Children first birthday banner editing | प्रथम वाढदिवस समारंभ निमंत्रण पत्रिका मराठी | First birthday invitation Marathi banner editing | First birthday banner PLP file download

 Children first birthday banner editing | प्रथम वाढदिवस समारंभ निमंत्रण पत्रिका मराठी | First birthday invitation Marathi banner editing | First birthday banner PLP file download

नमस्कार मित्रांनो आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये सर्वांचे स्वागत करतोय. चला तर मग मित्रांनो आपल्या आजच्या या ब्लॉग ला सुरुवात करूयात. हा ब्लॉग खुपच इंटरेस्टिंग होणार आहे फक्त तुम्हाला पुर्ण पहायचा आहे. या ब्लॉगमध्ये आपण  First Birthday invitation  Marathi card banner editing (प्रथम वाढदिवस समारंभ निमंत्रण पत्रिका मराठी ) कशी तयार करायचे त्याबद्दलची माहिती देणार आहे. या आधी सुध्दा आपण अशाच पण वेगळ्या प्रकारची डिझाइन बनवलेली आहे. पण ह्या मध्ये आजुन आकर्षक अशी बॅनर डिझाइन तयार करणार आहोत.

First birthday invitation Marathi banner editing
First birthday invitation Marathi banner editing

  तर मित्रांनो तुम्हाला वर दिसत असेलेली  बॅनर डिझाइन त्या प्रमाणे आपण आज आपली डिझाईन तयार करणार आहोत. त्यासाठी तुम्हाला काही साहित्य सामग्री म्हणजे पीएनजी मटेरियल तसेच काही बॅकग्राऊंड तुमच्या मोबाईल मध्ये असणे आवश्यक आहे त्याची लिस्ट आपण खाली दिलेली आहे. 


Banner Background 

Children crop photo

Balloon PNG images

प्रथम वाढदिवस calligraphy png

PNG material

शुभेच्छुक patti


सर्वात आधी बॅनर डिझाईन बनवण्यासाठी वर दिलेले मटेरियल तुमच्या मोबाईल मध्ये तुम्हाला डाऊनलोड करुन घ्यायचे आहे त्याची लिंक खाली दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही ते डाऊनलोड करून घ्यायचे आहे, आणि त्यामध्ये जी Birthday banner PLP file असेल किंवा पीएनजी मटेरियल असेल ते तुम्हाला युज करून तुमची बॅनर डिझाईन बनवायची आहे बॅनर डिझाईन बनवण्यासाठी तुम्हाला काही स्टेप्स आहेत त्या फॉलो करायचे आहेत.


बॅनर डिझाईन बनवण्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये काही ॲप्स ची गरज लागणार आहेत, तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये डाउनलोड करून इंस्टाल करून घ्यायचे आहेत ते तुम्हाला प्ले स्टोअर वर सहज भेटुन जातील जर तुम्हाला प्ले स्टोअरवर ऍप्स भेटत नसतील तर आपण आपल्या टेलिग्राम चैनल वर सुद्धा अपलोड केलेले आहेत तिथे जाऊन तुम्ही ते इन्स्टॉल करून घेऊ शकता.


Indian font converter

Pixellab

Picsart

Background eraser


 वर दिलेले ॲप्स जर तुमच्या मोबाईल मध्ये असतील तर तुम्हाला इंस्टॉल करायची गरज नाही जर नसेल तर ते आधी इन्स्टॉल करून घ्यायचे आहे. आणि तिची काही तुम्हाला खाली आपण स्टेप्स दिलेल्या आहेत त्या फॉलो करून घ्यायचे आहेत.


 ◉ First Birthday invitation Banner editing PLP file


 Pixellab app तुमच्या मोबाईल मध्ये ओपन करायचा आहे, यामध्ये आपण डायरेक्ट First birthday invitation banner PLP file असते ती ऍड करणार आहोत. ही फाईल तुम्ही एड करून एकदम सोप्या पद्धतीत एडिटिंग करू शकता ईडीटींग सर्व प्रोसेस खाली दिलेली आहे. 


PLP file add करण्यासाठी त्याची काही प्रोसेस आहे ती तुम्हाला फॉलो करून घ्यायची आहे, त्याच्यावर आपण एक पूर्ण असा सविस्तर ब्लॉग बनवलेला आहे त्याची लिंक तुम्हाला इथेच ती भेटून जाईल त्याच्यावर क्लिक करून तुम्ही तो ब्लॉग पूर्ण पाहू शकता किंवा तुम्ही पी एल पी फाईल कशी ॲड करायचे त्याच्यावर व्हिडिओ सुद्धा बनवलेला आहे तो सुद्धा तुम्ही आपल्या YouTube channel वर पाहू शकता तर पिक्सलाब मध्ये पी एल पी फाईल कशी ॲड करायची How to add PLP file in Pixellab

 

 Pixellab PLP file add झाल्यावर आता तुम्हाला ती ईडीटींग करायचे आहे. या मध्ये तुम्हाला सर्वात महत्त्वाचे म्हणजे टेक्स्ट व फोटो ईडीट करायचे असतात. 


टेक्स्ट एडिटिंग करण्यासाठी तुम्हाला Indian font converter हे ॲप ओपन करून घ्यायचा आहे. आपण या बॅनर डिझाईन मध्ये जे फॉण्ट वापरले आहेत तेच Shreelipi fonts वापरलेत त्यासाठी तुम्हाला श्री लीपी फॉन्ट कन्वर्टर वर क्लिक करायचे. 


तुमचा जो काही टेक्स्ट असेल तर तुम्हाला तो टेक्स्ट टाईप करून घ्यायचा आहे, त्या आधी तुमचा जो काही कीबोर्ड मराठी करून घेऊन जो टेक्स्ट आहे तो टाईप करून घ्यायचा आहे. टाईप केलेला टेक्स्ट तुम्हाला तो कन्वर्ट करण्यासाठी तिथं कन्वर्टर च्या जागी क्लिक करायचे कन्वर्ट झालेला टेक्स्ट तुम्हाला कॉफी जॉब्स वर क्लिक करून कॉपी करून घ्यायचा आणि फिक्सललॅब ओपन करून घ्यायचा आहे. 


पिक्सल लब अॅप ओपन केल्यानंतर तुम्हाला जो टेक्स्ट ईडीट करायचा आहे त्या टेक्स्ट वर क्लिक करून तो काही पहिला टेक्स्ट असेल तो टेक्स्ट तुम्हाला डिलीट करायचा आहे आणि तिथे लॉंग प्रेस करून आता कॉफी केलेला टेक्स्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. 


अशाप्रकारे बॅनर डिझाईन मध्ये जेवढे ही टेक्स्ट असतील ते असेच तुम्हाला सर्व टेक्स्ट ते एडीट करून घ्यायचे आहेत. जर तुम्हाला अजून काही टेक्स्ट जर ऍड करायचे असेल तर त्या एखाद्या टेक्स्ट वर क्लिक करून तो टेक्स्ट तुम्ही कॉपी करून एडिट करू शकता.


फोटो ॲड करण्यासाठी तुमचा जो काही फोटो असेल तो आधी तुम्हाला क्रॉप करून घ्यायचा आहे त्याचे जे काही बॅकग्राऊंड असेल ते Erase करून घ्यायचा आहे. background erase केलेला फोटो ॲड करण्यासाठी तुम्हाला पिक्सेल्लाब ॲप मध्ये वरती प्लस "+" च्या चिन्हावर क्लिक करून फ्रॉम गॅलरी वर क्लिक करायचे आहे आणि तुमच्या फाईल मॅनेजर मधील फोटो सिलेक्ट करून ऍड करून घ्यायचा आहे, फोटो ॲड केल्यानंतर त्याची साईज कमी करून तुम्हाला बरोबर त्या ठिकाणी ऍडजेस्ट करून घ्यायचा आहे. 


तर अशाप्रकारे तुमची सर्व बॅनर डिझाईन तयार झाल्यानंतर ते तुम्हाला सेव्ह करण्यासाठी तुमच्या मोबाईल च्या पिक्सेल लॅब मध्ये वरती सेव्ह वर क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथे न्यू पेज येऊन जाईल त्यामध्ये तुम्हाला तिथं डिफॉल्ट च्या ऑप्शनवर क्लिक करून हाय कॉलिटी करून घ्यायची आहे आणि सेव्ह टू गॅलरी करून घेवु शकता.


 तर वर दिलेली सर्व प्रोसेस तुम्हाला फॉलो करून तुमची बॅनर डिझाईन ती एकदम सोप्या पद्धतीत बनवू शकता जर यामध्ये तुम्हाला काही अडचण येत असेल तर याचे आपण फुल ट्यूटोरियल आपल्या यूट्यूब चैनल वर दिलेले आहे Watch Tutorial वर जाऊन तुम्ही ते पाहू शकतात याची लिंक खाली दिलेली आहे. 


बॅनर डिझाइन बनवताना तुम्हाला अजून जर मटेरियल ची आवश्यकता असेल तर आपण त्याची लिंक तुम्हाला खाली दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही ती डाऊनलोड करू शकता त्यामध्ये आपण  First birthday banner PLP व तुम्हाला Birthday banner PNG material सुद्धा दिलेले आहे जर या व्यतिरिक्त अजून तुम्हाला काही PNG material पाहिजेल असेल तर ते आपल्या टेलिग्राम चॅनेल वर उपलब्ध असते तिथे जाऊन तुम्ही तर टेलिग्राम चॅनेल जॉईन करून डाऊनलोड करून घेऊ शकता.




जर बॅनर डिझाईन करताना तुम्हाला काही अडचण येत असेल किंवा कोणतीही स्टेप्स समजले नसेल तर तुम्ही मला इंस्टाग्राम ला फॉलो करून मेसेज करू शकता आमची आयडी आपण खाली दिलेली आहे आयडी वर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट माझ्या इंस्टाग्राम अकाउंट ला येऊन तिथे फॉलो करून मेसेज करू शकता तसेच तुम्ही ज्या काही डिझाईन बनवलेल्या असतील त्या सुद्धा मला टॅग्ज करू शकता. 


  


Editing Material Download करण्यासाठी Download Button वर क्लिक करा नंतर 15 सेकंद पर्यंत Wait करा Now Download File and Extract 


Password - PT#22611
 

First Birthday Ceremony banner Editing | प्रथम वाढदिवस समारंभ बॅनर | Pixellab Editing Birthday banner Editing pixellab First birthday banner Editing Birthday invitation banner Editing First birthday ceremony Editing First birthday invitation card png Pratham Vaddiwas patrika invitation card Editing प्रथम वाढदिवस पत्रिका बॅनर डिझाइन प्रथम वाढदिवस समारंभ निमंत्रण FirstWedding marathi invitation card

Post a Comment

Previous Post Next Post