Marathi lagna patrika plp | how to make wedding invitation card | marathi lagna patrika plp file | मराठी लग्न पत्रिका
नमस्कार मित्रांनो मी प्रशांत आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये स्वागत करतो चला तर मग सुरवात करूया.
आजचा आपला ब्लॉग खूपच भारी होणार आहे या मध्ये आज आपण मराठी लग्न पत्रिका Marathi wedding invitation card कशी बनवायची ते सांगणार आहोत व त्या बद्दल माहिती देणार आहोत तर तुम्हाला आपण बनवलेली डिझाईन खाली दिसतच असेल तर तुम्ही सुद्धा अशाच प्रकारची डिझाईन तुमच्या मोबाईलमध्ये बनवू शकता एकदम सोप्या पद्धतीत
दोन्ही पत्रिका खाली दिले आहेत
तर अशा प्रकारचे बॅनर डिझाईन करण्यासाठी तुम्हाला काही Background तसेच Wedding invitation PNG material लागणार आहेत ते तुमच्या मोबाईल मध्ये असणे आवश्यक आहे. त्याची लिस्ट खाली दिलेले आहे ते सर्व तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये डाउनलोड करून घ्यायचा आहे लग्न पत्रिका बॅनर डिझाईन बनवण्यासाठी लागणारे मटेरियल खालील प्रमाणे दिले आहे.
कलरफुल किंवा प्लेन बॅकग्राउंड
मॉडेल कपल फोटो
काही टेक्स्ट PNG
Wedding invitation PNG material
Text Font Calligraphy
Shubhvivah calligraphy PNG
वर दिलेले मटेरियल सर्वप्रथम तुमच्या मोबाईल मध्ये असणे आवश्यक आहे जर तुमच्याकडे यामधील काही wedding invitation PNG material नसेल तर आपण सर्वात खाली तुम्हाला डाऊनलोड लिंक बटन दिलेला आहे त्यासोबतच अजून तुम्हाला आवश्यक असणारे पीएनजी मटेरियल सुद्धा केले आहे त्या मटरेल चा वापर करून अजून आकर्षक डिझाईन बनवू शकता?.
तुम्हालाही जर अशीच सेम डिझाईन बॅनर करायचे असेल तर त्या आधी तुम्हाला तुमचा मोबाईल मध्ये काही अप्लिकेशन इन्स्टॉल असणे आवश्यक आहे. आज आपण त्याच अप्लिकेशन मध्ये डिझाईन बनवणार आहोत डिझाईन करण्यासाठी लागणारे ॲप्स तुम्हाला खाली दिलेले आहेत.
‣ Pixellab
‣ Picsart
तर वर दिलेल्या दोन्ही ॲप्स तुमच्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करून इन्स्टॉल करून घ्यायचे आहेत. ते आपल्या टेलिग्राम चॅनेल वर सुद्धा उपलब्ध आहेत तिथून सुद्धा तुम्ही ते डाऊनलोड करून इन्स्टॉल करून घेऊ शकता. Banner editing साठी लागणारे PNG material किंवा editing ॲप्स हे तुम्हाला सगळे आपण आपल्या टेलिग्राम चॅनेल वर दिलेले आहे, त्याची लिंन्क तुम्हाला खाली दिलेली आहे.
◉ Banner editing process
सर्वप्रथम तुम्हाला Pixellab ॲप हे ओपन करून घ्यायचे आहे त्यानंतर जे काही तुमच्या कडे बॅकग्राऊंड असेल तो बॅकग्राऊंड तुम्हाला त्यामध्ये ऍड करून घ्यायचा आहे त्यासाठी वर दिलेल्या तीन डॉट वर क्लिक करून Use image from gallery वर क्लिक करायचे आणि तुमचा जो काही बॅकग्राऊंड असेल तो बॅकग्राऊंड तुम्ही ऍड करून घ्यायचा आहे जर तुम्हाला अशाच प्रकारचे काही वेगवेगळ्या कलर चे बॅकग्राऊंड पाहिजे नसेल तर आपल्या ब्लॉग मध्ये तुम्हाला भेटून जातील तुम्ही ते बॅकग्राऊंड तिथून सुद्धा डाऊनलोड करून घेऊ शकता.
👉 बॅकग्राऊंड एड केल्यानंतर तुमच्याकडे जे काही टेक्स्ट असतील जे तुम्ही टाईप करून ठेवले असेल किंवा तुम्हाला जे तुमच्या लग्न पत्रिके मध्ये टाईप करायचे आहेत ते सर्व टेक्स्ट आता तुम्हाला त्यामध्ये ऍड करायचे तयार करायचे त्यासाठी मला वरती "+" चिनावर क्लिक करून New Text घेऊन तुमचा कीबोर्ड मराठी करुन टाईप करायचं आहे. जर तुम्हाला अजुन स्टायलिश टेक्स्ट करायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये Pixellab app मध्ये Fonts add करुन घ्यायचे आहेत. त्यनंतर तुम्हाला पहिल्यांदा त्या फॉन्टचा युनिकोड कन्वर्ट करून घ्यावे लागेल नंतर तो कन्वर्ट झालेला फॉन्ट टेक्स्ट तो तुम्हाला कॉपी करून Pixellab app मध्ये त्या ठिकाणी पेस्ट करायचा आहे पेस्ट केल्या नंतर त्याला आता फॉन्ट लावून घ्यायचे आहे. तुम्हाला जर फॉन्ट पाहिजे असेल तर त्यावर आपण एक ब्लॉग बनवलेला आहे. तुम्हाला तिथेच सर्व प्रकारचे फॉन्ट भेटून जातील आणि त्यामध्ये तुम्हाला कसे वापरायचे व कसे ॲड करायचे ते सुद्धा सांगितलेले आहे.
👉 लग्नपत्रिका कार्ड मध्ये सर्व टेस्ट टाईप करून घेतल्यानंतर आणि टेक्स्ट चे फॉन्ट ऍड करून घेतल्यानंतर आता तुम्हाला जे काही तुमच्याकडे wedding invitation PNG material असतील ते तुम्हाला पीएनजी ॲड करून घ्यायचे आहे त्यासाठी वरती "+" प्लस या चिन्हावर क्लिक करून From Gallery वर क्लिक करायचे क्लिक करून तुमच्या गॅलरी मधले जे काही पीएनजी असतील ते तुम्ही पीएनजी तुमच्या लग्नपत्रिका मध्ये तुमच्या पध्दतीने सेट करून घेऊ शकता वर दिल्याप्रमाणे जशी आपण पत्रिका बनवली आहे तशीच तुम्ही सुद्धा तुमच्या लग्नपत्रिके wedding invitation card मध्ये जे काही पीएनजी ॲड करून घेऊ शकता.
👉 तुम्हाला पीएनजी मटेरियल मध्ये एक सस्नेह निमंत्रण व शुभविवाह पीएनजी दिलेली आहे. ती तुमच्या बॅनर डिझाईन मध्ये लग्न पत्रिके मध्ये ऍड करायची ऍड केल्यानंतर त्याचा तुम्ही कलर चेंज करायचे आहे किंवा तुम्ही त्याला टेक्चर सुध्दा ॲड करायचा असेल तर टेक्चर सुद्धा ॲड करून शकता.
👉 तुम्हाला जर डायरेक्ट टॅक्स व सोप्या पद्धतीने जर एडिटिंग करायचे असेल त्यासाठी तुम्हाला एक wedding invitation card plp आपण खाली दिलेली आहे. ती PLP file फाईल तुम्ही तुमच्या पिक्सल लब अॅप मध्ये ऍड करून डायरेक्ट एडिट करू शकतात एडिट करण्याची सर्व प्रोसेसचा आपण एका ब्लॉगमध्ये सांगितले आहे. की पी एल पी फाईल कशी एड करायची आणि ईडीटींग कशी करायची त्यावर देखिल ब्लॉग बनवलेला आहे तो ब्लॉग सुद्धा तुम्ही पाहू शकता तुम्ही ऍड केल्यानंतर तुम्ही त्यामध्ये सर्व जे काही टेक्स्ट तुम्ही तिथेच ईडीटींगट करू शकता त्यासाठी तुमच्या मोबाईल मध्ये मराठी कीबोर्ड असेल तर तुम्हाला मराठी करून घ्यायचे आहे. आणि तुम्हाला जे काही तुमचे टेस्ट असतील ते टेक्स्ट कन्वर्ट करून घेऊन त्यामध्ये पेस्ट करून घ्यायचे आहेत किंवा तुम्ही टाईप सुद्धा करून घेऊ शकता.
◉ Lagna patrika PLP file
lagna patrika PLP file सर्वात खाली तुम्हाला लिंक दिलेली आहे. डाउनलोड लिंक वर डाउनलोड बटन वर क्लिक करून तुम्ही ती फाईल डाऊनलोड करू शकता आणि एकदम सोप्या पद्धतीत तुमच्या मोबाईल मध्ये असलेल्या ॲप मध्ये ऍड करून एडिट करू शकता.
तुमची सर्व एडिटिंग झाल्यानंतर जे काही टेक्स्ट ऍड केले असतील किंवा पीएनजी ऍड केलेले असतील त्याला सर्व तुम्हाला ते ऍडजेस्ट करून घ्यायचे आहे जेणेकरून तुम्ही लग्नपत्रिका आकर्षक असे दिसून जाईल त्या पद्धतीने तुम्ही सर्व जेवढे काही टेक्स्ट असतील तुम्हाला सेट करून घ्यायचे आहेत म्हणजे व्यवस्थितरीत्या तुम्ही लावून घ्यायचे मध्ये ऍड करून घ्यायचे आहेत.
◉ Photo कसे ॲड करायचे
तुम्हाला जर लग्न पत्रिकेत फोटो टाकायचा असेल तर तो सुध्दा टाकु शकता त्या साठी तुमच्याकडे जर कट केलेला एक फोटो असेल तर तो फोटो सुद्धा तुम्ही त्यामध्ये ऍड करू शकता. त्यासाठी तुम्हाला तो फोटो तुमचा पूर्ण क्रॉप केलेला असला पाहिजे आणि तो फोटो तुम्ही त्यामध्ये लग्न पत्रिके मध्ये तुमचे ऍड करू शकता त्यासाठी तुम्हाला वरती प्लस च्या चिन्हावर क्लिक करून फ्रॉम गैलीरी वर क्लिक करायचा आणि तुमचा जो काही क्रॉप केलेला फोटो असेल तो फोटो तुम्हाला त्या मध्ये सिलेक्ट करून घ्यायचा आणि ॲड करून घ्यायचा आहे ॲड करून घेतल्यानंतर तुम्ही त्याचा बॅकग्राऊंड जर तुमचं चेंज करायचा असेल तर तुम्ही बॅकग्राऊंड चेंज करू शकता.
◉ How to save Banner in HD
सर्व एडिटिंग झाल्यानंतर आता तुम्हाला तुमची लग्न पत्रिका डिझाईन सेव्ह करायची असेल तर तुम्ही HD मध्ये सेव्ह करु शकता. त्या साठी तुम्हाला Pixellab app मध्ये वरती Save नावाचा एक चिन्ह दिलेला आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला भरपूर सारे ऑप्शन दिसून जातील त्यामधील तुम्हाला जो तुमचा फॉरमॅट असेल तो सिलेक्ट करायचे आहे. आणि खाली सगळ्यात खाली डिफॉल्ट चा ऑप्शन वर क्लिक करून High Resolution सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि सेव्ह टू गॅलरी करून घ्यायचा आहे जेणेकरून तुमची जी बनवलेले बॅनर डिझाईन लग्नपत्रिका एचडी मध्ये सेव होऊन जाईल.
तर मित्रांनो तुम्ही सुद्धा अशाच प्रकारे तुमच्या मोबाईल मध्ये lagna patrika PLP करू शकता त्यासाठी तुम्हाला तो वर दिलेल्या सर्व स्टेप्स फॉलो करायचे आहेत. जे काही आपण ह्या मध्ये wedding invitation plp वापरलेला आहे. त्या सर्व झिप फाईल लिंन्क व PNG material असेल त्याच्या सर्व डाउनलोड लिंन्क बटन खाली दिलेला आहे तुम्ही तिथे जाऊन डाऊनलोड करू शकता आणि ते फाईलला एक्स्ट्रॅक्ट करू शकता तुमचे जे काही फाईल मॅनेजर मध्ये फोल्डर असेल तुम्हाला ते सर्व पीएनजी मटरेल भेटून जाईल.
New Trending wedding invitation card | मराठी लग्न पत्रिका | New wedding invitation card PLP How to make wedding invitation card Wedding card Editing pixellab Lagna patrika Editing kashi karaychi Marathi lagna patrika PLP नविन पध्दतीने मराठी लग्न पत्रिका तयार करा लग्न पत्रिका बॅनर डिझाइन Wedding invitation banner Editing New Trending wedding card PLP file PLP file download मराठी लग्न निमंत्रण पत्रिका Pixellab PLP file Editing
Password - PTWED9437
Pixellab PLP PNG File डाउनलोड करण्यासाठी खालील डाउनलोड बटन वर Go To Download वर क्लिक करायचे आहे, त्या नंतर 5 sec wait करायचे आहे, पुन्हा त्याच बटन वर क्लिक करायचे आहे File Download होईल.
धन्यवाद मित्रांनो भेटूयात पुढच्याच अशा एक नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉग मध्ये Thank you🙏 ...
Post a Comment