Ganapati mandal logo design | Ganesh utsav logo plp | Ganesh utsav logo psd file | Gnaesh mandal logo png

 Ganapati mandal logo design | Ganesh utsav logo plp | Ganesh utsav logo psd file | Gnaesh mandal logo png

 तुमच्या गणेश मंडळ चा लोगो आकर्षक आणि लक्षवेधी गणेश मंडळ लोगो डिझाइन करण्यासाठी खालील टिप्स वापरू शकता. या टिप्स विशेषत मराठी ब्रँड्ससाठी उपयुक्त आहेत. 

Ganapati mandal logo design


गणेश मंडळ लोगो डिझाइन करण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स


गणेश मंडळाचा लोगो डिझाईन करताना तुमच्या मंडळाच्या ओळखीचा प्रतीकात्मक आणि भावनिक संदेश देणारा लोगो तयार करणं महत्त्वाचं असते, खाली मी एका सोप्या भाषेत माहिती दिली आहे. यामुळे तुम्ही स्वतः व सहज आणि दर्जेदार लोगो तयार करू शकता त्या साठी या मध्ये तुम्हाला आपण Ganesh utsav logo design plp, Ganesh utsav logo design psd and png file दिलेल्या आहेत, ज्या की तुम्ही डाउनलोड करुन तुमच्या मंडळ चा लोगो बनवु शकत.

गणेश मंडळाचा लोगो कसा डिझाईन करावा स्टेप बाय स्टेप


1. मंडळाचं नाव स्पष्ट लिहा उदाहरणार्थ


Shree Ganesh Mitra Mandal, श्री गणेश नवयुवक मंडळ, पुणे, हे नावे तुम्ही इंग्रजी किंवा मराठी दोन्हीतून लिहू शकता किंवा तुमच्या जवळील कॅलिग्राफी फॉन्ट वापरु शकता, आकर्षकतेसाठी दोन्ही भाषा वापरू शकता. 


Ganapati mandal logo PLP
Download Ganapati mandal logo 01

2. गणपतीच्या मूर्ती चे फोटो लावा


काही लोकप्रिय गणेश मंडळ ची ठरवीक पारंपरिक गणेश मूर्ती असते त्या मुर्ती चा आकर्षक सिम्बोलिक स्टाईल मोदक, दूर्वा, डमरू किंवा कमळ यासारखे पूजेसंबंधी फोटो असलेले Ganesh png images एड करु शकता. 

Download Ganapati mandal logo
Download Ganapati mandal logo 02

3. रंग व टेक्स्चर निवडा


भगवा / केशरी – उत्सवाचा रंग, ऊर्जा, लाल / सोनेरी – श्रीमंती, शुभता, पांढरा / हलका पिवळा – पवित्रता अशा‌ कलर मध्ये तुम्ही तुमच्या Ganpati mandal logo design मध्ये वापरू शकता. तुमचं मंडळ जेव्हा रात्रौ पूजा, आरती किंवा दिंडी आयोजित करत असेल, तेव्हा गडद पार्श्वभूमीवर तेजस्वी रंगांची योजना करा.


4. डिझाइन एलिमेंट्स नावे जोडा


तुमच्या मंडळचे स्थापन वर्ष, स्थान (उदा. हडपसर, पुणे) टॅगलाईन / घोषवाक्य (उदा. "बाप्पाच्या सेवेसाठी एकत्र...") आणि काही तुमच्या मंडळाची खासीयत सुध्दा लिहु शकता. 

Ganapati mandal logo
Download Ganapati mandal logo 03


 5. फॉर्मेट निवडा PNG, JPEG


 तुम्ही तयार केलेला लोगो हा HD / Vector PNG किंवा JPEG फॉरमॅटमध्ये असावा म्हणजे तो बॅनरवर प्रिंट करता येईल, सोशल मीडियावर टाकता येईल, व्हिडिओ किंवा टी-शर्टवर वापरता येईल. वर दिलेल्या सर्व काही स्टेप्स फॉलो करु शकता. आणि तुम्ही तुमच्या मंडळाची Ganesh utsav logo design मोबाईल मध्ये किंवा कॉम्प्युटर मध्ये सोप्या पद्धतीने बनवु शकता. 




फक्त खालील प्रमाणें माहिती एकत्र कारु शकता. 


1. मंडळाचे नाव :


2. स्थापना वर्ष (optional) :


3. मराठी / इंग्रजी भाषा :


4. कोणता रंग आवडतो ?


5. पारंपरिक / मॉडर्न स्टाईल ?


Ganesh mandal logo Designs
Download Ganapati mandal logo 04

फाईल डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला जर काही एरर येत असेल किंवा फाईल कशी डाऊनलोड करायची त्यावर सुद्धा आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे. तो तुम्ही पाहून ती फाईल  डाऊनलोड करून तुमच्या मोबाईल मध्ये फिक्स लॅब मध्ये ऍड करून घेऊ शकता व सोप्या पद्धतीने ईडीटींग करु

शकता. 

Download Ganapati mandal logo
Download Ganapati mandal logo 


HOW TO DOWNLOAD FILE


जर तुम्हाला अशाच प्रकारचे आजुन png material पाहिजे असेल तर ते सर्व तुम्हाला एकाच ठिकाणी भेटुन जाईल तर त्या साठी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनेल जॉईन करुन घ्यायचे आहे. खाली दिलेल्या बटनलवर क्लिक करुन तुम्ही आपले Telegram channel जाॅईन करुन घेउ शकतात. त्या मध्ये तुम्हाला लागत असणारे सर्व PNG Material दिले जाते तसेच सर्व उपडेट ही टाकण्यात येते. 




 जर तुम्हाला Editing विषयी काही अडचण असेल तर तुम्ही मला डायरेक्ट Instagram ला फॉलो करुन मेसेज करु शकता तर खालील लिन्क वर क्लिक करुन तुम्ही माझ्याशी संपर्क करु शकता. 



जर तुम्हाला अशाच प्रकारचे  बॅनर डिझाईन तसेच बॅनर एडिटिंग शिकायचे असेल तर तुम्ही आपल्या PrashantTechnical युट्युब चॅनेल सबस्क्राईब करू शकता. तरी यामधील तुम्ही कोणतेही बॅकग्राऊंड चा युज करून तुमच्या मोबाईल मध्ये आकर्षक अशी बॅनर डिझाईन तयार करू शकतात तर एकदम सोप्या पद्धतीत आणि तुम्ही सुद्धा अशाच प्रकारचे काही बॅकग्राऊंड तुमचा मोबाईल मध्ये बनवू शकता. धन्यवाद मित्रांनो भेटूयात पुढच्याच अशा एक नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉग मध्ये Thank you🙏...


Post a Comment

Previous Post Next Post