Diwali Banner editing | Diwali banner editing plp | Diwali banner editing psd | Diwali Shubhechha images | happy Diwali Banner

 Diwali Banner editing | Diwali banner editing plp | Diwali banner editing psd | Diwali Shubhechha images

  दिवाळी, ज्याला दीपावली म्हणूनही ओळखले जाते, हा भारतात आणि जगभरातील लाखो लोकांद्वारे साजरा केला जाणारा सर्वात महत्त्वाचा सण आहे. प्रकाशाचा सण म्हणून ओळखला जाणारा, दिवाळी अंधारावर प्रकाशाचा, वाईटावर चांगल्याचा आणि अज्ञानावर ज्ञानाचा विजयाचे प्रतीक आहे.  हा उत्सव साधारणपणे पाच दिवस चालतो, प्रत्येक दिवसाचे महत्त्व आणि विधी असतात. असते तर या मध्ये तुम्हाला Diwali banner images दिल्या आहेत. ज्या तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये किंवा कॉम्प्युटर वर ईडिटींग करु शकता. आणि त्या द्वारे दिवाळी शुभेच्छा देउ शकता. तर खाली तुम्हाला वेगवेगळ्या दिवाळीच्या सणांच्या बॅनर डिझाईन दिल्या आहेत, आणि त्या बॅनर डिझाईन च्या खाली त्ाची ईडिटेबल फाईल सुध्दा दिली आहे. फाईल कशी ईडिटींग करायची याची संपुर्ण माहिती दिली आहे. 


Diwali Banner Editing plp psd



 Diwali banner editing


 या मध्ये तुम्हाला Diwali Banner editing PLP file, Diwali banner editing PSD व त्याच बरोबर Diwali banner editing PNG सुध्दा दिलेल्या आहेत. दिवाळी मधील काही प्रमुख सणांच्या डिझाईन खाली दिलेल्या आहेत. दिवाळीचे महत्व विविध कथांमध्ये आहे, सर्वात प्रमुख म्हणजे राक्षस राजा रावणाचा पराभव केल्यानंतर भगवान राम अयोध्येला परतल्या नंतर या सणाची सुरुवात झाल्याबद्दल नागरिकांनी त्यांचे घरी स्वागत करण्यासाठी दिवे लावले. आणि इतर परंपरा दिवाळीला देवी लक्ष्मी, संपत्ती आणि समृद्धीची देवता आणि अडथळे दूर करणारे भगवान गणेश यांची पुजा केली. 


  1. धनत्रयोदशी


पहिला दिवस सणाची सुरुवात करतो, जेथे भक्त भगवान धन्वंतरीची पूजा करतात आणि समृद्धीचे चिन्ह म्हणून सोने किंवा चांदीच्या वस्तू खरेदी करतात. Dhantrayodashi banner PLP file, Dhantrayodashi banner PSD file



dhantrayodashi wishes in marathi
Dhantrayodashi Banner Download



   Diwali Banner editing plp file


या मध्ये तुम्हाला दिवाळी बॅनर डिझाईन दिलेली आहे, ती तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये एकदम सोप्या पद्धतीने डाऊनलोड करून एडिटिंग करून घेऊ शकता. बॅनर एडिटिंग करण्यासाठी तुम्हाला खाली त्याची संपूर्ण माहिती दिलेली आहे, त्याप्रमाणे तुम्ही सर्व स्टेप्स फॉलो करून तुमच्या मोबाईल मध्ये एकदम सोप्या पद्धतीत diwali banner design तुमच्या मोबाईल मध्ये बनवू शकता, तर यासाठी लागणारे जे काही PLP file फाईल असेल diwali PNG असेल किंवा बॅकग्राऊंड असेल तर त्याची लिंक तुम्हाला खाली दिलेली आहे. त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही ती फाईल डाऊनलोड करून घ्यायची आहे, फाईल डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये Pixellab app ॲप ओपन करून घ्यायचं आहे.


  1. नरक चतुर्दशी


दुसरा दिवस नरकासुरावर भगवान कृष्णाच्या विजयाचे स्मरण करतो.  लोक लवकर उठतात, धार्मिक आंघोळ करतात आणि वाईटापासून बचाव करण्यासाठी दिवे लावतात. Narak chaturdashi banner PSD , Narak chaturdashi banner PLP,


narak chaturdashi wishes in marathi

Narak Chaturdashi Banner Download

Diwali Banner PLP and PSD editing


सर्वप्रथम यामध्ये दिलेले कोणतीही एक  Diwali PLP file फाईल डाऊनलोड करून घ्यायचे आहे. सर्व फाईल त्या बॅनर डिझाईन च्या खाली दिलेली आहे, त्यानंतर Pixellab app open करून त्यामध्ये तुम्हाला PLP फाईल ॲड करायची आहे, त्यासाठी तुम्ही हा How to add PLP file ब्लॉग सुद्धा पाहू शकता किंवा तुम्ही खाली दिलेल्या व्हिडिओ सुद्धा पाहू शकता. 


  1. शुभ दिवाळी (मुख्य सण)


तिसरा दिवस हा मुख्य उत्सव असतो.  कुटुंबे लक्ष्मी पूजन करतात, त्यांचे घर दिवे आणि मेणबत्त्यांनी प्रकाशित करतात आणि मिठाई आणि भेटवस्तू देतात. फटाके रात्रीचे आकाश उजळतात, उत्सवाच्या उत्साहात भर घालतात. Diwali banner PLP , diwali banner PSD


shubh diwali banner images
Shubh Diwali banner Download


  1. वसुबारस   


चौथ्या दिवशी, भक्त भगवान कृष्णाची पूजा करतात त्याच बरोबर गायीच्या सुध्दा पुजा केली जाते, गायींच्या मुर्ती बनवुन अंगणात सडा टाकुन रांगोळ्या काढुन दिवे लावतात. vasubaras banner PLP , vasubaras banner PSD


vasubaras banner images
vasubaras banner Download

Diwali banner PLP File ऍड करुन झाल्यावर त्यामध्ये तुम्हाला त्या मधील टेक्स्ट दिसत असेल ते टेक्स्ट तुम्ही एडिटिंग करून घेऊ शकता, त्यासाठी त्या टेक्स्ट वर क्लिक करून A ऑप्शनवरून एडिट वर क्लिक करायचा आणि तुमचे टेक्स्ट टाईप करून घ्यायचे आहे. 


फोटो ॲड करण्यासाठी सर्वप्रथम  फोटो क्रॉप करून घ्यायचा आहे, क्रॉप केलेला फोटो ॲड करण्यासाठी वर दिसत असलेल्या + प्लस चिन्हावर क्लिक करून फ्रॉम गॅलरीवर क्लिक करायचं आहे, आणि तुमचा गॅलरी मधील क्रॉप केलेला फोटो  डिझाईन मध्ये दाखल्याप्रमाणे ॲड करून घेऊ शकता.

 तर अशाप्रकारे तुम्ही दिवाळी डिझाईन एडिटिंग करून झाल्यानंतर डिझाईन तुम्हाला सेव्ह करायचे आहे, तर सेव्ह करण्यासाठी तुम्हाला एॅप मधील वरती सेव च बटन दिलेला आहे, त्याच्यावर क्लिक करून save as image वर क्लिक करायचं आहे, आणि कॉलिटी अल्ट्रा देऊन सेव टु गॅलरी करून घ्यायचा आहे. जेणेकरून तुमची बनवलेली बॅनर डिझाईन येते तुमच्या गॅलरीमध्ये सेव होऊन जाईल व ती तुम्ही तुमच्या जवळील प्रियाजनांना नातेवाईक किंवा  सोशल मीडिया द्वारे शेअर करू शकतात व शुभेच्छा देऊ शकता.



जर तुम्हाला एडिटिंग करताना काही अडचण असेल तर आपण यावर व्हिडिओ ट्युटोरिअल बनवले आहे, ते आपल्या youtube चॅनेल वरून अपलोड केलेले आहे, तेथे जाऊन तुम्ही ते पाहू शकता,  त्याची लिंक तुम्हाला खाली दिलेली आहे.


  1. भाऊबीज


शेवटचा दिवस भाऊ आणि बहिणींमधील बंधाचा सन्मान करतो. बहिणी त्यांच्या भावांच्या कल्याणासाठी प्रार्थना करतात, तर भाऊ त्यांचे प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करतात. Bhaubij banner plp, bhaubij banner psd file


bhaubij banner images

Bhaubij banner Download

  1. दिपावली पाडवा


 दिवाळी हा केवळ धार्मिक सण नाही त्यात सांस्कृतिक पद्धतींची समृद्ध समाविष्ट आहे. घरे रांगोळीने सजवली जातात, रंगीत पावडर, फुले, तांदूळ यापासून बनवलेल्या गुंतागुंतीच्या डिझाइन्स.  पारंपारिक संगीत, नृत्य आणि कला यांचे प्रदर्शन, जत्रे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी समुदाय एकत्र येतात. Deepawali padwa banner PLP , Dipawali banner PSD


Deepawali padwa banner images
Deepawali padwa banner Download

  1. लक्ष्मीपूजन


 दिपावली दिवशी लक्ष्मी माता व धना ची पुजा केली जाते, दिवाळी उत्सव हा सणापेक्षाही अधिक महत्त्वाचा आहे, तो एकत्रित, आनंद आणि आशेच्या भावनेला मूर्त रूप देते. हे लोकांना त्यांच्या जीवनावर चिंतन करण्यासाठी, कुटुंब आणि मित्रांसह बंध मजबूत करण्यासाठी आणि सकारात्मकतेला प्रोत्साहन देण्यासाठी प्रोत्साहित करते.  दिव्यांचा सण ह्रदये आणि घरे उजळत राहिल्याने, तो आपल्या जीवनातील अंधारावर प्रकाशाच्या चिरस्थायी शक्तीची आठवण करून देतो. lakshmi pujan banner PLP , lakshmi pujan banner PSD


lakshmi pujan banner images
lakshmi pujan banner Download


फाईल डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला जर काही एरर येत असेल किंवा फाईल कशी डाऊनलोड करायची त्यावर सुद्धा आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे. तो तुम्ही पाहून ती फाईल  डाऊनलोड करून तुमच्या मोबाईल मध्ये फिक्स लॅब मध्ये ऍड करून घेऊ शकता व सोप्या पद्धतीने ईडीटींग करु शकता. 


HOW TO DOWNLOAD FILE


जर तुम्हाला अशाच प्रकारचे आजुन png material पाहिजे असेल तर ते सर्व तुम्हाला एकाच ठिकाणी भेटुन जाईल तर त्या साठी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनेल जॉईन करुन घ्यायचे आहे. खाली दिलेल्या बटनलवर क्लिक करुन तुम्ही आपले Telegram channel जाॅईन करुन घेउ शकतात. त्या मध्ये तुम्हाला लागत असणारे सर्व PNG Material दिले जाते तसेच सर्व उपडेट ही टाकण्यात येते. 




 जर तुम्हाला Editing विषयी काही अडचण असेल तर तुम्ही मला डायरेक्ट Instagram ला फॉलो करुन मेसेज करु शकता तर खालील लिन्क वर क्लिक करुन तुम्ही माझ्याशी संपर्क करु शकता. 



जर तुम्हाला अशाच प्रकारचे  बॅनर डिझाईन तसेच बॅनर एडिटिंग शिकायचे असेल तर तुम्ही आपल्या PrashantTechnical युट्युब चॅनेल सबस्क्राईब करू शकता. तरी यामधील तुम्ही कोणतेही बॅकग्राऊंड चा युज करून तुमच्या मोबाईल मध्ये आकर्षक अशी बॅनर डिझाईन तयार करू शकतात तर एकदम सोप्या पद्धतीत आणि तुम्ही सुद्धा अशाच प्रकारचे काही बॅकग्राऊंड तुमचा मोबाईल मध्ये बनवू शकता. धन्यवाद मित्रांनो भेटूयात पुढच्याच अशा एक नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉग मध्ये Thank you🙏...


diwali banner editing plp , diwali banner editing , diwali banner editing 2024 , lakshmi pujan banner editing , diwali padwa banner editing , shubh diwali banner editing , diwali 7 design plp , diwali all banner editing , narak chaturdashi banner editing , vasubaras banner editing , दिवाळी बॅनर plp file , #diwalibannerplp , diwali 7 banner editing 2024 , diwali psd , bhaubeej banner editing , dhantrayodashi banner plp , happy diwali banner editing , shubh dipawali banner editing plp

Post a Comment

Previous Post Next Post