How to Download marathi Fonts | New Marathi Font Download 202 | 1000 Shrilipi Marathi Font Download For Banner Editing 202 | Marathi Calligraphy Fonts
नमस्कार मित्रांनो,
मी प्रशांत आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत करतोय..
तर तुम्ही एक ग्राफिक डिजाइनर असाल किंवा तुम्हाला जर ग्राफिक्स डिजाइनर व्हायचे असेल तर तुम्हाला विविध प्रकारचे आणि वेगवेगळ्या आकाराच्या अक्षरे मधील नाव तयार करायला आले पाहिजे जर ते तुम्हाला येत नसतील तर तुम्ही एक काही फाॅन्ट्स वापरुन ते कशा पद्धतीने करायचं स्टायलिश फॉन्ट कुठून घ्यायचे आणि ते फॉन्ट कसे वापरायचे याचील सर्व माहिती मी तुम्हाला आजचा ब्लॉग मध्ये सांगणार आहे.
तुम्हाला या ब्लॉग पोस्ट मध्ये मी काही चार सोप्या स्टेप्स सांगणार आहे. त्या बद्दल माहिती देणार आहे. खालील प्रमाणे काही चार पध्दती सांगणार आहे. तुम्ही सुध्दा याच पद्धतीने आणि एकदम सोप्या स्टेप्स मध्ये करु शकतात.
या मध्ये काही मुद्दे दिलेले आहेत.
फॉन्ट म्हणजे काय?
फाॅन्ट्स कुठुन डाउनलोड करायचे?
फॉन्ट कसे आणि कुठे वापरायचे?
फॉन्टचे युनिकोड कसे वापरायचे?
वरील सांगितल्या प्रमाणे आपण सर्व मुद्दे सांगितले आहेत तर आपण एक एक मुद्दा पुर्ण करायचा आहे. याची सर्व माहिती तुम्हाला खाली स्टेप बाय स्टेप पुर्ण सांगितलेली आहे. हे सर्व करण्यासाठी तुम्हाला काही एप्लिकेशन्स आणि मटेरियल तुमच्या मोबाईल किंवा कॉम्प्युटर वर डाउनलोड करून ठेवायचं आहे.
तर आपल्याला फॉन्ट युज करण्यासाठी लागणारे Application ची लिस्ट दिली आहे.
‣ Pixellab
‣ Picsart
‣ Indian Font converter
‣ Photoshop
‣ Unicode pad
आपल्याला फाॅन्ट्स युज करण्यासाठी वर दिलेले काही एप्लिकेशन्स तुम्हाला तुमच्या मोबाईल फोन किंवा कॉम्प्युटर मध्ये इन्स्टॉल किंवा डाऊनलोड करून घ्यायचे आहेत. तुम्हाला हे सर्व ॲप्लिकेशन प्ले स्टोअर मध्ये किंवा आपल्या टेलिग्राम चॅनेल वर मिळून जातील त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही हे तुमचा मोबाईल मध्ये किंवा कॉम्प्युटर मध्ये इन्स्टॉल किंवा डाउनलोड करू शकता.
वरील जे काही एप्स असतील ते तुम्ही इंस्टॉल केलेच असेल तर आपण वर दिलेल्या मुध्दे पाहणार आहोत. सर्व प्रथम तुमच्या कडे महत्त्वाचे म्हणजे फाॅन्ट्स असणे आवश्यक आहे. आणि आपन ते सुद्धा तुम्हाला उपलब्ध करुन दिले आहेत. खालील लिन्क वर क्लिक करून तुम्हाला हवे फाॅन्ट्स डाउनलोड करु शकतात. त्या मध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे फॉन्ट दिले आहेत.
फाॅन्ट म्हणजे काय❓
आपला पहिला आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे फॉन्ट काय आहे. ते कुठे युज होतात. तर तुम्ही हा ब्लॉग पहातच असाल तर आपण या मध्ये जे काही टाईप केले आहे. ते नॉरमल टेक्स्ट आहेत. याला सुध्दा कोणता न कोणता फॉन्ट लावलेला आहे. तुम्ही पहीले असेल की जे काही ग्राफिक्स डिजाइनर त्यांच्या बॅनर डिझाइन मध्ये वेगवेगळे अक्षर वापरुन त्या टेक्स्टला फॉन्ट लावतात. त्यामुळे त्यांची बॅनर डिझाइन आकर्षक उठावदार दिसुन येते. तर अशा अक्षरांना फॉन्ट लावलेला असतो. तर आपण पुढील मुद्दा मध्ये हेच फॉन्ट कुठुन डाउनलोड करायचे आणि वापरायचे कसे हे सर्व पहाणार आहोत.
फाॅन्ट्स कुठुन डाउनलोड करायचे
फॉन्ट डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला खाली एक Download Fonts नावाचे एक बटन दिसत असेल तर त्या बटन वर तुम्हाला क्लिक करायचं आहे.
👉 एक नविन पेज ओपन झाल्यावर परत तुम्हाला डाउनलोड नवाचे ऑप्शन दिसेल
👉 डाउनलोड नावाच्या ऑप्शन वर क्लिक करून डाउनलोड करुन घ्यायचे आहे.
👉 ऑटोमॅटिक तुमची फाईल डाऊनलोड होईल.
👉 डाउनलोड झालेले फाईल ही झिप फाईल मध्ये असेल त्या Zip फाईल ला तुम्हाला Extract करायचे आहे. "Unzip APPLICATION" नावाचं एप्लीकेशन लागेल. तुम्हाला तर ते ॲप्लिकेशन ओपन करून घ्या.
👉 एप्लीकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला ती फाईल त्या मध्ये ओपन करुन घ्यायची आहे. फाईल वर क्लिक करून Unzip वर क्लिक करा.
👉 Unzip File वर क्लिक केल्यानंतर ती फाईल Extract होईल.
👉 एक्स्ट्रॅट झालेली फाईल चे लोकेशन सिलेक्ट करुन ती फाईल त्या फोल्डर मध्ये Extract होईल एक्स्ट्रॅट होईपर्यंत तुम्हाला प्रतीक्षा करायची आहे.
👉आता तुमचे फाईल मॅनेजर ओपन करुन आपली एक्स्ट्रॅट झालेली फाईल लोकेशन लक्षात ठेवायचे आहे.
👉 एक्स्ट्रॅट झालेले फॉन्ट आपल्याला कोणत्याही एका एपलीकेशन मध्ये ओपन करुन वापरायचे आहेत.
फॉन्ट कशे वापरायचे आहेत.
तर तुम्ही जे काही फॉन्ट डाउनलोड करुन एक्स्ट्रॅट केलेले आहे ते फॉन्ट आपल्याला Pixellab मध्ये ओपन म्हणजे एड करायचे आहेत.
फॉन्ट Pixellab App मध्ये कसे ॲड करायचे आणि वापरायचे
तर सर्वात आधी तुम्हाला Pixellab App तुमच्या मोबाईल मध्ये डाउनलोड करुन इंस्टॉल करायचे आहे. नंतर त्याला ओपन करुन घ्यायचे आहे ते तुम्हांला प्ले स्टोअर वर सहज भेटुन जाईल.
👉 Pixellab ॲप्लिकेशन ओपन करायचा आहे.ओपन केल्यानंतर तुम्हाला आधी कोणतेही एक न्यु टेक्स्ट एड करायाचे आहे.
👉 एड केलेल्या टेक्स्ट वर क्लिक करून सर्वात खालच्या बाजूला तुम्हाला काही ऑप्शन दिसत असतील त्या पैकी A नावाच्या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.
👉 A वर क्लिक करण्यापुर्वी तुमचा टेक्स्ट सिलेक्ट असने अवश्यक आहे. त्या नंतरच A च्या ऑप्शन वर क्लिक होईल.
👉 A ऑप्शन वर क्लिक केल्यावर तुम्हाला परत खुप सारे ऑप्शन दिसुन जातील त्या पैकी तुम्हाला बाजुल सरकावायचे आहे. त्या मधील Ab असे काही दिसेल त्या वर क्लिक करायचे आहे.
👉 Ab ऑप्शन वर क्लिक झाल्यानंतर एक नविन स्क्रीन ओपन होईल तर या मध्ये तुम्हाला आधीच काही फॉन्ट दिसुन जातील पण त्या मध्ये तुम्हाला मराठी फॉन्ट भेटनार नाहीत.
👉 आता त्या मध्ये फॉन्ट एड करण्यासाठी MY Font वर क्लिक करायचे आहे.
👉 क्लिक केल्यानंतर नविन पेज ओपन होईल त्यानंतर तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील त्या मधील फोल्डर सारखे चिन्ह दिसेल त्या वर क्लिक करायचे आहे.
👉आता तुम्हाला तुमच्या फाईल मॅनेजर मधले जे काय तुम्ही फाईल एक्स्ट्रॅट केलेले फोल्डर असेल त्या फाईल ओपन करून एड टू डायरेक्टरी करून घ्यायचा आहे.
👉 तुमच्या Pixellab app मध्ये आता फॉन्ट एड झालेले असतील त्यामध्ये तुम्ही कोणत्याही एक फॉन्ट सिलेक्ट करून घेऊ शकता.
👉 फॉन्ट सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला काही वेड्यावाकड्या अक्षर दिसून येतील तर त्यासाठी तुम्हाला फॉन्ट कन्वर्ट करून द्यावा लागेल.
How To Convert unicode Font
कोणत्याही टेक्स्ट ला फॉन्ट लावायचा असेल तर त्या आधी त्याचा युनिकोड कन्वर्ट करून घ्यावा लागतो त्यासाठी तुम्हाला एक ॲप ची गरज लागेल Indian Font Converter हे ॲप तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करून इन्स्टॉल करून घ्यायचा आहे.
👉 Indian Font Converter ॲप ओपन करून घ्यायचा आहे ओपन केल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला जो फॉन्ट तुम्हाला घ्यायचा असेल तर फॉन्ट तुम्हाला त्या सिलेक्ट करायचं समजा आपल्याला श्रीलिपी फॉंट घ्यायचा आहे तर आपण युनिकोड श्रीदेव वर क्लिक करा.
👉 ओपन केल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये एक ब्लॅक्न दिसेल त्या वर तुम्हाला क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला जो काही तुमचा टेक्स्ट असेल तर तिथं टाईप करून घ्यायचा आहे.
👉 टेस्ट टाईप करून झाल्यानंतर खाली तुम्हाला कन्वर्ट टू वर क्लिक करायचं.
👉 कन्वर्ट झालेला टेक्स्ट तुमच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये आलेला असेल साईड तुम्हाला एक कॉफीचा ऑप्शन दिसेल त्या कॉफीचा ऑप्शन समोर तुम्हाला क्लिक करायचे जेणेकरून तुमचा जो कन्व्हर्ट झालेला टेक्स्ट तो कॉफी होऊन जाईल.
👉 कॉपी झालेला टेक्स्ट तुमच्या पिक्सेल्लाब ओपन करुन त्या मध्ये तो पेस्ट करायचा आहे.
👉 आत्ता पेस्ट झालेला टेक्स्ट तुम्हाला तुमच्या टेस्ट मध्ये आलेला असेल तर आपल्याला त्याला आता फॉन्ट लावायचा आहे परत तुम्हाला त्या वर क्लिक करायचं
👉 'A' ऑप्शन वर येऊन तुम्हाला साईडला Ab वर क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर तिथून तुम्ही My Font मध्ये जाउन तुम्हाला जो फॉन्ट पाहिजेल तो फॉन्ट सिलेक्ट करून घेऊ शकता.
👉 तुमचा जो काही टेक्स्ट असेल तो तुमच्या फॉन्ट मध्ये येऊन जाईल.
तर तुम्ही सुद्धा अशाच प्रकारे तुमची जे काही टेक्स्ट असेल ते युनिकोड कन्व्हर्ट करून त्याला कॉफी करायचे कॉफी केल्यानंतर तुमच्या Pixellab ॲप मध्ये पेस्ट करायचा आणि त्याला तुम्ही कोणताही फॉन्ट तुमच्या आवडीचा लावू शकता, तुम्ही त्याला अजून कलरिंग वगैरेसुद्धा इफेक्ट देऊ शकता शाडो इफेक्ट देऊ शकता तर जे काय आपण पुढच्या ब्लॉग मध्ये ते कसे करायचे ते सांगणार आहोत,
तर आपण ह्या ब्लॉग मध्ये फॉन्ट पिक्सेल लॅब मध्ये कसे ॲड करायचे आणि त्याचा युज कसा करायचा ते पाहिल्या तर अशाच प्रकारे तुम्ही दुसऱ्या ॲप मध्ये सुद्धा अशाच प्रकारे प्रोसेस माहिती करून घ्यायची आहे. जर तुम्हाला एक कॉम्प्युटर मध्ये चालवायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला ते फॉन्ट तुमच्या कम्प्युटरमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचे आहे. त्यासाठी तुम्हाला ते फॉन्ट डाउनलोड करायचे डाउनलोड केलेलें फॉन्ट तुम्हाला तुमच्या कॉम्प्युटर मध्ये इंस्टॉल करायचे करायचे त्यासाठी तुम्हाला आपण लिंक खाली दिलेली आहे.
खालील दिलेल्या बटनावर क्लिक करून तुम्ही फॉन्ट डाऊनलोड करू शकता डाऊनलोड केलेले झिप फाईल Extract करायचे आहेत.
Password - PTALLFONTS
धन्यवाद मित्रांनो भेटूयात पुढच्याच अशा एक नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉग मध्ये Thank you🙏 ...
Post a Comment