Birthday banner editing PNG material | Birthday banner PNG file download free | all Banner editing PNG material zip

Birthday banner editing PNG material | Birthday banner PNG file download free | all Banner editing PNG material zip 

स्वागत आहे तुमच आपल्या एक नविन ब्लॉग मध्ये, या मध्ये Birthday Banner Editing PNG material कसे डाउनलोड करायचे व त्याचा उपयोग कसा करायचा हे सर्व पहाणार आहोत. या मध्ये दिलेले सर्व Banner editing PNG पुर्ण Free मध्ये दिलेले आहे, संपूर्ण मटेरियल जवळपास 1GB पर्यंत आहे. त्यामुळे ते दोन पार्ट मध्ये दिलेले आहे, याचा वापर करुन तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने तुमची Banner design बनवु शकता.

Birthday banner editing PNG material
Birthday banner editing PNG material

Birthday banner editing PNG material


PNG material डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला खाली एक लिंक दिलेली आहे, त्या लिंक वर क्लिक करून एका नविन पेज ओपन होईल तर त्या मध्ये तुम्हाला सर्व काही डाउनलोड लिंक भेटुन जातील, फाईल डाउनलोड केल्यानंतर त्या फाईल्स ला Extract करायचे आहे, त्या साठी कोणत्याही Unzip app मधुन Extract करु शकता, फाईल पासवर्ड आहे, तो व्हिडिओ मध्येच कुठेही भेटुन जाईल, त्या साठी व्हिडिओ पुर्ण बघायची आहे.


How to make birthday banner


Birthday banner बनवण्यासाठी ह्या मध्ये दिलेल्या सर्व PNG materialBirthday background download केल्यानंतर तुम्हाला कोणतेही एक Editing app किंवा Software तुमच्या मोबाईल मध्ये installed करायचे आहे, आपण सर्व काही डिझाइन्स ह्या Pixellab, Picsart, Photoshop ह्या मध्ये तयार करतोत, मोबाईल मध्ये सर्वात जास्त Pixellab मध्ये बनवले जाते, याची तुम्हाला अशी एक PLP file असती जी ह्या एप मध्येच बनवली जाते व ती शेअर पण करु शकता, तर अशाच प्रकारच्या तुम्हाला Birthday banner editing PLP file दिलेल्या आहेत. त्या तुम्ही डायरेक्ट Pixellab app मध्ये add करुन editing करु शकता. याची सर्व माहिती तुम्हाला मागील ब्लॉग मध्ये दिलेली आहे. किंवा तुम्ही आपल्या YouTube channel वर जाऊन सुध्दा त्याचे फुल ट्युटोरियल पाहु शकता.

Banner editing Png material

 

ह्या मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या PNG दिलेल्या आहेत. त्याची लिस्ट तुम्हाला खाली दिलेली आहे, 


Birthday Banner Background

Birthday PNG images

Layers PNG

Light's PNG

Shubhechuk patti 

Photo box frame

Dialog text PNG

Calligraphy text PNG

वाढदिवसाच्या शुभेच्छा Text PNG

Brush fog PNG

Borders PNG

Movie poster backgrounds



वर दिलेल्या सर्व लिस्ट मधील मटेरियल वेगवेगळ्या फोल्डर मध्ये दिलेलें आहे, याचे तुम्हाला तीन पार्ट मध्ये डाउनलोड बटन दिलेलें आहे, प्रत्येक फोल्डर मध्ये 30 च्या वर PNG material दिलेले आहे. जसे की Layers png ह्या तुम्ही डायरेक्ट Birthday banner मध्ये एड करु शकता. तुम्हाला कोणतेही भाग इरेज करायची गरज पडणार नाही. 



तसेच light png add करुन black screen effect वापरु शकता. व कोणत्याही फोटो च्या साईडला एडजस्ट करु शकता, ज्या मुळे तुमची डिझाइन आजुनच आकर्षक दिसुन येते. 


आजुन या मध्ये तुम्हाला शुभेच्छुक png Text व patti सुध्दा दिलेल्या आहेत, ज्या तुम्ही तुमच्या birthday banner मध्ये शुभेच्छुक म्हणून एड करु शकतात. प्रत्येक बॅनर डिझाइन मध्ये ह्याच वापर केला जातो,


कोणतीही बॅनर डिझाइन मध्ये एक किंवा त्या पेक्षा जास्त फोटो एड केले जाते, त्याच फोटो मागे एक बॉक्स एड केलेले असते अशाच प्रकारचे Photo box PNG या मध्ये दिलेले आहेत. 


Birthday banner मध्ये बरेच द्या डायलॉग टेक्स्ट वापरले जाते, पण त्या साठी प्रत्येक वेळी टेक्स्ट एड करून ईडीट करावा लागतो, तर या मध्ये तुम्हाला आपण डायरेक्ट Dialog Text PNG वेगवेगळ्या प्रकारच्या दिलेल्या आहेत ज्या तुम्ही तुमच्या बॅनर डिझाइन मध्ये एड करु शकता. तसेच अजुन तुम्हाला या मध्ये ज्या शुभेच्छा दिल्या जातात जसे की 'आपणास वाढदिवसाच्या मनःपुर्वक शुभेच्छा PNG ' तर अशा प्रकारच्या डिझाइन मध्ये वेगवेगळ्या टाईप मध्ये दिलेल्या आहेत ज्या तुम्ही नावाच्या टेक्स्ट खाली एड करु शकतात. 


Birthday banner editing PNG material | Birthday banner PNG file download free


टेक्स्ट च्या बॅक साईडला टेक्स्ट ला आजुन आकर्षक बनवण्यासाठी व उठावदार दिसण्यासाठी Brush PNG किंवा Foggy PNG वापरले जाते, तर अशाच प्रकारच्या खुप सार्या png सुध्दा दिल्या आहेत.



वरती दिलेली सर्व Birthday banner all editing PNG material खालील लिन्क वर क्लिक करून डाउनलोड शकता जर तुम्हाला डाउनलोड करताना काही अडचण येत असेल तर याचे आपण व्हिडिओ ट्यूटोरियल आपल्या YouTube channel वर दिलेला आहे. Watch Tutorial तिथे जाऊन तुम्ही ते सविस्तरपणे पाहू शकता तसेच अजून सुद्धा आपल्या चॅनेलवर अशाच प्रकारचे जे काही बॅनर डिझाईन चे व्हिडिओ असतात ते तुम्ही पाहू शकता त्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवायचा आहे.


Watch Video Tutorial




बॅनर डिझाईन एडिटिंग करताना तुम्हाला कोणतीही जर अडचण येत असेल तर तुम्ही मला डायरेक्ट आपल्या इंस्टाग्राम अकाउंट ला मेसेज करू शकता. त्यासाठी Instagram ID आयडी तुम्हाला खाली दिलेली आहे. त्याच्यावर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट आपल्या इंस्टाग्राम अकाउंट ला आल्यानंतर तिथे फॉलो करून मेसेज सुद्धा करू शकता तसेच तुम्ही जर बॅनर डिझाईन बनवलेले असेल तर ती सुद्धा टॅग करू शकता.



जर तुम्हाला अजून अशाच प्रकारचे काही Banner editing material तसेच banner editing background पाहिजे असतील किंवा बॅनर एडिटिंग विषयी काही जर PNG material लागत असेल तर ते आपल्या Telegram channel वर भेटून जातील त्यासाठी तुम्हाला टेलिग्राम चॅनेल ला जॉईन करून घ्यायचा आहे त्याची लिंक तुम्हाला खाली दिलेली आहे.



Birthday Banner Editing PNG material | Banner diting PNG material free | Birthday PNG material zip file | How to download Birthday banner Editing PNG material About Video Download Banner Editing PNG material Birthday banner editing PNG pack Trending Birthday banner editing PNG Banner editing PNG material download Banner PNG material editing PNG material download Pixellab editing PNG material Photoshop editing PNG material All PNG banner editing birthday banner editing png download Banner Text Png Banner Png Material Birthday Text Png Birthday Png Text In Marathi Birthday NEW BIRTHDAY BANNER BACKGROUND | MARATHI BANNER BACKGROUND BANNER EDITING ALL MATERIAL PNG DOWNLOAD New 2022 Banner Editing Material Background, PNG And Texture HD Top 50 Box Png Download | Group Banner Editing | Banner Material Download एकदम नवीन 100+ बडे png dialogue shayari Birthday Text png material, Banner Background Free Download 2022 Banner Text Png Banner Text Png Download Banner Editing Text Png Marathi Birthday Banner Background Free Download Birthday Banner Background


मटेरियल हे दोन पार्ट मध्ये दिलेले आहे, त्याची लिंक खाली दिलेल्या आहेत Download part 1 and Download Part 2 कोणत्याही एका पार्ट वर क्लिक केल्यानंतर नविन पेज ओपन होईल तिथे डाउनलोड लिंक वरुन PNG material डाउनलोड करु शकता. 



Download Part - 2


Post a Comment

Previous Post Next Post