्ट सिलेक्ट करु शकतात.
👉 टेक्स्ट चा कलर चेंज करण्यासाठी कलर च्या ऑप्शन वर क्लिक करून तुमच्या आवडीनुसार कलर सिलेक्ट करून घेवु शकता.
👉 फोटो ॲड करण्यासाठी तुम्हाला वरती प्लस या चिन्हावर क्लिक करून तुमचा जो काही फोटो असेल तो तुमच्या गॅलरीमध्ये सिलेक्ट करून यायचा आहे.
👉 फोटो ऍड केल्यानंतर तुम्हाला एक फ्रेम मध्ये तो फिट करायचा त्यासाठी तुम्हाला फोटोवर क्लिक करायचे आणि या फ्रेम बरोबर सेंटरला आणून तुम्हाला टू बॅक चा ऑप्शन वर क्लिक करायचे
👉 फोटोला बरोबर फ्रेमच्या मधोमध तुम्हाला सेट करून घ्यायचा आहे.
👉 अजून जर पीएनजी ॲड करायचे असेल तर वरती तुम्हाला फ्रॉम गॅलरी मध्ये क्लिक करून तुमचे जे काही पीएनजी असेल तर तुम्ही त्यामध्ये ऍड करून घेऊ शकता.
👉 संपूर्ण बॅनर डिझाईन झाल्यानंतर तुम्हाला आता तीच सेव्ह करायची सेव्ह करण्यासाठी तुम्हाला.
👉 सेव चा ऑप्शन वर क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर नि विंडो ओपन होईल त्यावर तुम्हाला सर्वात ऑप्शन वर क्लिक करून इमेजची रिझोल्युशन High ठेवून घ्यायचे आणि save to gallery करून घ्यायचा आहे.
वर दिलेल्या स्टेप्स पूर्ण फॉलो करून तुम्ही तुमची Pratham Punysmaran banner editing plp बॅनर डिझाईन आहे ती एकदम सोप्या पद्धतीत बनवू शकता जर अजून तुम्हाला काही पीएनजी मटेरियल पाहिजेल असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनेल वर सुद्धा उपलब्ध आहे तुम्ही टेलिग्राम चॅनेल जॉईन करून तिथं डाऊनलोड करू शकता.
पिक्सल लब अॅप मध्ये फॉन्ट कसे ॲड करायचे आणि त्याचा युज कसा करायचा त्यावर आपण एक ब्लॉग बनवलेला आहे तो ब्लॉग पाहू शकतात या वर्गातून सविस्तरपणे सांगितले आहे.
.
तर मित्रांनो तुम्हाला वरती प्रथम पुण्यस्मरण बॅनर डिझाइन जे काही आपण बॅनर बनवलेला आहे तसाच बॅनर तुम्हाला जर बनवायचे असेल तर त्या वर आपण युट्युब वर फुल ट्युटोरियल बनवलेले आहे, खाली Watch Tutorial नावाचं बटन दिसत असेल तर त्या बटन वर तुम्हाला क्लिक करून आपल्या YouTube channel ओपन होईल आणि त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला हा विडिओ पूर्ण बघायचा आहे तर त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण स्टेप बाय स्टेप संपुर्ण माहिती दिलेली आहे. तर त्यामध्ये कोणतीही स्टेप मिस न करता तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला मी जशी वर डिझाइन बनवलेली आहे तशाच पद्धतीचे डिझाईन तुम्ही तयार करू शकता.
तर मित्रांनो संपुर्ण व्हिडीओ पाहिल्यानंतर जर तुम्हाला Editing विषयी काही अडचण येत असेल आणि तुम्हाला कोणतीही स्टेप्स समजली नसेल तर त्यासाठी तुम्ही मला कमेंट करू शकता किंवा मला इंस्टाग्राम ला फॉलो करुन मेसेज करून सांगू शकता.
जर तुम्ही अशा किंवा कोणत्याही पद्धतीचे डिझाईन तयार केलेली असेल तर ती डिझाईन तुम्ही मला इंस्टाग्राम सुध्दा टॅग करू शकता माझी जी काही इंस्टाग्राम Instagram I'd खाली दिलेलीच आहे. तर ती आयडी वर तुम्हाला क्लिक करुन बटन दिलेली आहे तर तुम्हाला त्या बटनावर क्लिक करायचा आहे आणि त्या बटन वर क्लिक केल्यानंतर तुम्ही माझ्या इंस्टाग्राम आयडी वर येऊन त्याठिकाणी तुम्ही मला मेसेज वगैरे करू शकता सोबतच तुम्ही तुमच्या DESIGN मला TAG करू शकता.
Pratham Punyasmaran banner Editing Pratham Punyasmaran PLP file Pratham Punyasmaran status Pratham Punyasmaran Background Pratham Punyasmaran banner Editing in pixellab प्रथमपुण्यस्मरण डिझाइनर बॅनर प्रथमपुण्यस्मरण प्रथम वर्षश्राद्ध
إرسال تعليق