Bhimjayanti banner online editing | Dr babasaheb ambedkar jayanti banner | डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती शुभेच्छा | भीम जयंती 2023 शुभेच्छा

 Bhimjayanti banner | Dr babasaheb ambedkar jayanti banner | डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती शुभेच्छा | भीम जयंती 2023 शुभेच्छा


सर्व प्रथम डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त तुम्हाला खुप खपु शुभेच्छा, तर त्याच निमित्ताने आपण या मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती शुभेच्छा बॅनर डिझाईन कशी बनवायची ते पहाणार आहोत, तुम्ही सुध्दा तुमच्या मोबाईल मध्ये खाली दिसत आसलेल्या डिझाईन पैकी कोणतीही एक डिझाईन सिलेक्ट करुन शुभेच्छा बॅनर डिझाईन बनवु शकता. त्या साठी तुम्हाला त्या बॅनर डिझाईन च्या खाली असलेल्या डाऊनलोड लिंन्क वर क्लिक करून bhimjayanti banner PLP file PNG material मोबाईल मध्ये सेव करुन घ्यायचे आहे. आणि त्याचा वापर करून तुम्ही डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती शुभेच्छा बॅनर बनवुन सोशल मीडिया द्वारे शुभेच्छा देवु शकता. 


अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.


Dr babasaheb ambedkar jayanti banner
Dr babasaheb ambedkar jayanti banner

Dr. Babasaheb ambedkar jayanti banner


बॅनर डिझाईन बनवण्यासाठी लागणारे पीएनजी मटरेल डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये काही ॲप्स इंस्टॉल करून घ्यायचे आहेत, तर ते ॲप इन्स्टॉल करून घेतल्यानंतर त्या मध्ये आपल्याला एडिटिंग करायची आहे. त्याचे संपूर्ण प्रोसेस तुम्हाला खाली दिलेली आहे ती प्रोसेस फॉलो करून तुम्ही सुद्धा अशाच प्रकारचे बॅनर डिझाईन तुमच्या मोबाईल मध्ये बनवू शकता.


Dr babasaheb ambedkar jayanti banner
Dr babasaheb ambedkar jayanti banner 01


Pixellab app open केल्यानंतर त्या मध्ये bhima banner PLP file add करुन घ्यायची आहे, त्यासाठी काही प्रोसेस असते ती प्रोसेस आहेत मला फॉलो करून घ्यायचे आहे, How to add PLP in Pixellab 


Download PNG Material


Bhimjayanti banner Editing PLP file


त्यामध्ये दिलेले टेक्स्ट असेल ते तुम्ही सुद्धा एडिटिंग करून घेऊ शकता तर जे टेक्स्ट तुम्हाला एडिटिंग करायचा आहे, त्या टेक्स्ट वर क्लिक करून एडिटच्या ऑप्शन वर क्लिक करून तुम्हाला जो टेक्स्ट टाईप करायचा आहे तो तुम्ही टाईप करून त्याला ओके करून घ्यायचा आहे.

Dr babasaheb ambedkar jayanti banner

Dr babasaheb ambedkar jayanti banner 02




त्यामध्ये तुम्ही तुमचा फोटो सुद्धा ॲड करून घेऊ शकता फोटो ॲड करण्यासाठी वरती + च्या चिन्हावर क्लिक करून फ्रॉम गॅलरीवर क्लिक करायचं आहे, तर त्यामधील तुमच्या गॅलरी मधील फोटो सिलेक्ट करून ऍड करून घ्यायचा आहे. त्यानंतर बॅनर डिझाईन मध्ये दाखवल्याप्रमाणे तुमचा फोटो सेट करून घेऊ शकता.



Dr babasaheb ambedkar jayanti banner

Dr babasaheb ambedkar jayanti banner 03


तर अशाप्रकारे तुम्ही तुमची बॅनर डिझाईन एकदम सोप्या पद्धतीत बनवू शकता. जर ह्या मधील कोणतेही स्टेप समजले नसेल तर याचे आपण पूर्ण व्हिडिओ ट्युटोरियल आपल्या youtube चॅनेलवर अपलोड केलेले आहे. तिथे जाऊन जाऊन तुम्ही पाहू शकता व त्याप्रमाणे प्रोसेस फॉलो करून तुमचे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती शुभेच्छा बॅनर डिझाईन बनवू शकता. 


Bhimjayanti banner

Dr babasaheb ambedkar jayanti banner 04



Watch Video Tutorial

जर तुम्हाला अशाच प्रकारचे काही बॅनर एडिटिंग मटेरियल जर लागत असेल किंवाबॅकग्राऊंड जर पाहिजे असेल तर ते आपण आपल्या टेलिग्राम चॅनेलवर अपलोड केलेले आहेत त्याचबरोबर तिथे तुम्हाला आपण जे एडिटिंग ॲप वापरतात ते सुद्धा अपलोड केलेले आहेत त्यासाठी तुम्ही आपले टेलिग्राम चॅनेल येथे जॉईन करून घेऊ शकता.



तुम्हाला जर एडिटिंग करताना कोणतीही अडचण येत असेल किंवा कोणतीही जर स्टेप्स समजली नसेल तर तुम्ही मला इंस्टाग्राम ला फॉलो करून मेसेज करू शकता इंस्टाग्राम आयडी तुम्हाला खाली दिलेली आहे. आयडी वर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट इंस्टाग्राम अकाउंट ला आल्यानंतर तिथे तुम्ही फॉलो करून मेसेज करू शकता. तसेच तुम्ही बनवलेल्या डिझाईन असतील ते तुम्ही आपल्या इंस्टाग्राम अकाउंट ला tag करू शकता.







Post a Comment

Previous Post Next Post