Akshaya Tritiya Banner | अक्षय्य तृतीया शुभेच्छा | Akshay Tritiya shubhechha images marathi | akshay tritiya photo

Akshaya Tritiya Banner | अक्षय्य तृतीया शुभेच्छा | Akshay Tritiya shubhechha

अक्षय्य तृतीया शुभेच्छा बॅनर डिझाईन जर तुम्हाला पाहीजे असेल तर तुम्हाला आपण या ब्लॉग मध्ये दिले आहेत, जे तुम्ही सुध्दा तुमचा मोबाईल मध्ये बनवू शकता किंवा इथे तुम्हाला काही इमेजेस दिलेल्या आहेत त्या डाऊनलोड करून तुम्ही तुमच्या प्रियजनांना अक्षय्य तृतीया शुभेच्छा Akshay Tritiya shubhechha देऊ शकता. यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन मध्ये अक्षय तृतीया निमित्त शुभेच्छा बॅनर डिझाईन  दिलेल्या आहेत.


Akshay Tritiya Banner


Akshay Tritiya shubhechha
Akshay Tritiya banner PLP PNG

अक्षय्य तृतीया हा हिंदू आणि जैन लोकांद्वारे साजरा केला जाणारा एक शुभ दिवस आहे. हे हिंदू महिन्याच्या वैशाखच्या तिसऱ्या दिवशी (तृतिया) येते (सामान्यतः एप्रिल किंवा मे मध्ये). हा सण येतो व तो संपूर्ण भारतभर साजरा केला जातो. 

"अक्षय" या शब्दाचा अर्थ संस्कृतमध्ये "शाश्वत" किंवा "कधीही कमी होत नाही" आणि असे मानले जाते की ते सौभाग्य, समृद्धी आणि यश दर्शवते. नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी, सोने आणि इतर मौल्यवान वस्तूंसारख्या महत्त्वाच्या खरेदीसाठी आणि धर्मादाय आणि औदार्याची कृत्ये करण्यासाठी हा दिवस अनुकूल मानला जातो.


अक्षय्य तृतीया हा हिंदू ऋषी आणि तत्त्वज्ञ आदि शंकराचार्य यांचा जन्मदिवस म्हणूनही साजरा केला जातो. या दिवशी, लोक सहसा उपवास करतात, प्रार्थना करतात आणि पूजा करतात आणि गरीब आणि गरजूंना देणगी देतात. बरेच लोक सोने, चांदी किंवा इतर मौल्यवान वस्तू देखील खरेदी करतात, कारण असे मानले जाते की या दिवशी जे काही खरेदी केले जाते किंवा सुरू केले जाते ते समृद्धी आणि यश देईल.


Akshay tritiya banner Editing


अक्षय तृतीया निमित्त यामध्ये तुम्हाला आपण वेगवेगळ्या प्रकारच्या अक्षय तृतीया शुभेच्छा बॅनर डिझाईन दिलेल्या आहेत. ज्या तुम्ही एकदम सोप्या पद्धती डाऊनलोड करून घेऊ शकता, जी बॅनर तुम्हाला हवी असेल ती तुम्ही त्याच्या खाली एक लिंक दिलेली आहे, त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही तुमची फाईल आहे ती डाऊनलोड करून घेऊ शकता. तसेच यामध्ये तुम्हाला आपण इडिटेबल फाईल सुद्धा दिलेले आहेत, त्या सुद्धा तुम्ही वापरु शकता. 


Akshay tritiya banner PLP file


Akshay Tritiya banner plp

Akshay Tritiya banner PLP PNG


Akshay tritiya PLP फाईल तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये सेव करून एकदम सोप्या पद्धतीने एडिटिंग करून घेऊ शकतात त्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये Pixellab app  हे इन्स्टॉल करून घ्यायचे आहे.


Pixellab app ओपन केल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला जे तुम्ही पी एल बी फाईल सेव्ह केलेले आहे ते यामध्ये ऍड करून एडिटिंग करून घेऊ शकता. तर त्यासाठी काही प्रोसेस असते ती प्रोसेस आहे तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये फॉलो करायची आहे. तर त्यावर आपण एक ब्लॉग बनवलेला आहे, तो तुम्ही पाहू शकता व तसेच आपल्या youtube चैनल वर सुद्धा तुम्हाला How to add PLP file in Pixellab फाईल कशी ऍड करायची ते सुद्धा सांगितलेले आहे, तिथे जाऊन तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता.


फाईल ॲड केल्यानंतर त्यामधील शुभेच्छुक चा जो टेक्स्ट असेल तर तुम्ही एडिटिंग करून घेऊ शकता. त्यासाठी त्या टेक्स्ट वर क्लिक करायचं आहे, क्लिक केल्यानंतर A ऑप्शन वरून एडिटच्या ऑप्शन वर क्लिक करून तुम्हाला जो टेक्स्ट टाईप करून घ्यायचा आहे, तुम्ही तो टेक्स्ट टाईप करून घेऊन ओके करून घ्यायचा आहे.


Akshay Tritiya Banner
Akshay Tritiya banner PLP PNG

तसेच त्यामध्ये तुम्हाला जर तुमचा फोटो ॲड करायचा असेल तर तो सुद्धा तुम्ही त्यामध्ये ऍड करून घेऊ शकता. वरती तुम्हाला प्लस च्या चिन्हावर क्लिक करून फ्रॉम गॅलरीवर क्लिक करायचा आहे, आणि तुमच्या गॅलरी मधील जो क्रॉप केलेला फोटो असेल तो तुम्ही ह्यामध्ये सिलेक्ट करून ऍड करून घेऊ शकता.


तर अशाप्रकारे तुम्ही सुद्धा तुमचा मोबाईल मध्ये बॅनर डिझाईन आहे ते बनवू शकता, व जर तुम्हाला यामधील काही प्रोसेस समजले नसेल तर तुम्ही आपले यूट्यूब चैनल वरचे व्हिडिओ पाहून सुद्धा अशाच प्रकारच्या बॅनर डिझाईन बनवु शकता. 


जर तुम्हाला अशाच प्रकारचे काही बॅनर एडिटिंग मटेरियल जर लागत असेल किंवाबॅकग्राऊंड जर पाहिजे असेल तर ते आपण आपल्या टेलिग्राम चॅनेलवर अपलोड केलेले आहेत त्याचबरोबर तिथे तुम्हाला आपण जे एडिटिंग ॲप वापरतात ते सुद्धा अपलोड केलेले आहेत त्यासाठी तुम्ही आपले टेलिग्राम चॅनेल येथे जॉईन करून घेऊ शकता.



तुम्हाला जर एडिटिंग करताना कोणतीही अडचण येत असेल किंवा कोणतीही जर स्टेप्स समजली नसेल तर तुम्ही मला इंस्टाग्राम ला फॉलो करून मेसेज करू शकता इंस्टाग्राम आयडी तुम्हाला खाली दिलेली आहे. आयडी वर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट इंस्टाग्राम अकाउंट ला आल्यानंतर तिथे तुम्ही फॉलो करून मेसेज करू शकता. तसेच तुम्ही बनवलेल्या डिझाईन असतील ते तुम्ही आपल्या इंस्टाग्राम अकाउंट ला tag करू शकता.


Post a Comment

Previous Post Next Post