How to Clear hd photo in mobile | How to Remove Background from Picture | फोटोशॉप सारखे इफेक्ट मोबाईल मध्ये remove background

How to Clear hd photo in mobile | How to Remove Background from Picture | फोटोशॉप सारखे इफेक्ट मोबाईल मध्ये remove background

स्वागत आहे आपल्या नविन ब्लॉग मध्ये, तुमच्या कडे जर तुमच्या मोबाईल मधील काढलेले फोटो असतील पण त्याची क्लियर नसतील पण ते तुम्हांला बॅनर डिझाइन करण्यासाठी लागत असतील, तर तुम्ही सुध्दा फोटोशॉप सारखे Effect देउन तुमच्या मोबाईल काही स्टेप्स फॉलो करुन Clear Photo HD करु शकता तसेच त्या फोटो चा Background Remove करु शकता ते पन एका क्लिक वर तर या साठी लागणारे Android apps लिस्ट खाली दिली आहे, त्या प्रमाणे तुमच्या मोबाईल मध्ये installed करुन घ्यायचे आहे.

How to Clear hd photo in mobile and remove background
How to Clear hd photo in mobile and remove background

तर सर्व अप्लिकेशन डाउनलोड करुन installed करुन घ्यायचे आहेत. 


1.Picsart

2.Remini

3.Background Eraser.


  1. Editing in Picsart 

Picsart app apk
👉 Picsart app mobile मध्ये open करुन त्या मध्ये तुमचा फोटो एड करण्यासाठी + च्या चिन्हा वर क्लिक करायचे आहे, त्या नंतर परत Edit a Photo वर क्लिक करून तुम्हाला जो photo clean करायचा आहे तो फोटो तुमच्या गॅलरी मधील फोटो सिलेक्ट करुन घ्यायचा आहे, 


👉 फोटो एड झाल्यावर सर्वात खालच्या बाजूस Tools च्या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे, त्या नंतर त्या मधील Adjust वर क्लिक करून त्या मध्ये परत खुप सारे ऑप्शन दिसतील तर या मधील काही ऑप्शन युज करायचे आहेत जसे Brightness वर क्लिक करून वरील बार वर क्लिक करून त्याची Brightness कमी किंवा जास्त करु शकता, 20 - 30 पर्यंत ठेवु शकता खालील प्रमाणे सर्व सेटींग करुन घ्यायचे आहे, 


brightness     10-20

Contrast        20-30

Clarity            30-40

Saturation      20-30

Highlights       10-20

Shadows        adjust

वर दिलेल्या व्हॅल्यू तुम्ही तुमच्या Adjustment नुसार म्हणजे तुमच्या फोटो वर जसा तुम्हाला इफेक्ट हवा तसा करू शकता. इफेक्ट देऊन झाल्यावर वरील Right च्या ऑप्शन वर क्लिक करा, जर तुमच्या फोटो वर ब्लॅक स्पॉट असतील तर त्या साठी तुम्ही त्या मध्येच Beauty Tools वापरू शकता. सर्व प्रोसेस झाल्यावर  Picsart वरील Download वर क्लिक करून फोटो सेवा करायचा आहे.

2. Remini app
Photo ला आजुन HD करायचे असेल तर तुम्हाला Remini app Installed करुन घ्यायचे आहे, open app ला ओपन केल्यानंतर तुम्हाला वरील Gallery वर क्लिक करायचे आहे, त्यानंतर तुम्हाला जो फोटो HD करायचा आहे तो फोटो सिलेक्ट करायचा आहे, या वेळी तुमच्या मोबाईल चे इंटरनेट ऑन करायचे आहे,


एप मध्ये दोन ऑप्शन दिसतील तर त्या पैकी तुम्हाला Enhance वर क्लिक करायचे आहे आणि थोड्या wait करायचे आहे तुमचा फोटो ऑटोमॅटिक HD झालेला असेल, तर वरील सेवेच्या बटन वर क्लिक करून तुमचा फोटो सेवा करू शकता.

3.Background Erase 

Photo चे Background Remove करण्यासाठी तुम्हाला हे एपलीकेशन installed करु शकतात, एप ओपन करायचे आहे, त्या मध्ये create new वर क्लिक करुन अटॉमॅटीक background remove होऊन जाईल.


तर अशाच प्रकारे तुम्ही दुसर्या कोणत्याही फोटोचे Background remove करु शकतात, photo png मध्ये सेवा करण्यासाठी वरील सेव वर क्लिक करा तुमचा crop photo तुमच्या गॅलरी मध्ये सेव झालेला असेल.

वरील सर्व एप्स वापरुन तुम्ही सुध्दा फोटो ईडीटींग करु शकता, जर तुम्हाला या मधील कोणत्याही स्टेप्स समजल्या नसतील किंवा फोटो ईडीटींग करताना काही अडचण येत असेल तर याचे संपुर्ण व्हिडिओ ट्युटोरियल YouTube channel वर उपलोड केलेले आहे, खालील Watch Tutorial वर क्लिक करुन व्हिडिओ पाहुन तुम्ही फोटो ईडीटींग करु शकता,


जर तुम्हाला अशाच प्रकारचे काही बॅनर एडिटिंग मटेरियल जर लागत असेल किंवाबॅकग्राऊंड जर पाहिजे असेल तर ते आपण आपल्या टेलिग्राम चॅनेलवर अपलोड केलेले आहेत त्याचबरोबर तिथे तुम्हाला आपण जे एडिटिंग ॲप वापरतात ते सुद्धा अपलोड केलेले आहेत त्यासाठी तुम्ही आपले टेलिग्राम चॅनेल येथे जॉईन करून घेऊ शकता.



तुम्हाला जर एडिटिंग करताना कोणतीही अडचण येत असेल किंवा कोणतीही जर स्टेप्स समजली नसेल तर तुम्ही मला इंस्टाग्राम ला फॉलो करून मेसेज करू शकता इंस्टाग्राम आयडी तुम्हाला खाली दिलेली आहे. आयडी वर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट इंस्टाग्राम अकाउंट ला आल्यानंतर तिथे तुम्ही फॉलो करून मेसेज करू शकता. तसेच तुम्ही बनवलेल्या डिझाईन असतील ते तुम्ही आपल्या इंस्टाग्राम अकाउंट ला tag करू शकता.



Post a Comment

Previous Post Next Post