Ganpati Aagman Sohala Banner | Ganpati aagman sohala plp | Ganpati aagman sohala psd file
महाराष्ट्रातील सर्वांत जास्त ठिकाणी व आनंदाने साजरा होणारा सण म्हणजे गणेशोत्सव. गणपती बाप्पांच्या आगमनाच्या सोहळ्याला म्हणजेच "गणपती आगमन सोहळा" ला एक विशेष महत्त्व आहे. हा केवळ एक धार्मिक कार्यक्रम नसून, तो सामाजिक व सांस्कृतिक आणि भावनिक दृष्टिकोनातूनही अत्यंत महत्त्वाचा आहे.
Ganesh Utsav Aagman sohala banner
गणपती आगमन हा सोहळा गणेश चतुर्थीच्या दिवशी मोठ्या थाटामाटात पार पडतो. या दिवशी मंडळांमध्ये, घरांमध्ये व शाळा-ऑफिसांतून देखील गणपती बाप्पांचे स्वागत आनंदात आणि भक्तिभावाने केले जाते. गणपती आगमनासाठी तयारी काही आठवड्यांपूर्वीच सुरू होते. मंडप उभारले जातात, विद्युत रोषणाई, फुलांची सजावट, रंगीत लाईट्स, पारंपरिक तोरणं व रांगोळ्यांनी वातावरण भक्तिमय बनवले जाते. प्रत्येक घर व मंडळ आपापल्या परीनं वेगवेगळ्या थीम्सवर आधारित डेकोरेशन करतात.
XXXXत्याच निमित्ताने या मध्ये तुम्हाला Ganpati aagman sohala banner plp, व psd file दिली आहे, त्याची डाऊनलोड लिन्क त्या डिझाईन च्या खाली दिलेली आहे, त्या वर क्लिक करून तुम्ही फाईल डाऊनलोड करू शकता.
Ganpati Aagman sohala nimantran patrika
बाप्पांचे आगमन म्हणजे केवळ मूर्ती आणणे नव्हे, तर त्या मागे असते एक भक्तिभावाने परिपूर्ण यात्रा. ढोल-ताशा पथक, लेझीम, गुलाल, पारंपरिक पोशाख, भगवे ध्वज आणि "गणपती बाप्पा मोरया" च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून जातो. काही मंडळं तर बाप्पांचं आगमन रथात, पालखीत, उंच क्रेनवरून किंवा बैलगाडीतूनही करतात.
How to Edit Ganpati aagman sohala banner editing
सर्वप्रथम यामध्ये दिलेले तुम्हाला Ganpati Aagman Sohala Banner editing फाईल डाऊनलोड करून घ्यायचे आहे. ती तुम्हाला त्या बॅनर डिझाईन च्या खाली दिलेली आहे, त्यानंतर Pixellab app open करून त्यामध्ये तुम्हाला ती फाईल ॲड करायची आहे, त्यासाठी तुम्ही हा How to add PLP file ब्लॉग सुद्धा पाहू शकता किंवा तुम्ही खाली दिलेल्या व्हिडिओ सुद्धा पाहू शकता. याचे व्हिडिओ ट्युटोरियल सुध्दा दिलेले आहे.
गणपती आगमन सोहळा बॅनर डिझाईन PLP File ऍड करुन झाल्यावर त्यामध्ये तुम्हाला त्या मधील जे टेक्स्ट दिसत असेल ते टेक्स्ट तुम्ही एडिटिंग करून घेऊ शकता, त्यासाठी त्या टेक्स्ट वर क्लिक करून A ऑप्शनवरून एडिट वर क्लिक करायचा मोबाईल मध्ये मराठी किबोर्ड करुन टेक्स्ट टाईप करून घ्यायचा आहे. तर अशाप्रकारे त्यामध्ये दिसणारे जेवढी ही टेक्स्ट असतील पत्त्याचा टेक्स्ट असेल किंवा प्रमुख आकर्षण चे टेक्स्ट असेल तर तुम्ही अशाच प्रकारे एडिटिंग करून घेऊ शकता.
डिझाईन मध्ये एड केलेला गणपती बाप्पा चा दुसरा फोटो ॲड करण्यासाठी सर्वप्रथम फोटो क्रॉप करून घ्यायचा आहे, क्रॉप केलेला फोटो ॲड करण्यासाठी app मध्ये वर दिसत असलेल्या + प्लस चिन्हावर क्लिक करून फ्रॉम गॅलरीवर क्लिक करायचं आहे, आणि तुमचा गॅलरी मधील क्रॉप केलेला गणपती बाप्पाचा फोटो तुम्ही डिझाईन मध्ये दाखल्याप्रमाणे ॲड करून घेऊ शकता.
तर अशाप्रकारे गणपती आगमन सोहळा डिझाईन एडिटिंग करून झाल्यानंतर ती तुम्हाला सेव्ह करायची आहे, सेव्ह करण्यासाठी तुम्हाला वरती सेव च बटन दिलेला आहे, त्याच्यावर क्लिक करून save as image वर क्लिक करायचं आहे, आणि क्वॉलिटी अल्ट्रा ठेऊन सेव टु गॅलरी करून घ्यायचा आहे. जेणेकरून तुमची बनवलेली बॅनर डिझाईन तुमच्या गॅलरीमध्ये सेव होऊन जाईल, व ती तुम्ही तुमच्या जवळील प्रियाजनांना सोशल मीडिया द्वारे शेअर करू शकतात.
जर तुम्हाला एडिटिंग करताना काही अडचणीत असेल तर आपण यावर व्हिडिओ ट्युटोरिअल बनवले आहे, ते आपल्या YOUTUBE चॅनेल वरून अपलोड केलेले आहे, तेथे जाऊन तुम्ही ते पाहू शकता, त्याची लिंक तुम्हाला खाली दिलेली आहे.
जर तुम्हाला अशाच प्रकारचे आजुन png material पाहिजे असेल तर ते सर्व तुम्हाला एकाच ठिकाणी भेटुन जाईल तर त्या साठी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनेल जॉईन करुन घ्यायचे आहे. खाली दिलेल्या बटनलवर क्लिक करुन तुम्ही आपले Telegram channel जाॅईन करुन घेउ शकतात. त्या मध्ये तुम्हाला लागत असणारे सर्व PNG Material दिले जाते तसेच सर्व उपडेट ही टाकण्यात येते.
जर तुम्हाला Editing विषयी काही अडचण असेल तर तुम्ही मला डायरेक्ट Instagram ला फॉलो करुन मेसेज करु शकता तर खालील लिन्क वर क्लिक करुन तुम्ही माझ्याशी संपर्क करु शकता.
जर तुम्हाला अशाच प्रकारचे बॅनर डिझाईन तसेच बॅनर एडिटिंग शिकायचे असेल तर तुम्ही आपल्या Prashant Technical युट्युब चॅनेल सबस्क्राईब करू शकता.
Post a Comment