Makar sankranti banner Editing PLP file | makar sankarti shubhecha photo 2023 | makar sankarati png

 Makar Sankranti banner Editing PLP file | makar Sankranti shubhecha photo  | makar sankarati png | makar Sankranti wishes Marathi | Makar Sankranti images 2023

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर यामध्ये आज आपण एकदम नवीन आणि एकदम जबरदस्त अशी डिझाईन आहे ती बनवणार आहोत तर मकर संक्रांत निमित्त बॅनर डिझाईन असेल ती आपण यामध्ये कशी बनवायची ते पहाणार आहोत.


Makar Sankranti banner Editing PLP file
Makar Sankranti banner Editing PLP file


मकर संक्रांती बॅनर डिझाईन एडिटिंग करण्यासाठी तुम्हाला काही Makar sankranti PNG मटरेल लागेल तसेच यामध्ये तुम्हाला आपण Makar sankranti PLP पी एल पी फाईल सुद्धा दिली आहे, जी की तुम्ही डायरेक्ट तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करून एकदम सोप्या पद्धतीची काय बॅनर डिझाईन बनवू शकता, तर यासाठी लागणारे जे काही पीएनजी मटरेल असेल किंवा PLP file फाईल असेल तुम्हाला खाली डाउनलोड लिंक दिलेली त्या लिंक वर जाऊन तुम्ही जी काय तुम्हाला बॅनर डिझाईन हवी असेल ती डाऊनलोड करून घेऊ शकता.


Makar Sankranti images


Makar sankranti banner Editing PLP


मकर संक्रांती  बॅनर डिझाईनच्या तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या अशा तीन फाईल दिल्या आहेत, या पैकी तुम्ही कोणतीही फाईल डाऊनलोड करून युज करु शकता. 

बॅनर एडिटिंग करण्यासाठी तुमच्या मोबाईल मध्ये Pixellab app इन्स्टॉल करून त्याला ओपन करून घ्यायचा आहे, त्यामध्ये तुम्हाला जी फाईल Makar sankranti PLP file ॲड करायची आहे, ती फाईल डाऊनलोड केल्यानंतर तिला Extract करायचं आहे.

PLP file add करण्यासाठी काय प्रोसेस असते ती प्रोसेस तुम्हाला फॉलो करून पी एल पी फाईल मध्ये ऍड करून घ्यायची आहे, फाईल ऍड झाल्यानंतर तुमच्या समोर ती बॅनर डिझाईन दिसून जाईल तर त्यामध्ये जेवढे आपण टेक्स्ट वापरले आहेत ते सर्व तुम्ही एडिटिंग करून घेऊ शकता. त्याचबरोबर त्या टेक्सचा कलर सुद्धा चेंज करू शकता किंवा त्याला टेक्चर सुद्धा ऍड करून घेऊ शकता तर त्यामध्ये तुम्हाला पीएनजी वगैरे ऍड करायचे असेल तर ते सुद्धा तुम्ही करू शकता तर वरती तुम्हाला प्लस च्या चिन्हावर क्लिक करून जी तुम्हाला पीएनजी ऍड करायची ती सिलेक्ट करून घ्यायची आहे. 


Makar Sankranti images 2023

Makar Sankranti banner Images


त्यामध्ये तुमचा फोटो ॲड करण्यासाठी तुम्हाला तो फोटो क्रॉप केलेला असला पाहिजे त्यानंतर वरती प्लस चे चिन्ह वर क्लिक करून फ्रॉम गॅलरीवर क्लिक करायचं आणि तुमच्या गॅलरी मधला तुमचा जो काही फोटो असेल तो फोटो सिलेक्ट करून त्यामध्ये ऍड करून घ्यायचा आहे आणि एका कोपऱ्याला ऍडजेस्ट करून तुम्ही सेट करून घ्यायचा आहे. 


सर्व बॅनर डिझाईन एडिटिंग करून झाल्यानंतर ते तुम्हाला सेव करायचे आहे त्यासाठी वरती सेव च ऑप्शन वर क्लिक करून आज इमेज वर क्लिक करायचा आहे त्यानंतर तुम्हाला तुम्हाला तिथे डिफॉल्ट असेल तर तिथे जे काही कॉलिटी आहे ती अल्ट्रा करून सेव टू गॅलरी करून घ्यायचा आहे. 

makar sankarat banner plp

जर तुम्हाला बॅनर एडिटिंग करण्यासाठी काही जर अडचण येत असेल तर याचे आपण पूर्ण जे ट्युटोरियल आहे ते आपल्या YouTube Channel वर अपलोड केलेले आहे तेथे जाऊन तुम्ही पाहू शकता तसेच तुम्हाला सविस्तर अशी संपूर्ण माहिती आपण दिलेली आहे.
 
Watch Video Tutorial

जर तुम्हाला अशाच प्रकारचे काही बॅनर एडिटिंग मटेरियल जर लागत असेल किंवाबॅकग्राऊंड जर पाहिजे असेल तर ते आपण आपल्या टेलिग्राम चॅनेलवर अपलोड केलेले आहेत त्याचबरोबर तिथे तुम्हाला आपण जे एडिटिंग ॲप वापरतात ते सुद्धा अपलोड केलेले आहेत त्यासाठी तुम्ही आपले टेलिग्राम चॅनेल येथे जॉईन करून घेऊ शकता.



तुम्हाला जर एडिटिंग करताना कोणतीही अडचण येत असेल किंवा कोणतीही जर स्टेप्स समजली नसेल तर तुम्ही मला इंस्टाग्राम ला फॉलो करून मेसेज करू शकता इंस्टाग्राम आयडी तुम्हाला खाली दिलेली आहे. आयडी वर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट इंस्टाग्राम अकाउंट ला आल्यानंतर तिथे तुम्ही फॉलो करून मेसेज करू शकता. तसेच तुम्ही बनवलेल्या डिझाईन असतील ते तुम्ही आपल्या इंस्टाग्राम अकाउंट ला tag करू शकता.

Post a Comment

أحدث أقدم