Namkaran samarambh invitation card Marathi PLP | Naming ceremony invitation card | नामकरण समारंभ निमंत्रण पत्रिका
जीवन ही एक मौल्यवान देणगी आहे, आणि नवजात मुलाचे आगमन कुटुंबाला अपार आनंद देते. बाळाच्या आयुष्यातील अनेक महत्त्वपूर्ण टप्प्यांपैकी, नामकरण समारंभाला विशेष स्थान आहे. हा एक हृदयस्पर्शी कार्यक्रम आहे, जो एक उत्सव नवीन बाळाचा सन्मान करतो आणि त्याला त्याची नविन ओळख देतो. या ब्लॉग पोस्टमध्ये, आम्ही नामकरण समारंभाची निमंत्रण पत्रिका कशी बनवायची ते पहाणार आहोत.
नामकरण समारंभ हा नविन बाळाच्या त्यांच्या कुटुंबाशी, मित्रांना आणि व्यापक समुदायाशी ओळख करून देतो. हा एक विधी आहे, जो नविन बाळाच्या व्यक्तिमत्त्वाची आणि कुटंबा मधील त्यांच्या स्थानाचे प्रतीक आहे. नामकरण समारंभ हे नविन बाळाला शुभेच्छा, प्रेम आणि समर्थन देऊन आशीर्वाद देण्यासाठी एक आनंददायक आहे, ते त्यांच्या आयुष्यातील प्रवासाला सुरुवात करतात.
Namkaran samarambh invitation
नामकरण समारंभ विविध संस्कृतींमध्ये बदलतात, प्रत्येक ठिकाणी विशिष्ट प्रथा आणि विधी असतात. उदाहरणार्थ, हिंदू संस्कृतीत, नामकरण सोहळा मुलाच्या जन्मानंतर 12 व्या दिवशी किंवा पहिल्या महिन्यात केला जातो. काही वेळेस बाळाला एक वर्ष पूर्ण झाल्यावर प्रथम वाढदिवस व नामकरण समारंभ एकाच दिवशी साजरा केला जातो, यात आशीर्वाद अर्पण करणे आणि ज्योतिषशास्त्रीय विचारांवर आधारित नाव निवडणे समाविष्ट आहे. या समारंभांमध्ये बहुधा समाजातील ज्येष्ठ सदस्य मुलाला कुटुंबाचा वारसा आणि मूल्ये प्रतिबिंबित करणारे नाव देतात.
नामकरण समारंभ हा केवळ नवीन बाळाचा आणि सर्वाना एकत्रतेची भावना देखील वाढवतात. मित्र, कुटुंबातील सदस्य आणि प्रियजन एकत्र येऊन नवीन बाळाला आशीर्वाद देतात आणि त्याला पाठिंबा देतात. हे संमेलन कौटुंबिक बंध मजबूत करतात, आठवणी निर्माण करतात आणि प्रेम जे मुलाच्या आयुष्यभर सोबत राहतील.
नामकरण समारंभ निमंत्रण पत्रिका बनवण्यासाठी सर्व प्रथम तुम्हाला Namkaran samarambh invitation card PLP file खाली दिसत असलेल्या बॅनर डिझाईन च्या खालील डाऊनलोड बटण वर क्लिक करून फाईल सेव करायची आहे. त्या नंतर ती झिप फाईल तुमच्या मोबाईल च्या फाईल मॅनेजर मध्ये Extract करुन ठेवायची आहे. त्या मधील PLP file ईडीटींग करायची आहे. त्याची सर्व प्रोसेस खाली सांगितले आहे.
Naming ceremony invitation card Editing PLP
तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये Pixellab ऐप हे इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. ते प्ले स्टोअर वर मिळुन जाईल, जर तिथे नसेल भेटत तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनेल वरुन घेवन शकता.
Pixellab app ओपन केल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला Namankan samarambh plp फाईल ॲड करून घ्यायची आहे. तर File add करण्यासाठी प्रोसेस असते ती प्रोसेस हे तुम्हाला फॉलो करायची आहे. त्यासाठी आपण एक ब्लॉग बनवलेला आहे, तो तुम्ही पाहू शकता व त्याप्रमाणे तुम्हाला ती फाईल ॲड करून एडिटिंग करायची आहे.
त्यामध्ये ऍड केलेला जे टेक्स्ट आहे, ते तुम्हाला एडिट करण्यासाठी त्या टेक्स्ट वर क्लिक करायचा आहे, टेक्स्ट वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला A - एडिटच्या ऑप्शन वर क्लिक करून जो पहिला टेक्स्ट असेल तो डिलीट करायचा आहे, त्या नंतर तुमचा जो टेक्स्ट असेल तो तुम्हाला टाईप करून घ्यायचा आहे आणि ओके वर क्लिक करा. तर अशाप्रकारे तुम्ही त्यामध्ये दिलेले सर्व टेक्स्ट एडिटिंग करून घेऊ शकता.
नामकरण समारंभ निमंत्रण पत्रिका बॅनर डिझाईन मध्ये फोटो ॲड करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमचा फोटो क्रॉप करून घ्यायचा आहे, त्यानंतर तुम्हाला फोटो ॲड करण्यासाठी एप्लीकेशन मध्ये वरती + चे चिन्ह वर क्लिक करून फ्रॉम गॅलरी वर क्लिक करायचे त्यानंतर तुमच्या गॅलरी मधील जो क्रॉप केलेला फोटो असेल, तो सिलेक्ट करून ओके करून घ्यायचा आहे, ओके केल्यानंतर तुम्हाला बॅनर डिझाईन मध्ये दाखवल्याप्रमाणे फोटो सेट करून घ्यायचा आहे.
तर अशाप्रकारे तुम्ही एकदम सोप्या पद्धतीत तुमची नामकरण समारंभ निमंत्रण पत्रिका बॅनर डिझाईन ती तुमच्या मोबाईल मध्ये बनवू शकता, जर तुम्हाला यामधील कोणतेही स्टेप समजले नसेल तर याचे आपण व्हिडिओ ट्युटोरिले आपल्या YouTube channel चॅनेल वर अपलोड केलेले आहे, तेथे जाऊन तुम्ही सविस्तरपणे पाहू शकता. व जर तुम्हाला यामध्ये काही अडचण येत असेल तर तुम्ही मला instagram ला फॉलो करून मेसेज सुद्धा करू शकता.
Pixellab PLP PNG File डाउनलोड करण्यासाठी खालील डाउनलोड बटन वर Go To Download वर क्लिक करायचे आहे, त्या नंतर 15 sec wait करायचे आहे, पुन्हा त्याच बटन वर क्लिक करायचे आहे File Download होईल.
Extract ZIP File.
तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन इंटरेस्टिंग ब्लॉग मध्ये अशाच आपण खूप सार्या पोस्ट सुद्धा यामध्ये दिलेल्या आहेत, त्याच्या जे काही तुम्हाला टॅग आहेत त्या खाली दिलेल्या आहेत.
जर तुम्हाला अशाच प्रकारचे काही बॅनर एडिटिंग मटेरियल जर लागत असेल किंवाबॅकग्राऊंड जर पाहिजे असेल तर ते आपण आपल्या टेलिग्राम चॅनेलवर अपलोड केलेले आहेत त्याचबरोबर तिथे तुम्हाला आपण जे एडिटिंग ॲप वापरतात ते सुद्धा अपलोड केलेले आहेत त्यासाठी तुम्ही आपले टेलिग्राम चॅनेल येथे जॉईन करून घेऊ शकता.
Post a Comment