Ganesh utsav satyanarayan pooja invitation Banner Editing plp | गणेश सत्यनारायण पुजा महाप्रसाद निमंत्रण बॅनर डिझाइन | Satyanarayan pooja Mahaprasad invitation card PLP Editing
नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे, आपल्या एक नवीन ब्लॉग पोस्ट मध्ये, तर गणपती बाप्पांचे आगमन होऊन झाल्यानंतर गणेश विसर्जनाच्या दिवशी किंवा त्या आगोदर दिवशी सत्यनारायण पुजा तसेच महाप्रसादाचा ठेवले जाते, तर तुमचेही गणेश मंडळ असेल तुम्ही सुध्दा जर श्री गणेश उत्सव निमित्त सत्यनारायण पुजा व महाप्रसाद आयोजित केले असेल तर त्या निमित्ताने तुम्ही तुमच्या मंडळातील व इतरांना निमंत्रण देवु शकता, त्या साठी तुम्हाला एक निमंत्रण पत्रिकाची आवश्यकता लागेल तर या मध्ये त्याच निमीत्ताने खाली दाखवल्याप्रमाणे सत्यनारायण महाप्रसाद निमंत्रण पत्रिका बॅनर डिझाइन बनवु शकता.
Satyanarayan pooja mahaprasad invitation card banner Editing कशी करायची त्याची संपूर्ण माहिती खाली दिसत असलेले डिझाइन प्रमाणे तुम्ही सुध्दा तुमच्या मोबाईल मध्ये अशाच प्रकारची satyanarayan pooja banner Editing करु शकता, त्या साठी लागणारे सर्व मटेरियल असेल किंवा PLP file असेल त्याची डाउनलोड link सगळ्यात खाली दिली आहे. तर Satyanarayan mahaprasad pooja invitation banner Editing करण्यासाठी लागणारे सर्व मटेरियल तुमच्या मोबाईल मध्ये download करुन ठेवायचे आहे.
Ganesh satyanarayan mahaprasad pooja banner
खाली तुम्हाला श्री सत्यनारायण पुजा महाप्रसाद डिझाईन दिलेली आहे, तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये एकदम सोप्या पद्धतीने डाऊनलोड करून एडिटिंग करून घेऊ शकता. निमंत्रण पत्रिका बॅनर एडिटिंग करण्यासाठी तुम्हाला खाली त्याची संपूर्ण माहिती दिलेली आहे, त्याप्रमाणे तुम्ही सर्व स्टेप्स फॉलो करून तुमच्या मोबाईल मध्ये एकदम सोप्या पद्धतीत श्री गणेश सत्यनारायण पुजा व महाप्रसाद निमंत्रण पत्रिका बॅनर तुमचा मोबाईल मध्ये बनवू शकता, तर यासाठी लागणारे जे काही PLP file फाईल असेल satyanarayan PNG असेल किंवा बॅकग्राऊंड असेल तर त्याची लिंक तुम्हाला खाली दिलेली आहे. त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही ती फाईल डाऊनलोड करून घ्यायची आहे, फाईल डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये Pixellab app ॲप ओपन करून घ्यायचं आहे.
Ganesh satyanarayan mahaprasad Invitation card pooja Banner PLP editing
सर्वप्रथम यामध्ये दिलेले कोणतीही एक Satyanarayan mahapooja PLP file फाईल डाऊनलोड करून घ्यायचे आहे. सर्व फाईल त्या बॅनर डिझाईन च्या खाली दिलेली आहे, त्यानंतर Pixellab app open करून त्यामध्ये तुम्हाला PLP फाईल ॲड करायची आहे, त्यासाठी तुम्ही हा How to add PLP file ब्लॉग सुद्धा पाहू शकता किंवा तुम्ही खाली दिलेल्या व्हिडिओ सुद्धा पाहू शकता.
Satyanarayan mahapooja PLP File ऍड करुन झाल्यावर त्यामध्ये तुम्हाला त्या मधील शुभेच्छुक चा टेक्स्ट दिसत असेल तो टेक्स्ट तुम्ही एडिटिंग करून घेऊ शकता, त्यासाठी त्या टेक्स्ट वर क्लिक करून A ऑप्शनवरून एडिट वर क्लिक करायचा आणि तुमच्या नावाचा टेक्स्ट टाईप करून घ्यायचा आहे.
तुमच्या मंडळाचा गणपती बाप्पा चा फोटो ॲड करण्यासाठी सर्वप्रथम फोटो क्रॉप करून घ्यायचा आहे, क्रॉप केलेला फोटो ॲड करण्यासाठी वर दिसत असलेल्या + प्लस चिन्हावर क्लिक करून फ्रॉम गॅलरीवर क्लिक करायचं आहे, आणि तुमचा गॅलरी मधील क्रॉप केलेला फोटो डिझाईन मध्ये दाखल्याप्रमाणे ॲड करून घेऊ शकता.
तर अशाप्रकारे श्री सत्यनारायण पुजा महाप्रसाद निमंत्रण पत्रिका डिझाईन एडिटिंग करून झाल्यानंतर बॅनर डिझाईन तुम्हाला सेव्ह करायचे आहे, तर सेव्ह करण्यासाठी तुम्हाला एप मधील वरती सेव च बटन दिलेला आहे, त्याच्यावर क्लिक करून save as image वर क्लिक करायचं आहे, आणि कॉलिटी अल्ट्रा देऊन सेव टु गॅलरी करून घ्यायचा आहे. जेणेकरून तुमची बनवलेली बॅनर डिझाईन येते तुमच्या गॅलरीमध्ये सेव होऊन जाईल व ती तुम्ही तुमच्या जवळील प्रियाजनांना नातेवाईक किंवा सोशल मीडिया द्वारे शेअर करू शकतात व शुभेच्छा देऊ शकता.
फाईल डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करायचे आहे. त्यानंतर 10 Sec wait करायचा आहे. त्या नंतर पुन्हा डाउनलोड बटन वर क्लिक करायचे आहे. फिले डाउनलोड झाल्या नंतर एक्सट्रॅक्ट करायची आहे.
जर तुम्हाला एडिटिंग करताना काही अडचणीत येत असेल तर त्यावर आपण व्हिडिओ ट्युटोरिअल आहे ते आपल्या youtube चॅनेल वरून अपलोड केलेले आहे तेथे जाऊन तुम्ही ते पाहू शकता, त्याची लिंक हे तुम्हाला खाली दिलेली आहे.
जर तुम्हाला अशाच प्रकारचे काही बॅनर एडिटिंग मटेरियल जर लागत असेल किंवाबॅकग्राऊंड जर पाहिजे असेल तर ते आपण आपल्या टेलिग्राम चॅनेलवर अपलोड केलेले आहेत त्याचबरोबर तिथे तुम्हाला आपण जे एडिटिंग ॲप वापरतात ते सुद्धा अपलोड केलेले आहेत त्यासाठी तुम्ही आपले टेलिग्राम चॅनेल येथे जॉईन करून घेऊ शकता.
Post a Comment