What is Pixellab PLP file | Download Pixellab PLP file free | How to add PLP file | How to shear PLP file | Download PLP File Free

 What is Pixellab PLP file | How to Use Pixellab PLP | How to add PLP file | How to shear PLP file | Download PLP File Free



    नमस्कार मित्रांनो मी प्रशांत तर पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत करतोय.

    तर आपण ह्या ब्लॉग मध्ये Pixellab PLP काय आहे? आणि ती कशी युज करायची ते आपण पाहणार आहोत. तर तुम्ही बर्‍याचदा बघत असताल जे काय बॅनर डिझाईन आहे ते पी एल पी फाईल वापरून डायरेक्ट एकदम सोप्या पद्धतीत बॅनर डिझाईन तयार करतात तर तशाच प्रकारे जी काही पी एल पी फाईल वापरून तुम्ही सुद्धा बॅनर डिझाईन करू शकता काही मिनिटात तर त्यासाठी तुम्हाला ती पी एल पी फाईल डाऊनलोड कशी करायची आणि Pixellab मध्ये ऍड कशी करायची परत तीच ही फाईल तुम्ही दुसऱ्यांना सुद्धा शेअर कशी करायची ते आपण पाहणार आहोत तर खालील प्रमाणे आपण काही मुद्दे घेणार आहोत.



  1. What is Pixellab PLP? 

  2. How to use Pixellab PLP? 

  3. How to Edit PLP file

  4. How to shear PLP file



    तर वर दिलेल्या मुद्यांसाठी आपण एक एक मुद्दा समजून घेणार आहोत तर त्यासाठी तुम्हाला पूर्ण ब्लॉग येतो वाचुन घ्यायचा आहे. 


 ‣ What is Pixellab .PLP

 

  Pixellab .PLP file म्हणजे काय तर तुम्ही जर ग्राफिक डिझायनर असाल तर तुम्ही फोटोशोप जर माहीती असेल तर त्यामध्ये तुम्हाला PSD म्हणजे काय माहीतच असेल. ती जी काय psd file तुम्ही दुसऱ्यांना शेअर करून तिथे तुम्ही ऍड करू शकता. आणि ईडीट सुध्दा करु शकतात त्याचप्रमाणे आपण  Pixellab ची PLP File देखील शेअर करुन ईडीट करु शकतो. 


  तर बरेच ग्राफिक डिझाइनर त्यांनी तयार केलेल्या बॅनर डिझाइन असतील किंवा फोटो ईडीटींग असेल ते त्यांच्या Pixellab मध्ये तयार करतात आणि त्यांच बॅनर डिझाइन त्याच्या मोबाईल मध्ये PLP सेव्ह करतात आणि त्याच फाईल इतरांना देखील शेअर करतात त्याच फाईल जर तुमच्या कडे शेअर करतात त्या शेअर केलेल्या फाईल तुम्ही जशास तसे तुमच्या मोबाईल मध्ये युज करू शकता आणि तुम्ही त्या PLP file तुमच्या मोबाईल मध्ये pixellab मध्ये add करुन सोप्या पद्धतीत ईडीटींग करू शकता. आणि त्या बॅनर डिझाइन्स तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये सुध्दा सेव करुन ठेवु शकता. तुम्ही तयार केलेल्या बॅनर डिझाईन तयार केलेले असते ते बॅनर डिझाईन तुम्ही दुसऱ्यांना सुध्दा शेअर करू शकता. 


  जेव्हा आपण एखादी बॅनर डिझाईन बनवतो आणि ती बॅनर डिझाईन आपल्याला सेव करायचे असते तर Pixellab मध्ये असा एक ऑप्शन आहे कि जिथे तुम्ही तुमची तयार केलेली बॅनर डिझाईन तुमच्या पिक्सलब च्या ॲप मध्ये सेव्ह करू शकता. जर ती फाईल तुम्हाला शेअर करायचे असेल तर तुम्ही ती फाईल सुद्धा शेअर करू शकता जी सेव झालेली पाहिले ती तुमच्या फोल्डरमध्ये .Plp नावाने सेव होते.

 

 ‣  How To Add PLP file and use


 Pixellab जी plp एड करण्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये पिक्सलाब आहे ते डाऊनलोड करून इन्स्टॉल करून घ्यायचे इन्स्टॉल केल्यानंतर ते एप तुमच्या मोबाईल मध्ये ओपन करायचे आहे. ओपन केलेल्या जे काही अप त्यामध्ये आपल्याला plp file ऍड करायची तर ॲड करण्यासाठी काही प्रोसेस आहे ती प्रोसेस हे तुम्हाला फॉलो करायची आहे. 


👉 पहील्यांदा तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये Pixellab app त्याला ओपन करून घ्यायचं


👉 Pixellab app ओपन केल्यानंतर तुम्हाला सर्वात वरती एका साईडला तीन डॉट दिसतील त्या तीन डॉट वर तुम्हाला क्लिक करायचे. 


👉 तीन डॉट वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला खूप सारे ऑप्शन दिसतील त्यापैकी तुम्हाला open.plp फाईल नावाचा ऑप्शन वर क्लिक करायचं


👉 परत एक नवीन विंडो तुमच्यासमोर ओपन होईल त्यामधील जे सर्वात वरचे तीन ऑप्शन पैकी तुम्हाला परत एकदा .PLP ऑप्शन दिसत त्यावर तुम्हाला क्लिक करायचं


👉 Dot Plp वर क्लिक झाल्यानंतर तुमच्या फाईल मॅनेजर मध्ये जाईल तर तुम्हाला तुम्ही जिथे फाईल च लोकेशन असेल ते तुम्हाला सिलेक्ट करून त्यामधली जी डॉट पीएलपी फाईल असेल ती फाईल तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायची आहे. 


👉 फाइल सिलेक्ट झाल्यानंतर परत तुम्हाला त्यामध्ये ओपन अँड एड ( Open and Add ) नावाच्या ऑप्शन वर क्लिक करायचे जेणेकरून तुमची फाईल आहे तुमच्या pixellab मध्ये ॲड होऊन जाईल. /


👉 आता तुमची फाईल तुमच्या पिक्सलब ॲप मध्ये ऍड झालेले असेल तर तुम्ही ती सहजरित्या एडिट करू शकता. 


 वर दिलेली प्रोसेस तुम्हाला पूर्णपणे समजून घेऊन ती फॉलो करायची आहे त्याच प्रमाणे तुम्ही अशाच प्रकारे कोणतीही पी एल पी फाईल तुमच्या ॲप मध्ये ॲड करून घेऊ शकता आणि सोप्या पद्धतीने ईडीटींग करून घेऊ शकता तर हीच फाईल तुम्ही तुमच्या पिक्सललॅब मध्ये सुद्धा तयार करू शकता तर तुम्हाला जर हीच फाईल दुसऱ्यांना जर शेअर करायचे असेल तर त्याची प्रोसेस हे पुढील प्रमाणे सांगणार आहोत. 

 

‣ How to Edit plp file in pixellab


  जी कोणती पी एल पी फाईल डिलीट करायची आहे त्या आधी तुम्हाला तीन रेल्वे फाईल तुमच्या मोबाईल मध्ये पिक्सल या ॲप मध्ये ऍड करून घ्यायची आहे त्याची प्रोसेस आपण वर दिल्याप्रमाणे तुम्ही पाहिले ॲड करून घेऊ शकता ॲड झालेली पी एल पी फाईल तुम्ही एकदम सोप्या पद्धतीत तुमच्या मोबाईल मध्ये एडिट करून घेऊ शकता त्यासाठी तुम्हाला जी पी एल पी फाईल ती आधी ॲड करून घ्यायची आहे.


 पी एल पी फाईल या भरपूर टाईपच्या असतात Birthday plp, visiting card plp, wedding invitation plp, lagna patrika plp,कोणत्याही टाईप चे बॅनर डिझाइन असेल किंवा कार्ड असेल म्हणजे बॅनर डिझाईन मध्ये plp फाईल असेल त्या बॅनर डिझाईन मध्ये तुम्ही Editing करता येते तर ज्या बॅनर डिझाईन मध्ये जे काही टेक्स्ट असतील तर तुम्ही ते सोप्या पद्धतीने ईडीट करू शकता.


download pixellab plp


तसेच तुम्हाला जर काही पीएनजी  PNG ॲड करायचं असतील तर पीएनजी सुद्धा ऍड करू शकता जर तुम्हाला टेक्स्ट ईडीटट करायचा असेल तर तुम्हाला टेक्स्ट वर क्लिक करायचे आणि टाईप करुन घेवु शकता जर त्या टेक्स्ट ला फॉन्ट लावलेला असेल तर त्या आधी तुम्हाला युनिकोड फॉन्ट कन्वर्ट करून घ्यायचा आहे.

त्या वर आपण एक ब्लॉग पण केला आहे. कन्वर्ट झालेला टेक्स्ट तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये एप मध्ये टाईप करून पुन्हा टेक्स्ट मध्ये पेस्ट करायचा आहे. .PLP फाईल मध्ये तुम्ही जे काही टेक्स्ट ऍड केलेले असतील ते टेस्टचा फॉन्ट सुद्धा चेंज करू शकता किंवा त्याचा कलर आणि टेक्चर तर तुम्हाला अजून PNG add करायचा असेल तर तुम्ही त्या सुद्धा ॲड करून घेऊ शकतात त्यासाठी तुम्हाला वरती प्लस  " + " चे चिन्हा वर क्लिक करून तुम्ही From Gallery मध्ये तुमचे जे काही पीएनजी असतील तर ॲड करून घेऊ शकता. तर PLP file  ऍड करून तिला पूर्णपणे एडीट कसे करायचे त्यावर आपण एक जो काही पुढचा ब्लॉक असेल तो आपण तयार करणार आहोत. 


  ‣ How to shear PLP file? 


  तुम्ही जी आता तुमच्या मोबाईल मध्ये  pixellab ॲप मध्ये बॅनर डिझाईन बनवलेली असेल तीच बॅनर डिझाईन तुम्हाला शेअर करायची जर असेल तर ती तुम्ही पी एल पी फाईल स्वरूपात शेअर करू शकता जेणेकरून ती तुम्ही दुसऱ्या मोबाईल मध्ये सुद्धा ॲड करून एडिट करू शकता तर तुमची जी काही बॅनर डिझाईन पूर्णपणे तयार झालेली असेल तिला तुम्हाला शेअर करायचे शेअर करण्यासाठी तुम्हाला तुमच्या ॲप मध्ये सर्वात खालच्या साईडला एक माय प्रोजेक्ट (My Project) नावाचा ऑप्शन वर क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथे तुमचे जे काही तुम्ही प्रोजेक्ट सेव केलेले असतील ते सर्व प्रोजेक्ट तुम्हाला दिसून जातील

तर त्या मध्ये तुम्हाला जी फाइल तुम्हाला शेअर करायची त्या फाइलवर क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथे एक शेअर्स असा एक चिन्ह ऑप्शन दिसेल त्या ऑप्शन वर तुम्हाला शेअरच्या क्लिक करायचे ते झाल्यानंतर ती फाईल तुमच्या फाईल मॅनेजर मध्ये ऑटोमॅटिक सेव होऊन जाईल क्रिएट होऊन जाईल तर तीच फाईल तुम्ही झिप करून दुसर्याना  शेअर करू शकता. 


  तर  ह्या ब्लॉग मध्ये आपण जे काही सर्व सांगितले आहेत ते तुम्ही फॉलो केला तर तुम्ही सोप्या पद्धती तुमची पी एल पी फाईल ऍड करून ईडीटींग करू शकता त्याचबरोबर आपण अजून सुद्धा अशाच PLP file त्या आपल्या ब्लॉग वर देणार आहोत तेथे तुम्ही जाऊन डाऊनलोड करून Editing करू शकता.


जर तुम्हाला अशाच प्रकारचे आजुन Banner Editing Material पाहिजे असेल तर ते सर्व तुम्हाला एकाच ठिकाणी भेटुन जाईल तर त्या साठी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनेल जॉईन करुन घ्यायचे आहे. खाली दिलेल्या बटनलवर क्लिक करुन तुम्ही आपले Telegram channel जाॅईन करुन घेउ शकतात. त्या मध्ये तुम्हाला लागत असणारे सर्व PNG Material दिले जाते तसेच सर्व उपडेट ही टाकण्यात येते. 




  जर तुम्हाला Editing विषयी काही अडचण असेल तर तुम्ही मला डायरेक्ट Instagram ला फॉलो करुन मेसेज करु शकता तर खालील लिन्क वर क्लिक करुन तुम्ही माझ्याशी संपर्क करु शकता. 



जर तुम्हाला अशाच प्रकारचे  बॅनर डिझाईन तसेच बॅनर एडिटिंग शिकायचे असेल तर तुम्ही आपल्या PrashantTechnical युट्युब चॅनेल सबस्क्राईब करू शकता

तरी यामधील तुम्ही कोणतेही बॅकग्राऊंड चा युज करून तुमच्या मोबाईल मध्ये आकर्षक अशी बॅनर डिझाईन तयार करू शकतात तर एकदम सोप्या पद्धतीत आणि तुम्ही सुद्धा अशाच प्रकारचे काही बॅकग्राऊंड तुमचा मोबाईल मध्ये बनवू शकता.


धन्यवाद मित्रांनो भेटूयात पुढच्याच अशा एक नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉग मध्ये Thank you🙏  ...


3 Comments

Post a Comment

Previous Post Next Post