Marathi Lagna Patrika 02

Marathi wedding invitation card making in mobile | wedding invitation card PLP Marathi | lagna patrika PLP file | मराठी लग्न पत्रिका निमंत्रण पत्रिका 

यामध्ये तुम्हाला आपण दोन वेगवेगळ्या प्रकारच्या Marathi Wedding invitation card plp file डिझाईन दिलेल्या आहेत, त्या पैकी हि एक डडिझाईन खाली दिसत असेल तर डिझाईनच्या खाली तुम्हाला एक डाउनलोड बटन दिलेलं आहे त्या डाऊनलोड बटन वर क्लिक करून फाईल डाऊनलोड करायची ती फाईल तुम्ही तिथे डाऊनलोड करून घेऊ शकता. व त्या फाईल ला Extract करायचे आहे. त्या मध्ये PLP दिली आहे, त्या तुम्ही वापरून तुमची डिझाइन बनवू शकता.

Pixellab PLP PNG File डाउनलोड करण्यासाठी खालील डाउनलोड बटन वर Download वर क्लिक करायचे आहे, बटन वर क्लिक करायचे आहे File Download होईल.

Post a Comment