Dahihandi banner editing | Dahihandi banner plp | Dahihandi banner psd | Dahihandi banner png | Gukulashtami

 Dahihandi banner editing | Dahihandi banner plp | Dahihandi banner psd | Dahihandi banner png | Gukulashtami 


 दहीहंडी हा महाराष्ट्रातील कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने साजरा होणारा एक लोकप्रिय आणि रोमांचक उत्सव आहे. हा सोहळा भगवान श्रीकृष्णाच्या बाललीलांची आठवण करून देतो. श्रीकृष्ण लहानपणी आपल्या मित्रांसोबत माखन, दही, लोणी चोरण्यासाठी मानवी पिरॅमिड तयार करून हंडी फोडत असत, त्याचाच सांस्कृतिक वारसा आजही दहीहंडीच्या स्वरूपात जपला जातो. 


Dahihandi banner editing
 Dahihandi banner editing

 त्याच निमित्ताने यामध्ये तुम्हाला आपण दहीहंडी शुभेच्छा बॅनर डिझाईन दिलेल्या आहेत, तर यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे अशा दोन बॅनर डिझाईन दिले आहे. ज्या की तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये कॉम्प्युटरमध्ये किंवा पीएनजी वापरून तुमची डिझाईन बनवू शकता. 


 खाली तुम्हाला वेगवेगळ्या दोन डिझाईन दिले आहेत त्यामध्ये तुम्हाला पीएनजी पीएसडी व पी एल पी फाईल दिलेली आहे. 


  1. Dahihandi banner PLP

  2. Dahihandi banner PSD

  3. Dahihandi banner PNG


तुम्ही सुद्धा अशाच प्रकारचे डिझाईन तुमच्या मोबाईल मध्ये किंवा कम्प्युटरमध्ये बनवू शकता, खाली दाखवलेल्या स्टेप्स प्रमाणे किंवा आपल्या YouTube channel वर याचे ट्यूटरियल सुद्धा अपलोड केलेले आहे, त्याप्रमाणे तुम्ही Dahihandi banner डिझाईन बनवू शकता.


Dahihandi banner design Plp


 कृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे भाद्रपद कृष्ण अष्टमीला दहीहंडीचा  मोठा कार्यक्रम होतो. या दिवशी विविध ठिकाणी उंचावर माठ (हंडी) बांधली जाते. त्यामध्ये दही, लोणी, नारळ, मुरमुरे व इतर खाद्यपदार्थ भरलेले असतात. “गोविंदा पथक” म्हणून ओळखले जाणारे तरुणांचे गट मानवी पिरॅमिड तयार करून ती हंडी फोडण्याचा प्रयत्न करतात.


Dahihandi banner editing
 Dahihandi banner editing 01

 आजच्या काळात दहीहंडी केवळ धार्मिक कार्यक्रम न राहता स्पर्धात्मक क्रीडा प्रकारात परिवर्तित झाली आहे. मुंबई, ठाणे, पुणे अशा शहरांमध्ये दहीहंडीचे भव्य सोहळे आयोजित केले जातात. काही ठिकाणी हंडी 30 ते 40 फूट उंचीवर लटकवली जाते. यशस्वी पथकाला मोठ्या प्रमाणावर बक्षिसे दिली जातात, जी लाखोंच्या घरात असतात.


दहीहंडी हा केवळ खेळ किंवा मनोरंजनाचा भाग नसून, एकता, टीमवर्क, धैर्य आणि चिकाटीचे प्रतीक आहे. गोविंदा पथकातील प्रत्येक सदस्य आपली भूमिका प्रामाणिकपणे निभावतो, ज्यामुळे एकत्रित प्रयत्नातून उद्दिष्ट साध्य करण्याचा सुंदर संदेश या उत्सवातून मिळतो.


Dahihandi banner plp editing in pixellab 


 PixelLab मध्ये Dahihandi banner PLP फाईल उघडण्याची सोप्या स्टेप्ससह खाली दिलेल्या आहेत. 


  • PixelLab इन्स्टॉल करा (जर आधी नसेल तर)

  • PixelLab उघडा आणि तीन डॉट्स मेनू (⋮) वर क्लिक करा.

  • मेनूमधून open .Plp file निवडा आणि पुन्हा एकदा .PLP वर क्लिक करा.

  • तुमच्या मोबाईलमध्ये .plp फाईल कुठे आहे ते शोधा (Downloads, Documents किंवा File Manager मध्ये).

  • फाईल निवडा → OK क्लिक करा.


आता तुमचा पूर्ण डिझाइन प्रोजेक्ट PixelLab मध्ये लोड होईल, लेयर्ससह. त्या नंतर तुम्ही ती ईडिटींग करु शकता. 

Dahihandi banner PLP फाईल ओपन केल्यानंतर तुम्ही मजकूर, Text रंग, बॅकग्राउंड, इमेजेस एडिट करू शकता.

Dahihandi banner psd editing


Photoshop इन्स्टॉल करून File > Open मध्ये जाऊन डाऊनलोड केलेली फाईल Extract  करुन त्या मधील Dahihandi Banner PSD फाईल निवडा. यात तुम्ही लेयर्स एडिट करू शकता. त्यामध्ये तुमचे नाव तसेच टेक्स्ट व कलर सुद्धा चेंज करू शकता.


Dahihandi banner editing
Dahihandi banner editing 02

तर अशाप्रकारे दहीहंडी डिझाईन एडिटिंग करून झाल्यानंतर ते तुम्हाला सेव्ह करायचे आहे, तर सेव्ह करण्यासाठी तुम्हाला वरती सेव च बटन दिलेला आहे, त्याच्या वर क्लिक करून save as image वर क्लिक करायचं आहे, आणि कॉलिटी अल्ट्रा देऊन सेव टु गॅलरी करून घ्यायचा आहे. जेणेकरून तुमची बनवलेली बॅनर डिझाईन तुमच्या गॅलरीमध्ये सेव होऊन जाईल व ती तुम्ही तुमच्या जवळील प्रियाजनांना सोशल मीडिया द्वारे शेअर करू शकतात तसेच शुभेच्छा देऊ शकता. 


तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन इंटरेस्टिंग ब्लॉग मध्ये अशाच आपण खूप सार्‍या पोस्ट सुद्धा यामध्ये दिलेल्या आहेत, त्याच्या जे काही तुम्हाला टॅग आहेत त्या खाली दिलेल्या आहेत. 


जर तुम्हाला अशाच प्रकारचे काही बॅनर एडिटिंग मटेरियल जर लागत असेल किंवाबॅकग्राऊंड जर पाहिजे असेल तर ते आपण आपल्या टेलिग्राम चॅनेलवर अपलोड केलेले आहेत त्याचबरोबर तिथे तुम्हाला आपण जे एडिटिंग ॲप वापरतात ते सुद्धा अपलोड केलेले आहेत त्यासाठी तुम्ही आपले टेलिग्राम चॅनेल येथे जॉईन करून घेऊ शकता.



तुम्हाला जर एडिटिंग करताना कोणतीही अडचण येत असेल किंवा कोणतीही जर स्टेप्स समजली नसेल तर तुम्ही मला इंस्टाग्राम ला फॉलो करून मेसेज करू शकता इंस्टाग्राम आयडी तुम्हाला खाली दिलेली आहे. आयडी वर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट इंस्टाग्राम अकाउंट ला आल्यानंतर तिथे तुम्ही फॉलो करून मेसेज करू शकता. तसेच तुम्ही बनवलेल्या डिझाईन असतील ते तुम्ही आपल्या इंस्टाग्राम अकाउंट ला tag करू शकता.




Post a Comment

أحدث أقدم