Namkarn Sohala Invitation Banner Editing plp | नामकरण सोहळा निमंत्रण पत्रिका | Barase nimantran | Namakaran Samarambh invitation card in Marathi

 Namkarn Sohala Invitation Banner Editing plp | नामकरण सोहळा निमंत्रण पत्रिका | Barase nimantran |   Namakaran Samarambh invitation card in Marathi

Namkarn Sohala Invitation Banner Editing plp | नामकरण सोहळा निमंत्रण पत्रिका | Barase nimantran |   Namakaran Samarambh marathi invitation card in Marathi

   नमस्कार मित्रांनो मी प्रशांत तर स्वागत करतो तुमचा पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर यामध्ये आपण नामकरण समारंभ निमंत्रण पत्रिका  Namakaran Samarambh invitation card in Marathi कशी बनवायची ते पाहणार आहोत तरी यामध्ये आपण सर्व माहिती तुम्हाला खाली दिलेली आहे ती तुम्हाला सविस्तर स्टेप बाय स्टेप वाचून फॉलो करून घ्यायची आहे.


Namkarn Sohala Invitation marathi Banner Editing plp
Namkarn Sohala Invitation Banner Editing plp


    वर दिसत असलेले डिझाईन तुम्ही सुद्धा अशीच प्रकारे बनवू शकता तेही तुमच्या मोबाईल मध्ये एकदम सोपे स्टेप्स मध्ये तर तुम्हाला सर्व जे काही आपण ह्या मध्ये चे मटेरियल वापरलेला आहे त्या म्हटलं तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये आधी सेव्ह करून घ्यायचा आहे म्हणजे डाऊनलोड करून घ्यायचा आहे जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर आपण खाली डाउनलोड बटन दिलेला येतो जाऊन तुम्ही ते डाऊनलोड करू शकता आणि त्या मोटरचा यूज करून आपण स्टेप-बाय-स्टेप सर्व तुम्हाला प्रोसेस आहे ती पुढे सांगणार आहोत.


     तर नामकरण समारंभ निमंत्रण पत्रिका Namakaran Samarambh invitation card बनवण्यासाठी आपल्याला काही मटेरियल ची आवश्यकता लागणार आहे तर तुम्हाला त्या मटेरियल ची लिस्ट खालीलप्रमाणे दिलेले आहे ते तुमच्या मोबाईल मध्ये डाउनलोड करून घ्यायचे आहे.


  1.  क्रॉप फोटो

  2. टाईप केलेला मजकूर

  3. PNG material

  4. Design Background

  5. Shreelipi fonts

  6. नामकरण समारंभ calligraphy




   वर दिलेले सर्व साहित्य सामग्री तुमच्या मोबाईल मध्ये असणे आवश्यक आहे जर तुमच्याकडे यामधील जर काही पीएनजी मटेरियल नसतील तर आपण आपल्या टेलिग्राम चॅनेल वर सुद्धा देत असतो तिथे जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनेल जॉईन करून घ्यायचे त्याची आपण जे काही लिंक आहे ती सर्वात खाली तुम्हाला दिलेले आहे तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला जॉईन करून त्यामध्ये आपण सर्व काही पीएनजी मटेरियल तुम्हाला लागणार बॅनर एडिटिंग साठी ते आपण देत असताेत. 



  नामकरण समारंभ बॅनर डिझाईन एडिटिंग करण्यासाठी तुम्हाला सर्व खालील स्टेप्स फॉलो करून घ्यायचे आहेत. 

त्यासाठी तुम्हाला काही ॲप्स ची गरज लागणार आहे ते ॲप तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करून घ्यायचे आहे त्याच्यात तुम्ही ते प्ले स्टोर वरून सुद्धा डायरेक्ट घेऊ शकता किंवा तुम्हाला जर तिथं भेटत नसेल तर आपण टेलिग्राम चॅनेल वर सुद्धा दिलेले आहेत तिथून सुद्धा तुम्ही इन्स्टॉल करून घेऊ शकता. 


Pixellab

Picsart



◉ pixellab Banner editing


  👉  आपल्याला याची काही बॅनर डिझाईन एडिट करायची आहेत ती पहिली Pixellab मध्ये आपण एडिटिंग करणार आहे त्यासाठी pixellab app ओपन करून घ्यायचा आहे.



  👉 यामध्ये आपण डायरेक्ट पी एल पी फाईल ऍड करून करणार आहोत. 



  👉 Namakaran Samarambh banner editing PLP file डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला खाली लिंक दिलेली आहे ते तुम्ही ती डाऊनलोड करून घ्यायची आहे.



  👉 पिक्सल लब अॅप ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला वरती  डॉट दिसत असेल तर तुम्हाला क्लिक करायचं


  👉 त्यामधील ओपन डॉट पी एल पी फाईल या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे जेणेकरून तुमच्या ते फाईल मॅनेजर मध्ये जाईल. 


  👉 परत एक न्यू विंडो ओपन होईल वरती तुम्हाला तीन ऑप्शन दिसत असतील त्यापैकी तुम्हाला डॉट पी एल पी वर क्लिक करायचा आहे.


  👉 आता तुम्ही जी फाइल एक्स्ट्रॅक्ट केलेली असेल त्यामधली तुम्हाला जे नामकरण समारंभ निमंत्रण पत्रिका plp फाईल सिलेक्ट करून घ्यायची आहे. 


  👉 सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला एक तुम्हालापॉप अप विंडो ओपन होईल त्या मधील open and add वर तुम्हाला  क्लिक करायचे. 


  👉 बॅनर एड झाल्यानंतर आता तुम्हाला तो ईडीटींग करायचा एडिट करण्यासाठी तुम्हाला जे काही तुमचे टेक्ट असतील ते टेक्स्ट तुमच्या मोबाईल मध्ये मजकूर तुम्हाला टाईप करून घ्यायचा आहे. 


👉 जो तुम्हाला टेक्स्ट एडिट करायचा आहे त्या टेक्स्ट वर तुम्हाला क्लिक करून तो टेक्स्ट तुमच्या मोबाईल मध्ये कीबोर्ड मराठी करून एडिट करू शकता. 


 👉 काही टेक्स्ट एडिट करण्यासाठी तुम्हाला त्या टॅक्सचा फॉन्ट कन्वर्ट करून घ्यावा लागेल त्यासाठी तुम्हाला इंडियन फॉन्ट कन्वर्टर हे ॲप मध्ये जो काही तुमचा टेक्स्ट असेल तो टाईप करून त्याला कन्वर्ट करून घ्यायचा आहे कन्वर्ट झालेला टेक्स्ट कॉपी ऑप्शन वर क्लिक करून कॉफी करून तो टेक्स्ट तुमच्या पिक्सल या ॲपमध्ये जिथे तुम्हाला टेक्स्ट ईडीटींग करायचा त्या टेक्स्ट वर क्लिक करून पेस्ट करून घ्यायचा आहे. 


  👉 जर तुम्हाला टेक्स्ट चा कलर चेंज करायचा असेल तर तुम्हाला  "A" ऑप्शन वर येऊन तुम्ही त्या Text चा कलर सुद्धा चेंज करू शकता.


  👉 ह्यामध्ये आपण जेवढे काही पीएनजी दिले ते तुम्हाला जर डिलीट करायचे असतील किंवा एडिट करायचे असतील तर तुम्हाला आता पीएनजी वर क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला ऑप्शन दिसत यांच्या ऑप्शन वर तुम्ही ते पीएनजी डिलीट किंवा एडिट करू शकता. 


  👉 जर तुम्हाला अजून काही पीएनजी जर ॲड करायचे असतील तर  वरती तुम्हाला "+" च्या चिन्हावर क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर फ्रॉम गॅलरी मधून तुमचे जे काही पीएनजी असतील ते तुम्ही ॲड करून घेऊ शकता. 


  👉 जर तुम्हाला काही अजून पीएनजी लागत असतील तर आपण आपल्या टेलिग्राम चॅनेल वर टाकत असतो तिथे जाऊन तुम्ही ते डाऊनलोड करून ऍड करून घेऊ शकता. 


  👉 सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला त् जर बॅनर मध्ये फोटो ऍड करायचा असेल तर तो crop केलेला फोटो असेल तर त्यामध्ये तुम्ही ऍड करू शकता. 


  👉 फोटो ॲड करण्यासाठी तुम्हाला वरती प्लस च्या चिन्हावर क्लिक करून फ्रॉम गेल्यावर क्लिक करायचा आणि तुम्ही जिथे प्रो केलेला फोटो असेल तर तुम्हाला तो सिलेक्ट करून ऍड करून घ्यायचा आहे.


  👉 फोटो ऍड केल्यानंतर तो फोटो तुम्हाला एका साईडला ऍडजेस्ट करून घ्यायचा आहे.


  👉 अशा प्रकारे तुम्ही तुमची बॅनर डिझाईन एकदम सोप्या पद्धतीत बनवू शकता आता हीच बॅनर डिझाईन तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये सेव करायचे.




Namkarn Sohala Invitation Banner Editing plp | नामकरण सोहळा निमंत्रण पत्रिका | Barase nimantran |   Namakaran Samarambh invitation card in Marathi
नामकरण सोहळा निमंत्रण पत्रिका


◉ How to save Banner editing

   👉 Namakaran Samarambh banner editing PLP file पूर्ण डिझाईन बनवून झाल्यानंतर आता तुम्हाला ती  सेव करण्यासाठी वरती सेव्ह च्या ऑप्शन वर क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर तिथं डिफॉल्ट वर क्लिक करून Resolution High करून घ्यायचा आहे आणि सेव टु गॅलरी करून घ्यायचा आहे. 


  वर दिलेल्या सर्व स्टेप्स फॉलो करून तुम्ही अशीच तुमची डिझाईन तुमचा मोबाईल मध्ये बनवू शकता एकदम स्टेप-बाय-स्टेप मध्ये, जर काही ह्या मधल्या तुम्हाला जर समजले नसेल तर तुम्ही आपल्या युट्युब चॅनेल वरती जे काही ट्युटोरियल आहे त्याची लिंक खाली आपण खाली दिलेली आहे त्या  Watch Tutorial लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आणि तिथे जाऊन तुम्ही ते ट्यूटोरियल सुद्धा पाहू शकता त्यामध्ये आपण सविस्तर तुम्हाला सर्व स्टेप-बाय-स्टेप सुद्धा सांगितलेले आहेत.


Namkarn Sohala Invitation Banner Editing | नामकरण सोहळा निमंत्रण पत्रिका | Barase nimantran | PLP

▶ About Blog

👉Namkarn Sohala Invitation card banner Editing, Namkaran sohala in marathi, Namkaran sohala invitation card Editing नामकरण समारंभ बॅनर डिझाइन, Naamkaran invitation posters Editing, Namkaran sohala banner Editing in pixellab, Namkaran invitation PNG, Barase marathi invitation card नामकरण समारंभ निमंत्रण पत्रिका बॅनर डिझाइन, नामकरण सोहळा पत्रिका डिझाइन स्टेट्स, Naamkaran invitation status material, First Birthday Ceremony New Trending banner Editing Trending banner Editing Namkaran PLP file download बारसे समारंभ PLP file बारसे निमंत्रण पत्रिका 👉ह्या मध्ये तुम्ही सोप्या पद्धतीने Editing करु शकता. 👉 सर्व file ह्या एकाच फोल्डर मध्ये आहे. PLP चा वापर करून आकर्षक अशी डिजाईन बनवु शकता. ☛ Like ☛Comment ☛Subscribe #NamkaranInvitationcard #Namkaransohalacard #नामकरणसमारंभपत्रिका #Namkaraninvitationcardplp #बारसेनिमंत्रणपत्रिका

  जर तुम्हाला डिझाईन करताना काही अडचण येत असेल तर आपण इंस्टाग्राम आयडी तुम्हाला खाली दिलेले आहे. इंस्टाग्राम आयडी वर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट इंस्टाग्राम वर फॉलो करून मेसेज सुद्धा करू शकता.

जर तुम्ही अशा किंवा कोणत्याही पद्धतीचे डिझाईन तयार केलेली असेल तर ती डिझाईन तुम्ही मला इंस्टाग्राम सुध्दा टॅग करू शकता माझी जी काही इंस्टाग्राम Instagram I'd खाली दिलेलीच आहे. तर ती आयडी वर तुम्हाला क्लिक करुन बटन दिलेली आहे तर तुम्हाला त्या बटनावर क्लिक करायचा आहे आणि त्या बटन वर क्लिक केल्यानंतर तुम्ही माझ्या इंस्टाग्राम आयडी वर येऊन त्याठिकाणी तुम्ही मला मेसेज वगैरे करू शकता सोबतच तुम्ही तुमच्या DESIGN मला TAG करू शकता.




 जर तुम्हाला अशाच प्रकारचे आजुन Banner Editing Material png पाहिजे असेल तर ते सर्व तुम्हाला एकाच ठिकाणी भेटुन जाईल तर त्या साठी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनेल जॉईन करुन घ्यायचे आहे. खाली दिलेल्या बटनलवर क्लिक करुन तुम्ही आपले Telegram channel जाॅईन करुन घेउ शकतात. त्या मध्ये तुम्हाला लागत असणारे सर्व PNG Material दिले जाते तसेच सर्व उपडेट ही टाकण्यात येते. 





  जर तुम्हाला Editing विषयी काही अडचण असेल तर तुम्ही मला डायरेक्ट Instagram ला फॉलो करुन मेसेज करु शकता तर खालील लिन्क वर क्लिक करुन तुम्ही माझ्याशी संपर्क करु शकता. 




जर तुम्हाला अशाच प्रकारचे  बॅनर डिझाईन तसेच बॅनर एडिटिंग शिकायचे असेल तर तुम्ही आपल्या PrashantTechnical युट्युब चॅनेल सबस्क्राईब करू शकता

तरी यामधील तुम्ही कोणतेही बॅकग्राऊंड चा युज करून तुमच्या मोबाईल मध्ये आकर्षक अशी बॅनर डिझाईन तयार करू शकतात तर एकदम सोप्या पद्धतीत आणि तुम्ही सुद्धा अशाच प्रकारचे काही बॅकग्राऊंड तुमचा मोबाईल मध्ये बनवू शकता.



Watch Tutorial Video

PASSWORD - Prashant2211



☛ Download PLP + PNG file for Girl 📩



☛ Download PLP + PNG file for Boy 📩


 Download


धन्यवाद मित्रांनो भेटूयात पुढच्याच अशा एक नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉग मध्ये Thank you🙏  ...


Post a Comment

أحدث أقدم