English Engagement invitation card making | साखरपुडा समारंभ निमंत्रण पत्रिका | English Engagement invitation PLP file
नमस्कार मित्रांनो,
मी प्रशांत स्वागत करतो आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तर या आधी सुध्दा आपण अशीच एक साखरपुडा निमंत्रण समारंभ पत्रिका बनवली आहे. पण त३ मराठीतून होती ही पत्रिका आपण English मध्ये बनवनार आहोत. आणि त्याची pixellab PLP file सुध्दा दिली आहे.

English Engagement invitation PLP file
वर दिसत असलेले डिझाईन English engagement card आपण मोबाईल मध्येच बनवलेले आहे. तर तुम्ही सुद्धा अशाच प्रकारे साखरपुडा पत्रिका डिझाईन बनवू शकता, तर डिझाईन बनवण्यासाठी तुम्हाला Engagement invitation card PLP आवश्यकता लागेल तर ते तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये असणे आवश्यक आहे. जर तुम्हाला या मधील कोणतेही PNG material भेटत नसेल तर आपण खाली डाउनलोड लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही ती डाऊनलोड करून घेऊ शकता. यामध्ये आपण तुम्हाला PNG material व PLP file दिलेली आहे. Ring ceremony invitation card plp फाईल ॲड करून तुम्ही एकदम सोप्या पद्धती तुमची Invitation design बनवू शकता. खाली काही स्टेप्स आहेत त्या तुम्हाला फॉलो करायच्या आहेत.
◉ How to add PLP file in Pixellab
◉ Engagement invitation card PLP file download
◉ Engagement invitation card editing
◉ Engagement card in English making
Editing साठी लागणारे सर्व काही मटेरियल जर तुमचा मोबाईल मध्ये असेल तर तुम्ही डिझाईन बनवू शकता तर यामध्ये आपण सर्वात सोपा पद्धत डिझाईन कशी बनवायचे ते सांगणार आहोत त्यासाठी तुम्हाला आपण एक PLP file दिलेली आहे. ती पी एल पी फाईल तुम्हाला खाली डाउनलोड लिंक वर भेटून जाईल तुम्हाला ती डाऊनलोड करून घ्यायचे आहे. आणि ते डाऊनलोड करून घेतल्यानंतर ती extract केल्यानंतर ती Pixellab मध्ये ऍड करायची त्यासाठी तुम्हाला काही एडिटिंग ॲप्स लागणार आहे ते तुमच्या मोबाईल मध्ये डाउनलोड करून इंस्टाल करून घ्यायचे आहेत, जर ते तुम्हाला प्ले स्टोअरवर भेटत नसतील तर ते आपण आपल्या Telegram channel वर सुद्धा दिलेले आहेत तिथे जाऊन तुम्ही ते डाऊनलोड करून घेऊ शकता.
Pixellab Editing
Pixellab ओपन करून घ्यायचा आहे. यामध्ये आपल्याला Engagement invitation card PLP ऍड करून घ्यायची आहे. त्याची सर्व प्रोसेस तुम्हाला करायच्या आहेत फाईल ऍड करून एडिट कसे करायची. PLP file add करण्यासाठी आपण त्या वर एक ब्लॉग बनवलेला आहे. How to add PLP file in Pixellab या मध्ये PLP file एड कशी करायची ती संपुर्ण माहिती सांगितली आहे. ब्लॉग पुर्ण पाहुन फाईल एड करुन घ्यायची आहे.
आता यामध्ये तुम्हाला जेवढे ही टेक्स्ट दिसत आहे ते तुम्ही Editing करू शकता. त्या साठी तुम्हाला त्या टेक्स्ट वर क्लिक करायचे आणि A च्या ऑप्शन वर क्लिक करुन edit वर क्लिक करायचे आहे. त्या नंतर तुमचा जो टेक्स्ट असेल तो तुमच्या keyboard मधुन टाईप करायचा आहे.
जर तुम्हाला त्या Text चा फॉन्ट चेंज करायचा असेल तर तो सुध्दा चेंज करु शकता त्या साठी टेक्स्ट वर क्लिक करुन A च्या ऑप्शन मधील Ab Font वर क्लिक करुन त्याचा फॉन्ट चेंज करु शकता, त्या पुर्वी तुम्हाला तुमच्या Pixellab मध्ये फॉन्ट एड करावे लागतील, तुम्ही हा ब्लॉग पाहु शकता How to add font and Edit in Pixellab
Text color चेंज करण्यासाठी A च्या ऑप्शन वर क्लिक करायचे त्या मधील Text color च्या ऑप्शन वर क्लिक करुन टेक्स्ट चा कलर सुध्दा चेंज करु शकता. अशाप्रकारे त्यामधील जेवढे ही टेक्स्ट असतील तुम्हाला अशाच प्रकारे Editing करून घ्यायचे आहेत आणि एडिट करायचे आहेत.
यामध्ये तुम्हाला काही एक्स्ट्रा पीएनजी सुद्धा दिलेले आहेत त्या पीएनजी तुम्हाला त्यामध्ये ऍड करून घ्यायचे आहे ॲड करण्यासाठी वरती तुम्हाला + चिन्हावर क्लिक करून From gallery वर क्लिक करायचे आणि जिथे तुम्ही ते फोल्डर एक्सट्रॅक्ट केलेला असेल त्यामधील काही पीएनजी असेल ते पीएनजी तुम्हाला त्या बॅनर डिझाईन मध्ये ऍड करून घ्यायचे आहेत.
तुमची सर्व एडिटिंग झाल्यानंतर तुम्ही बनवलेली English engagement card बॅनर सेव करायचा आहे. सेव्ह करण्यासाठी वरती सेव्ह ऑप्शन वर क्लिक करून डिफॉल्ट ऑप्शन वर क्लिक करायचे त्यानंतर तुम्हाला High Quality करून सेव्ह टू गॅलरी करून घ्यायचा आहे. जेणेकरून तुमची जी बॅनर डिझाईन एचडी मध्ये सेव होऊन जाईल.
वरती दिलेली सर्व स्टेप्स फॉलो करून तुमची Engagement design एकदम सोप्या पद्धतीत बनवू शकता जर तुम्हाला या मधील कोणतेही स्टेप्स समजली नसेल तर याचे आपण याचे व्हिडिओ ट्यूटोरियल आपल्या YouTube channel वर दिलेला आहे. Watch Tutorial तिथे जाऊन तुम्ही ते सविस्तरपणे पाहू शकता तसेच अजून सुद्धा आपल्या चॅनेलवर अशाच प्रकारचे जे काही बॅनर डिझाईन चे व्हिडिओ असतात ते तुम्ही पाहू शकता त्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवायचा आहे.
बॅनर डिझाईन एडिटिंग करताना तुम्हाला कोणतीही जर अडचण येत असेल तर तुम्ही मला डायरेक्ट आपल्या इंस्टाग्राम अकाउंट ला मेसेज करू शकता. त्यासाठी Instagram ID आयडी तुम्हाला खाली दिलेली आहे. त्याच्यावर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट आपल्या इंस्टाग्राम अकाउंट ला आल्यानंतर तिथे फॉलो करून मेसेज सुद्धा करू शकता तसेच तुम्ही जर बॅनर डिझाईन बनवलेले असेल तर ती सुद्धा टॅग करू शकता.
जर तुम्हाला अजून अशाच प्रकारचे काही एडिटिंग मटेरियल तसेच बॅकग्राऊंड पाहिजे असतील किंवा बॅनर एडिटिंग विषयी काही जर पीएनजी मटेरियल लागत असेल तर ते आपल्या टेलिग्राम चॅनेलवर भेटून जातील त्यासाठी तुम्हाला टेलिग्राम चॅनेल ला जॉईन करून घ्यायचा आहे त्याची लिंक तुम्हाला खाली दिलेली आहे.
Editing Material Download करण्यासाठी Download Button वर क्लिक करा नंतर 15 सेकंद पर्यंत Wait करा Now Download File and Extract
Password - PTENG6439
Post a Comment