Edit Bhavpurn Shradhanjali Banner plp | Bhavpurn shradhanjali Banner Editing | भावपुर्ण श्रध्दांजली बॅनर डिझाइन | Bhavpurn shradhanjali photo marathi

 Bhavpurn Shradhanjali Banner plp | Bhavpurn shradhanjali Banner Editing | भावपुर्ण श्रध्दांजली बॅनर डिझाइन | Bhavpurn shradhanjali photo marathi

स्वागत आहे तुमच आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये या मध्ये भावपुर्ण श्रध्दांजली बॅनर कसा तयार करायचा ते सुध्दा तुमच्या मोबाईल मध्ये कमीत कमी वेळा मध्ये, त्या साठी तुम्हाला हा ब्लॉग पुर्ण वाचून घ्यायचा आहे, खाली तुम्हाला 4 डीझाईन दाखवल्या आहेत त्या मधील तुम्हाला जी bhavpurn shradhanjali banner ईडीटींग करायची आहे ती फाईल डाउनलोड करायची आहे, त्याची लिन्क बॅनर डिझाइन च्या खाली दिलेल्या आहेत, Download PLP File वर क्लिक करून फाईल डाउनलोड करुन Extract करायची आहे, 


Bhavpurn Shradhanjali Banner plp
Bhavpurn Shradhanjali Banner plp


Bhavpurn shradhanjali banner PLP


फाईल extract केल्यानंतर त्या मधील Bhavpurn Shradhanjali PLP file Editing करण्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये Pixellab application installed करुन घ्यायचे ते आपल्या टेलिग्राम चॅनेल वर दिलेले आहे.


Edit Bhavpurn Shradhanjali Banner plp #1
Pixellab app ओपन केल्यावर त्या मध्ये भावपुर्ण श्रध्दांजली बॅनर PLP file add करायची आहे, त्या साठी काही प्रोसेस आहे ती फॉलो करायची आहे, तुम्हाला त्या साठी तुम्ही हा ब्लॉग पाहु शकता How To Add PLP किंवा तुम्ही व्हिडिओ सुध्दा पाहुन PLP file add करु शकता. 


कोणतीही एक PLP file add केल्यानंतर त्या मध्ये टेक्स्ट व फोटो ईडीटींग करायची आहे, तर या मध्ये जेवढे ही टेक्स्ट आहेत त्या पैकी तुम्हाला नावचे, वार तारीख वेळ, व स्थळ हे सर्व टेक्स्ट तुम्ही ईडीट करु शकता त्या जो टेक्स्ट ईडीट करायचा आहे त्या टेक्स्ट वर क्लिक करा आणि A च्या ऑप्शन मधील pencil icon वर क्लिक करा, व त्या मधील पहीला टेक्स्ट डिलीट करुन तुमचा टेक्स्ट टाईप करुन घ्या आणि ओके करा.


भावपुर्ण श्रध्दांजली बॅनर डिझाइन

Edit Bhavpurn Shradhanjali Banner plp #2

फोटो ॲड करण्यासाठी सर्वप्रथम जो फोटो तुम्हाला एड करायचा आहेत. तो फोटो  क्रॉप करून घ्यायचा आहे,तर फोटो कसा क्रॉप करायचा त्यावर आपण आपल्या चॅनेलवर व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही पाहून तशाप्रकारे फोटो आहे तो तुम्हाला क्रॉप करून घ्यायचा आहेे. त्यानंतर फोटो ॲड करण्यासाठी तुम्हाला पिक्सल लॅब ऍप मध्ये वरती + प्लस चिन्हावर क्लिक करून त्यामधील  From Gallery फ्रॉम गॅलरीवर क्लिक करायचा आहे, आणि तुमच्या फाईल मॅनेजरमध्ये म्हणजे गॅलरी मध्ये जाईल तर त्यामधील तुमचा जो फोटो असेल तो तुम्हाला ऍड करायचा आहे.

Bhavpurn shradhanjali photo marathi

Edit Bhavpurn Shradhanjali Banner plp #3

तो फोटो त्यामध्ये सिलेक्ट करून घ्यायचा आहे, आणि तिथे ऍड करून घ्यायचा आहे. फोटो ॲड झाल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये काही  ठिकाणी फ्रेम दिलेले आहेत, तर काही ठिकाणी आपण ब्लॅक ठेवलेला आहे तर तुम्ही तशाप्रकारे जिथे तुम्हाला फ्रेम दिलेला आहे. फोटो ॲड झाल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये त्या ठिकाणी फ्रेम दिलेले आहेत, तर काही ठिकाणी आपण ब्लॅक ठेवलेला आहे तर तुम्ही तशाप्रकारे जिथे तुम्हाला फ्रेम दिलेला आहे, त्या फ्रेमच्या बॅक साईडला फोटो तुम्हाला फोटोवर क्लिक केल्यावर खाली तुम्हाला  To Back टू बॅक चा ऑप्शन वर क्लिक करून तो फोटो तुमच्या बॅक साईडला फ्रेमच्या बॅक साईडला जाईल तर अशा प्रकारे तुम्ही तो फोटो आहे तिथं सेट करून घ्यायचा आहे.


Edit Bhavpurn Shradhanjali Banner plp

Edit Bhavpurn Shradhanjali Banner plp #4
तर अशाच प्रकारे या मध्ये जेवढी ही टेक्स्ट असतील ते अशाच प्रकारे ईडीटींग करुन घ्यायचे आहेत, 

Watch Video Tutorial

जर तुम्हाला अशाच प्रकारचे काही बॅनर एडिटिंग मटेरियल जर लागत असेल किंवाबॅकग्राऊंड जर पाहिजे असेल तर ते आपण आपल्या टेलिग्राम चॅनेलवर अपलोड केलेले आहेत त्याचबरोबर तिथे तुम्हाला आपण जे एडिटिंग ॲप वापरतात ते सुद्धा अपलोड केलेले आहेत त्यासाठी तुम्ही आपले टेलिग्राम चॅनेल येथे जॉईन करून घेऊ शकता.



तुम्हाला जर एडिटिंग करताना कोणतीही अडचण येत असेल किंवा कोणतीही जर स्टेप्स समजली नसेल तर तुम्ही मला इंस्टाग्राम ला फॉलो करून मेसेज करू शकता इंस्टाग्राम आयडी तुम्हाला खाली दिलेली आहे. आयडी वर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट इंस्टाग्राम अकाउंट ला आल्यानंतर तिथे तुम्ही फॉलो करून मेसेज करू शकता. तसेच तुम्ही बनवलेल्या डिझाईन असतील ते तुम्ही आपल्या इंस्टाग्राम अकाउंट ला tag करू शकता.

Post a Comment

أحدث أقدم