Satyanarayan pooja jagran Gondhal Nimantran patrika Marathi | सत्यनारायण महापूजा व जागरण गोंधळ निमंत्रण पत्रिका मराठी

 Satyanarayan pooja jagran Gondhal patrika Marathi | सत्यनारायण महापूजा व जागरण गोंधळ निमंत्रण पत्रिका मराठी | Satyanarayan pooja jagran Gondhal invitation card


नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा आपल्या या नवीन ब्लॉगमध्ये तर यामध्ये आज आपण सत्यनारायण महापूजा व जागरण गोंधळ निमंत्रण पत्रिका कशी बनवायची ते पाहणार आहोत तर तुम्हाला खाली दिसत असलेल्या सेम टू सेम अशाच प्रकारचे तुम्ही सुद्धा तुमच्या मोबाईल मध्ये सत्यनारायण महापूजा व जागरण गोंधळाची निमंत्रण पत्रिका बनवू शकता. 


Satyanarayan pooja jagran Gondhal patrika Marathi plp
Satyanarayan pooja jagran Gondhal patrika Marathi PLP


Satyanarayan pooja jagran Gondhal patrika Marathi


तर प्रामुख्याने महापूजा हे लग्न सोहळा पार पडल्यावर जे नवे दाम्पत्य असते त्यांच्या शुभ विवाह च्या प्रित्यर्थ सत्यनारायण महापूजा व जागरण गोंधळ ची पुजा आयोजित केले जाते, तर त्याच निमित्ताने तुम्हालाही तुमच्या जवळील नातेवाईकांना निमंत्रण पत्रिका द्यावी लागते तर त्याच निमित्ताने ह्यामध्ये आपण अशाच प्रकारची तुम्ही निमंत्रण पत्रिका तुमच्या मोबाईल मध्ये एकदम सोप्या पद्धतीत बनवू शकता तर वर दिसत असले डिझाईन तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये बनवण्यासाठी तुम्हाला काही एप्लीकेशन ची गरज लागणार आहे तसेच तुम्हाला एक फाईल आहे ती डाऊनलोड करून घ्यायची आहे. 


तर तुम्हाला खाली दिसत असलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही फाईल डाऊनलोड करून घ्यायची आहे, त्यामध्ये तुम्हाला एक satyanarayan pooja PLP फाईल आहे, ती दिलेली आहे तर ती पी एल पी फाईल तुम्हाला Pixellab एप्लीकेशन तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करून त्यामध्ये ऍड करून घ्यायची आहे, तर त्याची जी काही प्रोसेस असेल ती तुम्हाला आपल्या ह्या ब्लॉग मध्ये सांगितलेली आहे. How to add PLP in Pixellab


Satyanarayan pooja jagran Gondhal patrika Editing


PLP file ऍड झाल्यानंतर ते तुम्हाला एडिटिंग करायचे आहे तर त्यामधील जे ही टॅक्स दिसत असेल ते तुम्ही तुमचे टेक्स्ट त्यामध्ये ऍड करून एडिट करून घेऊ शकता, जो टेस्ट तुम्हाला एडिट करायचा आहे, त्या टेक्स्ट वर क्लिक करायचं आहे त्यानंतर खालील तुम्हाला A च्या ऑप्शनवरून एडिट वर क्लिक करून तुम्हाला जो Text तो डिलीट करून टाकायचा आणि तुमचा जो काही text असेल तुम्ही टाईप करून घेऊ शकता.


तर अशाप्रकारे जेवढे टेक्स्ट असेल ते तुम्ही तिथेच एडिटिंग करून घेऊ शकता. जर तुम्हाला त्या टेक्स्ट चा कलर चेंज करायचा असेल तर तो सुद्धा तुम्ही ते टेक्स्ट वर क्लिक करून कलरचे ऑप्शन वर क्लिक करून कलर सुद्धा चेंज करून घेऊ शकता. 





त्यामध्ये तुम्हाला जर फोटो ॲड करायचा असेल तर तो फोटो सर्वप्रथम तुम्हाला क्रॉप करून घ्यायचा आहे त्यानंतर वरती तुम्हाला प्लस चाचणी नाव क्लिक करून फ्रॉम गेल्यावर क्लिक करून तुमच्या गॅलरी मधील जो फोटो असेल तर तुम्हाला सिलेक्ट करून ऍड करून घ्यायचा आहे आणि बॅनर डिझाईन मध्ये दाखवल्याप्रमाणे निमंत्रण पत्रिकेमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही सेट करून घ्यायचा आहे. 


तर अशाप्रकारे तुमचे सगळी सत्यनारायण महापूजा व जागरण गोंधळ निमंत्रण पत्रिका बनवून झाल्यानंतर तुम्हाला सेव्ह करायचे आहे, त सेव करण्यासाठी वरती सेव चे ऑप्शन वर क्लिक करून save as image वर क्लिक करायचं आहे, त्यानंतर तुम्हाला  कॉलिटी असेल ती अल्ट्रा ठेवून save to gallery करून घ्यायची आहे. जेणेकरून तुमची जी बनवलेली निमंत्रण पत्रिका तुमच्या गॅलरीमध्ये सेव होऊन जाईल व तुम्ही अशाप्रकारे ती तुमच्या जवळील नातेवाईकांना सोशल मीडिया द्वारे सुद्धा तुम्ही शेअर करू शकता. 

Satyanarayan pooja jagran Gondhal patrika Marathi
Satyanarayan pooja jagran Gondhal patrika Marathi

जर यामधील कोणतेही स्टेप्स समजली नसेल तर याचे आपण व्हिडिओ आपल्या youtube चॅनेल वर अपलोड केलेले आहे तेथे जाऊन तुम्ही सविस्तरपणे पाहू शकता व तशाप्रकारे स्टेप्स फॉलो करून तुमची Satyanarayan pooja jagran Gondhal patrika Marathi निमंत्रण पत्रिका बनवू शकता. 


Watch Video Tutorial


तर अशाप्रकारे तुम्ही सुद्धा तुमचा मोबाईल मध्ये बॅनर डिझाईन आहे ते बनवू शकता, व जर तुम्हाला यामधील काही प्रोसेस समजले नसेल तर तुम्ही आपले यूट्यूब चैनल वरचे व्हिडिओ पाहून सुद्धा अशाच प्रकारच्या बॅनर डिझाईन बनवु शकता. 


जर तुम्हाला अशाच प्रकारचे काही बॅनर एडिटिंग मटेरियल जर लागत असेल किंवाबॅकग्राऊंड जर पाहिजे असेल तर ते आपण आपल्या टेलिग्राम चॅनेलवर अपलोड केलेले आहेत त्याचबरोबर तिथे तुम्हाला आपण जे एडिटिंग ॲप वापरतात ते सुद्धा अपलोड केलेले आहेत त्यासाठी तुम्ही आपले टेलिग्राम चॅनेल येथे जॉईन करून घेऊ शकता.



तुम्हाला जर एडिटिंग करताना कोणतीही अडचण येत असेल किंवा कोणतीही जर स्टेप्स समजली नसेल तर तुम्ही मला इंस्टाग्राम ला फॉलो करून मेसेज करू शकता इंस्टाग्राम आयडी तुम्हाला खाली दिलेली आहे. आयडी वर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट इंस्टाग्राम अकाउंट ला आल्यानंतर तिथे तुम्ही फॉलो करून मेसेज करू शकता. तसेच तुम्ही बनवलेल्या डिझाईन असतील ते तुम्ही आपल्या इंस्टाग्राम अकाउंट ला tag करू शकता.

Post a Comment

Previous Post Next Post