Birthday banner plp file download | | birthday banner design with photo | birthday banner marathi | Pixellab banner plp file free download | 5 Birthday banner plp file
स्वागत आहे तुमच आपल्या या एक नवीन ब्लॉग मध्ये तर या मध्ये आपण Birthday banner Editing PLP file वापरून वाढदिवसाचे बॅनर, वाढदिवस शुभेच्छा बॅनर, वाढदिवस फोटो Birthday banner बॅनर कसे बनवायचे ते सुद्धा तुमच्या मोबाईल मध्ये आहोत, ते सुद्धा एकदम सोप्या पद्धतीने या मध्ये तुम्हाला 5 PLP file वेगवेगळ्या डिझाइन च्या दिलेल्या आहेत, ज्या तुम्ही डायरेक्ट तुमच्या मोबाईल मध्ये वापरुन तुमची Birthday banner editing करु शकता.
Birthday Banner Editing in Mobile
Birthday Banner PLP Editing
PLP file add केल्यानंतर आता तुम्ही ती Editing करू शकता, त्या साठी तुमच्या कडे जे फोटो असतील त्याचे Background Erased करुन घ्यायचे आहे, त्या वर आपन एक ब्लॉग बनवला आहे, तो तुम्ही पाहु शकता या मध्ये वापरले गेलेल्या टेक्स्ट फॉन्ट साधे आहेत, टेक्स्ट ईडीटींग करण्यासाठी Pixellab app मध्ये जो टेक्स्ट ईडीट करण्यासाठी त्या टेक्स्ट वर क्लिक करून A च्या ऑप्शन वर परत क्लिक करायचे आणि त्या जागी पहीला टेक्स्ट असेल तो डिलीट करायचा आहे, आणि त्या जागी तुम्हाला जो टेक्स्ट टाईप करायचा आहे तो करु शकता, अशा प्रकारे सर्व टेक्स्ट ईडीटींग करुन घ्यायचे आहेत.
Birthday photo Editing
Banner मध्ये फोटो एड करण्यासाठी सर्व प्रथम फोटो क्रॉप करुन घ्यायचा आहे, त्यानंतर एप मधील सर्वात वरच्या + च्या चिन्हा वर क्लिक करुन तुमच्या गॅलरी मधील फोटो सिलेक्ट करुन add करायचा आहे, add केलेला फोटो ईडीट च्या ऑप्शन वर जाऊन To Back करायचा आहे आणि बरोबर बॅनर मध्ये दाखवल्याप्रमाणे adjust करायचा आहे, या मध्ये तुम्ही दोन फोटो सुध्दा एड करु शकता,
तर अशाच प्रकारचे बॅनर डिझाइन मटेरियल Banner Editing PNG Material पाहिजे असेल तर तुम्ही खालील लिन्क वर क्लिक करायचे आहे, त्या मध्ये बॅनर डिझाइन साठी लागणारे सर्व मटेरियल भेटुन जाईल, त्या साठी खालील बटन वर क्लिक करा.
जर तुम्हाला अशाच प्रकारचे काही बॅनर एडिटिंग मटेरियल जर लागत असेल किंवाबॅकग्राऊंड जर पाहिजे असेल तर ते आपण आपल्या टेलिग्राम चॅनेलवर अपलोड केलेले आहेत त्याचबरोबर तिथे तुम्हाला आपण जे एडिटिंग ॲप वापरतात ते सुद्धा अपलोड केलेले आहेत त्यासाठी तुम्ही आपले टेलिग्राम चॅनेल येथे जॉईन करून घेऊ शकता.
Post a Comment