Ganesh satyanarayan pooja invitation Banner Editing plp | गणेश सत्यनारायण पुजा महाप्रसाद निमंत्रण बॅनर डिझाइन | Satyanarayan pooja Mahaprasad invitation card PLP Editing
नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच आपल्या एक नवीन ब्लॉग मध्ये, गणपती बाप्पांचे आगमन झाल्यानंतर गणेश विसर्जनाच्या दिवशी किंवा आगोदर सत्यनारायण पुजा तसेच महाप्रसादाचा ठेवले जाते तर त्या निमित्ताने तुम्ही इतरांना निमंत्रण देवु शकता ते ही बॅनर डिझाइन बनवुन या मध्ये Satyanarayan pooja mahaprasad invitation card banner Editing कशी करायची ते बघणार आहोत, खाली दिसत असलेले डिझाइन प्रमाणे तुम्ही सुध्दा तुमच्या मोबाईल मध्ये अशाच प्रकारची satyanarayan pooja banner Editing करु शकता, त्या साठी लागणारे सर्व मटेरियल असेल किंवा PLP file असेल त्याच्या डाउनलोड link सगळ्यात खाली दिली आहे.
Pixellab app open केल्यानंतर त्या मध्ये satyanarayan maha pooja invitation PLP file add करायची आहे, त्या साठी app मधील वरील तीन डॉट क्लिक करायचे आहे, पुन्हा त्या मधील open .dot plp वर क्लिक करून परत नवीन पेज मधील सर्वात वरती .plp वर क्लिक करून तुमच्या फाईल मॅनेजर मधुन तुम्ही फाईल डाउनलोड करुन जिथे Extract केली आहे त्या फोल्डर मधील satyanarayan maha pooja invitation PLP file सिलेक्ट करुन घ्यायचे आहे आणि ok करायचे आहे, जेणेकरून plp file pixellab app मध्ये एड होईल.
फाईल एड झाल्यावर तुम्ही ती ईडीटींग करु शकता, त्या मध्ये जेवढे ही PNG असतील किंवा Text असतील ते सर्व तुम्हाला Layer मध्ये दिसून जातील जर त्या मध्ये काही ईडीटींग करायची असेल तर करू शकता, जो टेक्स्ट Edit करायचा आहे त्या टेक्स्ट वर क्लिक करायचे आहे, त्या नंतर A च्या ऑप्शन वर येवुन Edit च्या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे, पहीला असेलेला टेक्स्ट डिलीट करुन तुमचा टेक्स्ट टाईप करुन ओके करायचा आहे.
पासवर्ड हा व्हिडिओ मध्ये दिला आहे.
बॅनर डिझाईन एडिटिंग करताना तुम्हाला कोणतीही जर अडचण येत असेल तर तुम्ही मला डायरेक्ट आपल्या इंस्टाग्राम अकाउंट ला मेसेज करू शकता. त्यासाठी Instagram ID आयडी तुम्हाला खाली दिलेली आहे. त्याच्यावर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट आपल्या इंस्टाग्राम अकाउंट ला आल्यानंतर तिथे फॉलो करून मेसेज सुद्धा करू शकता तसेच तुम्ही जर बॅनर डिझाईन बनवलेले असेल तर ती सुद्धा टॅग करू शकता.
जर तुम्हाला अजून अशाच प्रकारचे काही एडिटिंग मटेरियल तसेच बॅकग्राऊंड पाहिजे असतील किंवा बॅनर एडिटिंग विषयी काही जर पीएनजी मटेरियल लागत असेल तर ते आपल्या Telegram वर भेटून जातील त्यासाठी तुम्हाला टेलिग्राम चॅनेल ला जॉईन करून घ्यायचा आहे त्याची लिंक तुम्हाला खाली दिलेली आहे.
फाईल डाउनलोड करण्यासाठी खालील Go To Download बटन वर क्लिक करायचे आहे, त्या नंतर 10 sec wait करायचे आहे, त्या नंतर पुन्हा Download Now वर क्लिक करायचे आहे, फाईल डाउनलोड करु शकता.
Password In Video
Post a Comment