Gauri Pujan Invitation card | gauri pujan nimantran patrika marathi | gauri pujan invitation card editing plp
गौरी पूजन, ज्याला गौरी आवाहन किंवा गौरी व्रत असेही म्हणतात, हा एक हिंदू सण आहे, जो देवी गौरीच्या पूजेला समर्पित आहे, ज्याला भगवान शिवाची पत्नी पार्वतीचा अवतार मानला जातो. हा सण प्रामुख्याने भारतातील महाराष्ट्र, तसेच भारतातील काही भागांमध्ये, साजरा केला जातो. जर तुमच्याही घरी गौरीच्या पूजेचे आयोजन केले असेल तर तुम्हाला त्यासाठी निमंत्रण पत्रिकेचे आवश्यकता असेल तर यामध्ये तुम्हाला आपण ती कशाप्रकारे बनवायचे ते संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे. त्याप्रमाणे तुम्ही तुमची गौरी पूजन निमंत्रण पत्रिका तुमच्या मोबाईल मध्ये एकदम सोप्या पद्धतीने बनवू शकता.
Gauri Pujan Nimantran card Marathi
गौरी पूजन सामान्यतः हिंदू कॅलेंडरच्या भाद्रपद महिन्यात असते, जे सहसा कॅलेंडरच्या ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये येते. भाद्रपदाच्या शुक्ल पक्षाच्या तिसर्या दिवशी हा उत्सव साजरा केला जातो. गणेश उत्सव मध्येच हा सण सुध्दा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.
या दिवशी स्त्रिया आणि कुटुंबे त्यांच्या घरी गौरी देवीची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापित करतात. मूर्तीला पारंपरिक दागिने, साड्या आणि फुलांनी सजवण्यात आले आहे. कधीकधी, तिच्यासोबत गणपतीची मूर्ती असते, ज्याला तिचा पुत्र मानला जातो. या दिवशी उपवास करतात आणि देवी गौरीला विस्तृत विधी आणि प्रार्थना करतात. पूजेमध्ये विशेषत: देवतेला फुले, धूप, दिवे, फळे आणि मिठाई अर्पण करणे समाविष्ट असते.
गौरी पूजेशी संबंधित आख्यायिका वेगवेगळ्या प्रदेशात बदलते. काही आवृत्त्यांमध्ये, असे मानले जाते की देवी पार्वतीने, गौरीच्या रूपात, भगवान शिवाला तिचा पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली. इतरांमध्ये, मुलांच्या कल्याणासाठी देवी गौरीच्या पूजेशी संबंधित आहे. उत्सवाची सांगता मूर्तींचे विसर्जन करून होते, देवी गौरी त्यांच्या घरातून निघून गेल्याचे प्रतीक आहे.
How to make Gauri pujan Nimantran card in mobile
तुमची गौरी पुजन निमंत्रण पत्रिकेचे डिझाईन बनवण्यासाठी लागणारे ईडीटींग मटेरियल जसे की PLP file PNG images, ईत्यादी सर्व तुमच्या मोबाईल मध्ये असने आवश्यक आहे, तर या मध्ये तुम्हाला खाली डाऊनलोड बटन दिले त्या वर क्लिक करुन Gauri pujan invitation card in Marathi File सेव करुन घ्यायची आहे.
कार्डवर गणपतीचे तसेच गौरी पुजन चे फोटो सुध्दा समाविष्ट करु शकतात, तुमच्या आवडीनुसार तुम्ही बॅकग्राऊंड सुध्दा चेंज करु शकता.
Gauri pujan Nimantran patrika PLP editing
सर्वप्रथम यामध्ये दिलेले तुम्हाला Gauri Pujan invitation card PLP file फाईल डाऊनलोड करून घ्यायचे आहे. ती तुम्हाला त्या निमंत्रण पत्रिका डिझाईन च्या खाली दिलेली आहे, त्यानंतर Pixellab app open करून त्यामध्ये तुम्हाला ती फाईल ॲड करायची आहे त्यासाठी तुम्ही हा How to add PLP file ब्लॉग सुद्धा पाहू शकता किंवा तुम्ही खाली दिलेल्या व्हिडिओ सुद्धा पाहू शकता.
गौरी पुजन निमंत्रण पत्रिका PLP File ऍड करुन झाल्यावर त्यामध्ये तुम्हाला जो टेक्स्ट ईडीटींग करायचे आहेत तो टेक्स्ट तुम्ही एडिटिंग करून घेऊ शकता, त्यासाठी त्या टेक्स्ट वर क्लिक करून A ऑप्शनवरून एडिट वर क्लिक करायचा मोबाईल मध्ये मराठी किबोर्ड करुन टेक्स्ट टाईप करून घ्यायचा आहे. तर अशाप्रकारे त्यामध्ये जे टेक्स्ट असतील पत्त्याचा टेस्ट असेल किंवा निमंत्रण टेक्स्ट असेल तर तुम्ही अशाच प्रकारे एडिटिंग करून घेऊ शकता.
गणपती बाप्पा चा किंवा गौरी पुजन चा फोटो ॲड करण्यासाठी सर्वप्रथम फोटो क्रॉप करून घ्यायचा आहे, क्रॉप केलेला फोटो ॲड करण्यासाठी वर दिसत असलेल्या + प्लस चिन्हावर क्लिक करून फ्रॉम गॅलरीवर क्लिक करायचं आहे, आणि तुमच्या गॅलरी मधील क्रॉप केलेला फोटो तुम्ही डिझाईन मध्ये दाखल्याप्रमाणे ॲड करून घेऊ शकता.
तर अशाप्रकारे तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये गौरी पुजन निमंत्रण पत्रिका डिझाईन एडिटिंग करून झाल्यानंतर ती तुम्हाला सेव्ह करायची आहे. सेव्ह करण्यासाठी तुम्हाला वरती सेव च बटन दिलेला आहे, त्याच्यावर क्लिक करून save as image वर क्लिक करायचं आहे, आणि कॉलिटी अल्ट्रा ठेवुन सेव टु गॅलरी करून घ्यायचा आहे. जेणेकरून तुमची बनवलेली बॅनर डिझाईन येते तुमच्या गॅलरीमध्ये सेव होऊन जाईल व ती तुम्ही तुमच्या जवळील प्रियाजनांना सोशल मीडिया द्वारे शेअर करू शकतात तसेच निमंत्रण देऊ शकता.
जर तुम्हाला एडिटिंग करताना काही अडचणीत येत असेल तर त्यावर आपण व्हिडिओ ट्युटोरिअल आहे ते आपल्या youtube चॅनेल वरून अपलोड केलेले आहे तेथे जाऊन तुम्ही ते पाहू शकता, त्याची लिंक हे तुम्हाला खाली दिलेली आहे.
जर तुम्हाला अशाच प्रकारचे काही बॅनर एडिटिंग मटेरियल जर लागत असेल किंवाबॅकग्राऊंड जर पाहिजे असेल तर ते आपण आपल्या टेलिग्राम चॅनेलवर अपलोड केलेले आहेत त्याचबरोबर तिथे तुम्हाला आपण जे एडिटिंग ॲप वापरतात ते सुद्धा अपलोड केलेले आहेत त्यासाठी तुम्ही आपले टेलिग्राम चॅनेल येथे जॉईन करून घेऊ शकता.
إرسال تعليق