Ganpati visarjan Banner Editing | Ganpati Miravnuk banner editing | Ganesh visarjan Miravnuk banner editing PLP

 Ganpati visarjan Banner Editing | Ganpati Miravnuk banner editing | Ganesh visarjan Miravnuk banner editing PLP

गणेश चतुर्थीच्या दहा किंवा अकरा दिवसानी श्री गणेशाचे विसर्जन केले जाते यालाच आपण अनंत चतुर्दशी देखील म्हणतात या वर्षी अनंत चतुर्दशी १७ सप्टेंबर २०२४ रोजी आहे, तर प्रत्येक ठिकाणी घरघुती असेल किंवा सार्वजनिक ठिकाणी गणेशाच्या मुर्ती ची मिरवणूक काढून विसर्जन केले जाते, तर आपण या मध्ये Ganpati visarjan Miravnuk banner editing गणपती विसर्जन मिरवणुक बॅनर ईडिटींग करणार आहोत ते ही तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये कश्या प्रकारे बनवु शकता, त्याची सर्व प्रोसेस खाली दिली आहे.

How to make Ganpati visarjan Banner in mobile


ganpati miravnuk banner editing

तुम्ही तुमच्या मंडळाचे Ganesh visarjan Miravnuk banner editing डिझाईन बनवण्यासाठी लागणारे ईडीटींग मटेरियल जसे की PLP file PNG images ईत्यादी सर्व तुमच्या मोबाईल मध्ये असने आवश्यक आहे, तर या मध्ये तुम्हाला खाली डाऊनलोड बटन दिलेले आहे, त्या मध्ये तुम्हाला बॅनर ईडिटींग करण्यासाठी लागणारे मटेरियल दिलेले आहे, त्या वर क्लिक करुन Ganpati visarjan Miravnuk banner editing Marathi File Download करुन घ्यायची आहे. 


Ganesh visarjan Miravnuk banner PLP editing


 सर्वप्रथम यामध्ये दिलेले तुम्हाला Ganpati visarjan Miravnuk banner editing फाईल डाऊनलोड करून घ्यायचे आहे. ती तुम्हाला त्या बॅनर डिझाईन च्या खाली दिलेली आहे, त्यानंतर Pixellab app open करून त्यामध्ये तुम्हाला ती फाईल ॲड करायची आहे, त्यासाठी तुम्ही हा How to add PLP file ब्लॉग सुद्धा पाहू शकता किंवा तुम्ही खाली दिलेल्या व्हिडिओ सुद्धा पाहू शकता. याचे व्हिडिओ ट्युटोरियल सुध्दा दिलेले आहे. 


 गणपती विसर्जन मिरवणूक बॅनर डिझाईन PLP File ऍड करुन झाल्यावर त्यामध्ये तुम्हाला त्या मधील जे टेक्स्ट दिसत असेल ते टेक्स्ट तुम्ही एडिटिंग करून घेऊ शकता, त्यासाठी त्या टेक्स्ट वर क्लिक करून A ऑप्शनवरून एडिट वर क्लिक करायचा मोबाईल मध्ये मराठी किबोर्ड करुन टेक्स्ट टाईप करून घ्यायचा आहे. तर अशाप्रकारे त्यामध्ये दिसणारे जेवढी ही टेक्स्ट असतील पत्त्याचा टेक्स्ट असेल किंवा प्रमुख आकर्षण चे टेक्स्ट असेल तर तुम्ही अशाच प्रकारे एडिटिंग करून घेऊ शकता. 


डिझाईन मध्ये एड केलेला गणपती बाप्पा चा दुसरा फोटो ॲड करण्यासाठी सर्वप्रथम फोटो क्रॉप करून घ्यायचा आहे, क्रॉप केलेला फोटो ॲड करण्यासाठी app मध्ये वर दिसत असलेल्या + प्लस चिन्हावर क्लिक करून फ्रॉम गॅलरीवर क्लिक करायचं आहे, आणि तुमचा गॅलरी मधील क्रॉप केलेला गणपती बाप्पाचा फोटो तुम्ही डिझाईन मध्ये दाखल्याप्रमाणे ॲड करून घेऊ शकता.


तर अशाप्रकारे गणपती विसर्जन मिरवणुक डिझाईन एडिटिंग करून झाल्यानंतर ती तुम्हाला सेव्ह करायची आहे, सेव्ह करण्यासाठी तुम्हाला वरती सेव च बटन दिलेला आहे, त्याच्यावर क्लिक करून save as image वर क्लिक करायचं आहे, आणि क्वॉलिटी अल्ट्रा ठेऊन सेव टु गॅलरी करून घ्यायचा आहे. जेणेकरून तुमची बनवलेली बॅनर डिझाईन तुमच्या गॅलरीमध्ये सेव होऊन जाईल, व ती तुम्ही तुमच्या जवळील प्रियाजनांना सोशल मीडिया द्वारे शेअर करू शकतात. 


जर तुम्हाला एडिटिंग करताना काही अडचणीत असेल तर आपण यावर व्हिडिओ ट्युटोरिअल बनवले आहे, ते आपल्या YOUTUBE चॅनेल वरून अपलोड केलेले आहे, तेथे जाऊन तुम्ही ते पाहू शकता,  त्याची लिंक तुम्हाला खाली दिलेली आहे.


ganpati visarjan banner editing


फाईल डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला जर काही एरर येत असेल किंवा फाईल कशी डाऊनलोड करायची त्यावर सुद्धा आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे. तो तुम्ही पाहून ती फाईल  डाऊनलोड करून तुमच्या मोबाईल मध्ये फिक्स लॅब मध्ये ऍड करून घेऊ शकता व सोप्या पद्धतीने ईडीटींग करु शकता. 


Watch Video Tutorial


जर Pixellab app मध्ये PLP File Add होत नसेल तर Pixellab चे old version Installed करा, ते आपल्या टेलिग्राम चैनेल वर भेटून जाईल.


Pixellab PLP PNG File डाउनलोड करण्यासाठी खालील डाउनलोड बटन वर Go To Download वर क्लिक करायचे आहे, त्या नंतर 15 sec wait करायचे आहे, पुन्हा त्याच बटन वर क्लिक करायचे आहे File Download होईल Extract File.

Password - PTGV99


जर तुम्हाला अशाच प्रकारचे आजुन png material पाहिजे असेल तर ते सर्व तुम्हाला एकाच ठिकाणी भेटुन जाईल तर त्या साठी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनेल जॉईन करुन घ्यायचे आहे. खाली दिलेल्या बटनलवर क्लिक करुन तुम्ही आपले Telegram channel जाॅईन करुन घेउ शकतात. त्या मध्ये तुम्हाला लागत असणारे सर्व PNG Material दिले जाते तसेच सर्व उपडेट ही टाकण्यात येते.



  जर तुम्हाला Editing विषयी काही अडचण असेल तर तुम्ही मला डायरेक्ट Instagram ला फॉलो करुन मेसेज करु शकता तर खालील लिन्क वर क्लिक करुन तुम्ही माझ्याशी संपर्क करु शकता.


 



जर तुम्हाला अशाच प्रकारचे बॅनर डिझाईन तसेच बॅनर एडिटिंग शिकायचे असेल तर तुम्ही आपल्या Prashant Technical युट्युब चॅनेल सबस्क्राईब करू शकता.


ganpati visarjan banner editing, ganpati miravnuk banner editing, dj banner editing, ganesh visarjan banner editing, ganpati visarjan banner, miravnuk banner editing, ganpati banner editing, ganesh visarjan miravnuk banner editing, ganpati visarjan banner editing plp file, ganpati visarjan plp file, bhavya miravnuk banner editing, ganpati mandal banner editing plp file




Post a Comment

أحدث أقدم