Baby shower invitation card marathi | डोहाळे जेवण निमंत्रण पत्रिका | baby shower invitation card editing in mobile
जगामध्ये नवीन जीवाला आणणे हा एक आनंदाचा आणि महत्त्वाचा प्रसंग आहे, जो अपेक्षा आणि उत्साहाने भरलेला आसतो. बाळ शॉवर प्रामुख्याने गरोदर मातांसाठी आयोजित केले जाते, जेव्हा नविन दाम्पत्य आपल्या पहील्या बाळाच्या आगमनाचा सन्मान करण्यासाठी आणि उत्सव साजरा करण्यासाठी, कुटुंब आणि मित्र एका खास कार्यक्रमासाठी एकत्र येतात ज्याला बेबी शॉवर मराठीत डोहाळे जेवण म्हणून ओळखले जाते. ही वेळ-सन्मानित परंपरा गर्भवती आईला पाठिंबा देण्याचा आणि तीच्यावर प्रेम, शुभेच्छा आणि व्यावहारिक भेटवस्तूंचा वर्षाव करण्याचा एक मनापासून केलेला एक कार्यक्रम आहे. त्याच निमित्ताने तुम्ही तुमच्या जवळील नातेवाईक व मित्र परिवार यांना Baby shower invitation card Marathi द्वारे निमंत्रण देऊ शकता. या मध्ये डोहाळे जेवण निमंत्रण पत्रिका कशी बनवायची ते पहाणार आहोत. त्याची संपुर्ण माहिती खाली दिली आहे.
Baby shower invitation card Download
यामध्ये तुम्हाला सर्वात खाली एक डाउनलोड बटन दिसेल त्या वर क्लिक करून Baby shower invitation card PLP file तुमच्या मोबाईल मध्ये सेव करुन घ्यायची आहे, ती झिप फाईल असेल त्या फाईल ला Extract करायचे आहे. Extract केल्यानंतर त्या मधील PLP file तुम्हाला Pixellab app मध्ये Add करायचे आहे, त्या नंतर तुम्ही तुमची निमंत्रण पत्रिका तुमच्या मोबाईल मध्ये ईडीटींग करु शकता त्याची संपुर्ण प्रोसेस खाली दिलेली आहे. सर्व प्रथम तुम्हाला त्या मध्ये जो मजकूर टाकायचे आहे तो एका नोट पॅड मध्ये टाईप करून घेऊ शकता.
Baby shower invitation card Editing
▶ Pixellab app open केल्यावर त्यामध्ये तुम्हाला वरती तीन डॉट दिसतात त्याच्यावर क्लिक करायचं आहे.
▶ त्यानंतर त्यामधील Open Dot PLP file वर क्लिक करायचे आहे.
▶ पुन्हा एक नवीन विंडो ओपन होईल तर त्यामधील तुम्हाला सर्वात वरती तीन ऑप्शन दिसेल त्यापैकी पुन्हा .PLP ऑप्शन वर क्लिक करायचं आहे.
▶ आता तुमच्या फाईल मॅनेजर मध्ये तुम्ही जिथे ती फाईल एक्सट्रॅक्ट केलेली आहे, ते फोल्डरचं लोकेशन आहे तुम्हाला त्यामध्ये सर्च करून घ्यायचं आहे आणि त्यामधील Baby shower invitation card PLP file ला सिलेक्ट करून घ्यायचं आहे.
▶ फाईल सिलेक्ट करून घेतल्यानंतर ऑटोमॅटिक ती फाईल ऍड होऊन जाईल त्यानंतर तुम्हाला बॅकच बटन प्रेस करायचंय.
जर PLP file तुमच्या Pixellab मध्ये ऍड होत नसेल तर याचे आपण टेलिग्राम चैनल वर लेटेस्ट व्हर्जन दिलेला आहे, तिथे जाऊन तुम्ही ते इन्स्टॉल करून घेऊ शकता.
▶ फाईल ऍड केल्यानंतर त्यामधील जे टेक्स्ट असेल ते तुम्ही सर्व एडिटिंग करून घेऊ शकता.
▶ जो टेक्स्ट तुम्हाला एडिट करायचा आहे, त्या टेक्स्ट वर क्लिक करायचं आहे, नंतर तुम्हाला खालील A च्या ऑप्शन वर क्लिक करून एडिटच्या ऑप्शन वर क्लिक करायचं आहे, आणि तिथे जो पहिला टेक्स्ट असेल तो तुम्हाला डिलीट करायचा आहे, आणि तुम्हाला जो टेक्स्ट टाईप करायचा आहे, तो तुम्ही टाईप करून घेऊ शकता.
▶ टेक्स्ट टाईप करून घेतल्यानंतर तुम्हाला सर्वात वरती ओके चे चिन्ह दिलेलं त्याच्यावर क्लिक करायचा आहे, तर अशा प्रकारे तुम्ही त्यामधील जेवढे ही टेक्स्ट दिलेल्या आहेत ते असेच एडिट करून घ्यायचे आहेत.
▶ जर तुम्हाला त्या टेक्स्ट चा कलर किंवा फॉन्ट चेंज करायचा असेल तर तो सुद्धा करू शकता, तरी याचे जे व्हिडिओ ट्युटोरियल आपल्या यूट्यूब चैनल वर दिलेले आहे. तिथे जाऊन तुम्ही सविस्तरपणे पूर्ण व्हिडिओ पाहून तशा प्रकारे तुम्ही एडिटिंग करून घेऊ शकता.
▶ तर सर्व एडिटिंग करून झाल्यानंतर तुम्हाला तुमची डिझाईन सेव करायचे आहे, त्यासाठी तुम्हाला वरती सेव च्या बटन वर क्लिक करायचा आहे,
▶ त्यानंतर save as image वर क्लिक करून एक न्यू विंडो ओपन झाल्यावर त्यामधील कॉलिटी अल्ट्रा करून सेव टू गॅलरी करून घ्यायची आहे जेणेकरून तुमची जी बनवलेली डिझाईन तुमच्या गॅलरीमध्ये सेव होऊन जाईल.
जर यामधील कोणतेही स्टेप्स समजली नसेल तर याचे आपण व्हिडिओ आपल्या youtube चॅनेल वर अपलोड केलेले आहे तेथे जाऊन तुम्ही सविस्तरपणे पाहू शकता व तशाप्रकारे स्टेप्स फॉलो करून तुमची Satyanarayan pooja jagran Gondhal patrika Marathi निमंत्रण पत्रिका बनवू शकता.
तर अशाप्रकारे तुम्ही सुद्धा तुमचा मोबाईल मध्ये बॅनर डिझाईन आहे ते बनवू शकता, व जर तुम्हाला यामधील काही प्रोसेस समजले नसेल तर तुम्ही आपले यूट्यूब चैनल वरचे व्हिडिओ पाहून सुद्धा अशाच प्रकारच्या बॅनर डिझाईन बनवु शकता.
Pixellab PLP PNG File डाउनलोड करण्यासाठी खालील डाउनलोड बटन वर Go To Download वर क्लिक करायचे आहे, त्या नंतर 15 sec wait करायचे आहे, पुन्हा त्याच बटन वर क्लिक करायचे आहे File Download होईल Extract File.
जर तुम्हाला अशाच प्रकारचे काही बॅनर एडिटिंग मटेरियल जर लागत असेल किंवाबॅकग्राऊंड जर पाहिजे असेल तर ते आपण आपल्या टेलिग्राम चॅनेलवर अपलोड केलेले आहेत त्याचबरोबर तिथे तुम्हाला आपण जे एडिटिंग ॲप वापरतात ते सुद्धा अपलोड केलेले आहेत त्यासाठी तुम्ही आपले टेलिग्राम चॅनेल येथे जॉईन करून घेऊ शकता.
Post a Comment