Gauri pujan banner editing PLP | Gauri pujan banner images | Gauri pujan wishes

 Gauri pujan banner editing PLP | Gauri pujan banner images

गौरी पूजन वरती आपन या आधी सुध्दा ब्लॉग बनवलेले आहेत, त्या मध्ये तुम्हाला गौरी पुजन निमंत्रण पत्रिका तसेच गौरी पुजन शुभेच्छा बॅनर डिझाईन ही दिल्या आहेत, या मध्ये एकदम नविन Gauri pujan banner Editing PLP file दिल्या आहेत, ज्या की तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करून ईडीटींग करु शकता. 


Gauri pujan banner editing PLP

Gauri pujan banner Download

 गौरी आवाहन किंवा गौरी पुजन असेही म्हणतात, हा एक हिंदू सण आहे ज्यामध्ये देवी गौरीची पूजा केली जाते, जी भगवान शिवची पत्नी पार्वतीचा अवतार मानली जाते. हा सण प्रामुख्याने भारताच्या विविध भागात, विशेषतः महाराष्ट्र राज्यांमध्ये साजरा केला जातो. हा सण सामान्यतः हिंदू चंद्र कॅलेंडरच्या भाद्रपद महिन्यात होतो, जो सामान्यत कॅलेंडरच्या ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये गणेश चतुर्थी च्या तिसऱ्या दिवशी येतो. भाद्रपदाच्या शुक्ल पक्षाच्या तिसर्‍या दिवशी हा उत्सव साजरा केला जातो.

 या प्रसंगी, महिला आणि कुटुंबे त्यांच्या घरी गौरीची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापित करतात. मूर्तीला पारंपरिक दागिने, साड्या आणि फुलांनी सजविले जाते, या दिवशी उपवास करतात आणि देवी गौरीला प्रार्थना करतात. पूजेमध्ये विशेषत देवतेला फुले, धूप, दिवे, फळे आणि मिठाई अर्पण केले जाते, उत्सवाची सांगता मूर्तींचे पाण्यात विसर्जन (विसर्जन) करून होते, देवी गौरी त्यांच्या घरातून निघण्याचे प्रतीक आहे.

Gauri pujan Banner design

खाली तुम्हाला आपण वेगवेगळ्या प्रकारच्या अशा गौरी पुजन बॅनर डिझाईन दिलेल्या आहेत, ज्या की तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये एकदम सोप्या पद्धतीने डाऊनलोड करून एडिटिंग करून घेऊ शकता. बॅनर डिझाईन एडिटिंग करण्यासाठी तुम्हाला खाली त्याची संपूर्ण माहिती दिलेली आहे, त्याप्रमाणे तुम्ही सर्व प्रोसेस फॉलो करून तुमच्या मोबाईल मध्ये एकदम सोप्या पद्धतीत श्री गणेश चतुर्थी बॅनर डिझाईन तुमचा मोबाईल मध्ये बनवू शकता, तर यासाठी लागणारे जे काही Gauri pujan PLP file फाईल असेल Gauri pujan PNG असेल किंवा बॅकग्राऊंड असेल तर त्याची लिंक तुम्हाला खाली दिलेली आहे. त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही ती फाईल डाऊनलोड करून घ्यायची आहे, फाईल डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये Pixellab app ॲप ओपन करून घ्यायचं आहे.

gauri pujan banner
Gauri pujan banner PLP PNG 02

Gauri pujan Banner PLP editing

गौरी पुजन बॅनर डिझाईन बनवण्यासाठी यामध्ये दिलेले कोणतीही एक Gauri pujan Banner PLP file फाईल डाऊनलोड करायची आहे. PLP file फाईल त्या बॅनर डिझाईन च्या खाली दिलेली आहे, त्यानंतर Pixellab app open करून त्यामध्ये तुम्हाला Gauri pujan banner PLP फाईल ॲड करायची आहे, त्यासाठी तुम्ही हा How to add PLP file ब्लॉग सुद्धा पाहू शकता किंवा तुम्ही खाली दिलेल्या व्हिडिओ सुद्धा पाहू शकता.

Gauri pujan Banner PLP File ऍड करुन झाल्यावर त्यामध्ये शुभेच्छुक चा टेक्स्ट दिसत असेल, तो टेक्स्ट तुम्ही एडिटिंग करून घेऊ शकता, त्यासाठी त्या टेक्स्ट वर क्लिक करून A ऑप्शनवरून एडिट वर क्लिक करायचा आणि तुमच्या नावाचा टेक्स्ट टाईप करून घ्यायचा आहे. 

 तुमचा फोटो किंवा दुसरी image ॲड करण्यासाठी सर्वप्रथम तुमचा फोटो क्रॉप करून घ्यायचा आहे, क्रॉप केलेला फोटो ॲड करण्यासाठी वर दिसत असलेल्या + प्लस चिन्हावर क्लिक करून फ्रॉम गॅलरीवर क्लिक करायचं आहे, आणि तुमचा गॅलरी मधील क्रॉप केलेला फोटो डिझाईन मध्ये दाखल्याप्रमाणे ॲड करून घेऊ शकता.

 तुमच्या मोबाईल मध्ये गौरी पुजन डिझाईन एडिटिंग करून झाल्यानंतर डिझाईन सेव्ह करायचे आहे. सेव्ह करण्यासाठी तुम्हाला एप मधील वरती सेव च बटन दिलेला आहे, त्याच्यावर क्लिक करून save as image वर क्लिक करायचं आहे, आणि कॉलिटी अल्ट्रा देऊन सेव टु गॅलरी करून घ्यायचा आहे. जेणेकरून तुमची बनवलेली बॅनर डिझाईन येते तुमच्या गॅलरीमध्ये सेव होऊन जाईल व ती तुम्ही तुमच्या जवळील प्रियाजनांना नातेवाईक किंवा सोशल मीडिया द्वारे शेअर करू शकतात व शुभेच्छा देऊ शकता.

Gauri pujan banner Images
Gauri pujan banner PLP PNG 02

अशाप्रकारे तुम्ही सुद्धा तुमचा मोबाईल मध्ये बॅनर डिझाईन आहे ते बनवू शकता, व जर तुम्हाला यामधील काही प्रोसेस समजले नसेल तर तुम्ही आपले यूट्यूब चैनल वरचे व्हिडिओ पाहून सुद्धा अशाच प्रकारच्या बॅनर डिझाईन बनवु शकता. 


Watch Video Tutorial


जर तुम्हाला अशाच प्रकारचे काही बॅनर एडिटिंग मटेरियल जर लागत असेल किंवाबॅकग्राऊंड जर पाहिजे असेल तर ते आपण आपल्या टेलिग्राम चॅनेलवर अपलोड केलेले आहेत त्याचबरोबर तिथे तुम्हाला आपण जे एडिटिंग ॲप वापरतात ते सुद्धा अपलोड केलेले आहेत त्यासाठी तुम्ही आपले टेलिग्राम चॅनेल येथे जॉईन करून घेऊ शकता.



तुम्हाला जर एडिटिंग करताना कोणतीही अडचण येत असेल किंवा कोणतीही जर स्टेप्स समजली नसेल तर तुम्ही मला इंस्टाग्राम ला फॉलो करून मेसेज करू शकता इंस्टाग्राम आयडी तुम्हाला खाली दिलेली आहे. आयडी वर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट इंस्टाग्राम अकाउंट ला आल्यानंतर तिथे तुम्ही फॉलो करून मेसेज करू शकता. तसेच तुम्ही बनवलेल्या डिझाईन असतील ते तुम्ही आपल्या इंस्टाग्राम अकाउंट ला tag करू शकता.


Post a Comment

أحدث أقدم