Shop opening invitation card editing | Shop opening invitation card plp | Uddhaghatan samarambh nimantran patrika | उदघाटन समारंभ निमंत्रण पत्रिका मराठी | Shop opening invitation card Marathi sample

 Shop opening invitation card editing | Shop opening invitation card plp | Uddhaghatan samarambh nimantran patrika | उदघाटन समारंभ निमंत्रण पत्रिका मराठी  | Shop opening invitation card Marathi sample

स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर यामध्ये आपण अशाच प्रकारच्या निमंत्रण पत्रिका बनवत असतो तर यामध्ये आज आपण shop opening invitation card plp कसे बनवायचे ते सुद्धा मोबाईल मध्ये त्याची  संपूर्ण माहिती आपण यामध्ये तुम्हाला सांगणार आहोत. तर आपण यामध्ये तुम्हाला दोन सॅम्पल्स दाखवले आहेत ते तुम्हाला खाली दिसतच असतील तर अशाच प्रकारे तुम्ही सुद्धा तुमच्या मोबाईल मध्ये उदघाटन समारंभ निमंत्रण पत्रिका तुमच्या मोबाईल मध्ये एकदम सोप्या पद्धतीत बनवू शकता. तर याची जी काही प्रोसेस आहे ते तुम्हाला खाली दिलेले आहे ती फॉलो करून तुम्ही तुमची उद्घाटन समारंभ निमंत्रण पत्रिका काही स्टेप्स मध्ये बनवू शकता.


Shop opening invitation card plp
Shop opening invitation card plp

यामध्ये दाखवल्याप्रमाणे किंवा तुम्ही अजून अशा प्रकारची कोणतेही निमंत्रण पत्रिका बनवण्यासाठी तुम्हाला एडिटिंग मटरेल ची आवश्यकता लागेल, तर ते एडिटिंग मटेरियल तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करून घ्यायचा आहे, तर त्यासाठी आपण तुम्हाला त्याच डिझाईन च्या खाली डाऊनलोडच बटन दिलेला आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही त्या डिझाईन ची Shop opening invitation PLP file डाऊनलोड करून घेऊ शकता, व त्या फाईलला तुम्हाला एक्सट्रॅक्ट करून घ्यायचं आहे.


Shop opening invitation card Editing

उद्घाटन समारंभ निमंत्रण पत्रिका PLP file तुम्हाला डाऊनलोड करून घ्यायची आहे, डाऊनलोड केलेली पी एल बी फाईल तुम्हाला Pixellab ॲप मध्ये ऍड करायची आहे, तर त्यासाठी काही प्रोसेस असते ती प्रोसेस तुम्हाला फॉलो करायची आहे.

▶ Pixellab app open केल्यावर त्यामध्ये तुम्हाला वरती एका साईडला तीन डॉट दिसतात त्याच्यावर क्लिक करायचं आहे.


▶ त्यानंतर त्यामधील सर्वात खालून तीन नंबरचे ऑप्शन Open Dot PLP file वर क्लिक करायचे आहे. 


▶ पुन्हा एक नवीन विंडो ओपन होईल तर त्यामधील तुम्हाला सर्वात वरती तीन ऑप्शन दिसेल त्यापैकी पुन्हा .PLP ऑप्शन वर क्लिक करायचं आहे.


shop opening invitation card plp
Shop opening invitation card plp #1


▶ आता तुमच्या फाईल मॅनेजर मध्ये तुम्ही जिथे ती फाईल एक्सट्रॅक्ट केलेली आहे ते फोल्डरचं लोकेशन आहे तुम्हाला त्यामध्ये सर्च करून घ्यायचं आहे आणि त्यामधील Shop opening invitation card PLP file ला सिलेक्ट करून घ्यायचं आहे.


▶ फाईल सिलेक्ट करून घेतल्यानंतर ऑटोमॅटिक ती फाईल आहे ती ऍड होऊन जाईल त्यानंतर तुम्हाला बॅकच बटन प्रेस करायचंय.


▶ फाईल ऍड केल्यानंतर त्यामधील जे टेक्स्ट असेल ते तुम्ही सर्व एडिटिंग करून घेऊ शकता.

▶ जो टेक्स्ट तुम्हाला एडिट करायचा आहे, त्या टेक्स्ट वर क्लिक करायचं आहे, नंतर तुम्हाला खालील A च्या ऑप्शन वर क्लिक करून एडिटच्या ऑप्शन वर क्लिक करायचं आहे, आणि तिथे जो पहिला टेक्स्ट असेल तो तुम्हाला डिलीट करायचा आहे, आणि तुम्हाला जो टेक्स्ट टाईप करायचा आहे, तो तुम्ही टाईप करून घेऊ शकता.


▶ टेक्स्ट टाईप करून घेतल्यानंतर तुम्हाला सर्वात वरती ओके चे चिन्ह दिलेलं त्याच्यावर क्लिक करायचा आहे, तर अशा प्रकारे तुम्ही त्यामधील जेवढे ही टेक्स्ट दिलेल्या आहेत ते असेच एडिट करून घ्यायचे आहेत.


▶ जर तुम्हाला त्या टेक्स्ट चा कलर किंवा फॉन्ट चेंज करायचा असेल तर तो सुद्धा करू शकता, तरी याचे जे व्हिडिओ ट्युटोरियल आपल्या यूट्यूब चैनल वर दिलेले आहे. तिथे जाऊन तुम्ही सविस्तरपणे पूर्ण व्हिडिओ पाहून तशा प्रकारे तुम्ही एडिटिंग करून घेऊ शकता.

▶ तर सर्व एडिटिंग करून झाल्यानंतर तुम्हाला तुमची डिझाईन सेव करायचे आहे, त्यासाठी तुम्हाला वरती सेव च्या बटन वर क्लिक करायचा आहे.


▶ त्यानंतर save as image वर क्लिक करून एक न्यू विंडो ओपन झाल्यावर त्यामधील कॉलिटी अल्ट्रा करून सेव टू गॅलरी करून घ्यायची आहे जेणेकरून तुमची जी बनवलेली डिझाईन तुमच्या गॅलरीमध्ये सेव होऊन जाईल.


तर अशाप्रकारे तुम्ही तुमची उद्घाटन समारंभ निमंत्रण पत्रिका एकदम सोप्या पद्धतीत बनवू शकता, जर तुम्हाला यामधील कोणतेही स्टेप्स जर समजले नसेल तर याचे आपण व्हिडिओ ट्युटोरियल आपल्या Prashant Technical या YouTube channel चॅनेलवर अपलोड केलेले आहे. तिथे जाऊन सुद्धा तुम्ही पाहू शकता व तशाप्रकारे फॉलो करून तुमची डिझाईन येते बनवू शकता.

Shop opening invitation card Marathi sample
Shop opening invitation card plp #2

धन्यवाद तर पुन्हा भेटू अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तर यामध्ये सुद्धा आपण अशाच प्रकारचे नवीन नवीन ब्लॉग आहेत ते अपलोड केलेले आहेत ते सुद्धा तुम्ही पाहू शकता त्याचे जे काही लेबल आहेत तुम्हाला खाली दिलेले आहेत

Post a Comment

Previous Post Next Post