Wedding invitation card Editing online | marathi wedding invitation card plp | marathi lagna patrika

 Wedding invitation card Editing online | marathi wedding invitation card plp | marathi lagna patrika

या मध्ये wedding invitation card in Marathi कशी बनवायची ते पहाणार आहोत, सर्व प्रथम या साठी लागणारे मजकुर तुमच्या मोबाईल मध्ये टेक्स्ट डॉकॉमेंन्टस मध्ये टाईप करून घ्या, खाली दिसत असलेली सेम डिझाईन तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये बनवु शकता, ते ही एकदम सोप्या पद्धतीने त्याची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे. 


Marathi wedding invitation card PLP


marathi wedding invitation card plp

Marathi wedding invitation card Editing


Pixellab app मोबाईल मध्ये installed करुन घ्यायचे आहे. App open केल्यावर त्या मध्ये खाली दिलेल्या डाऊनलोड मधील PLP file add करायची आहे, त्याची प्रोसेस फॉलो करा. 


  • तीन डॉट वर क्लिक करा त्या मधील Open Dot PLP वर क्लिक करा
  • नविन पेज ओपन झाल्यावर  परत त्या मधील .PLP वर क्लिक करा. 
  • फाईल मॅनेजर ओपन होईल त्या मधील तुम्ही जिथे फाईल Extract केली असेल त्या फोल्डर मधील Marathi wedding invitation card PLP file सिलेक्ट करा. 
  • फाईल open and add करा जेणेकरून तुमची फाईल त्या मध्ये  add होईल. 
  • फाईल add झाल्यानंतर ते तुम्हाला एडिटिंग करून घ्यायची आहे. 


Marathi wedding invitation card Text Editing


  • फाईल एड झाल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला जे टेक्स्ट दिसत असेल ते तुम्ही एडिटिंग करून घेऊ शकता. टेक्स्ट ईडीटींग करण्यासाठी खालील प्रमाणे स्टेप्स करा. 
  • जो टेक्स्ट तुम्हाला ईडीटींग करायचा आहे त्या टेक्स्ट वर क्लिक करा. 
  • खालील A च्या ऑप्शन वर क्लिक करून edit वर क्लिक करा. 
  • त्या मध्ये जो पहीला टेक्स्ट असेल तो डीलीट करा. 
  • Indian Font Converter app open करा. त्या मधील shree lipi Font वर क्लिक करा. 
  • त्या मध्ये तुमचा टेक्स्ट टाईप करून क्या आणि unicode वर क्लिक करा. 
  • कनवर्टर झालेलें टेक्स्ट कॉपी करुन घ्या
  • परत Pixellab app open करुन त्या मध्ये तो टेक्स्ट पेस्ट करा आणि. Ok करा


त्या मध्ये जेवढे ही टेक्स्ट असतील ते तुम्हांला आशाच प्रकारे ईडीटींग करुन घ्या. तर अशाप्रकारे तुम्ही सगळे तुमचे लग्न पत्रिका सोप्या

पद्धतीने एडिटिंग करून घेऊ शकता. 

marathi lagna patrika

जर तुम्हाला यामधील कोणतेही स्टेप समजले नसेल तर याचे आपण फुल ट्विटर रेल्वे आपल्या youtube चॅनलवर अपलोड केलेले आहे तिथे जाऊन तुम्ही सविस्तरपणे पाहू शकता व त्या पद्धतीने तुम्ही तुमची मराठी लग्न पत्रिका तुमच्या मोबाईल मध्ये एकदम सोप्या पद्धतीने बनवू शकता. 


जर तुम्हाला अशाच प्रकारचे आजुन wedding invitation png material पाहिजे असेल तर ते सर्व तुम्हाला एकाच ठिकाणी भेटुन जाईल तर त्या साठी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनेल जॉईन करुन घ्यायचे आहे. खाली दिलेल्या बटनलवर क्लिक करुन तुम्ही आपले Telegram channel जाॅईन करुन घेउ शकतात. त्या मध्ये तुम्हाला लागत असणारे सर्व PNG Material दिले जाते तसेच सर्व उपडेट ही टाकण्यात येते. 




  जर तुम्हाला Editing विषयी काही अडचण असेल तर तुम्ही मला डायरेक्ट Instagram ला फॉलो करुन मेसेज करु शकता तर खालील लिन्क वर क्लिक करुन तुम्ही माझ्याशी संपर्क करु शकता. 


जर तुम्हाला अशाच प्रकारचे  बॅनर डिझाईन तसेच बॅनर एडिटिंग शिकायचे असेल तर तुम्ही आपल्या PrashantTechnical युट्युब चॅनेल सबस्क्राईब करू शकता

तरी यामधील तुम्ही कोणतेही बॅकग्राऊंड चा युज करून तुमच्या मोबाईल मध्ये आकर्षक अशी बॅनर डिझाईन तयार करू शकतात तर एकदम सोप्या पद्धतीत आणि तुम्ही सुद्धा अशाच प्रकारचे काही बॅकग्राऊंड तुमचा मोबाईल मध्ये बनवू शकता.


धन्यवाद मित्रांनो भेटूयात पुढच्याच अशा एक नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉग मध्ये Thank you🙏  ...



Post a Comment

Previous Post Next Post