Marathi wedding invitation video Editing online | Wedding invitation kinemaster project free | Wedding invitation Text PLP
आता तुम्ही सुध्दा तुमच्या मोबाईल मध्ये मराठी लग्न पत्रिका व्हिडिओ बनवु शकता तेही एकदम सोप्या पद्धतीने, Marathi wedding invitation video बनवायचा झाला की तो खुप बनवायला अवघड वटतो पण तुम्ही फक्त काही स्टेप्स फॉलो करून तुम्ही सुद्धा तुमच्या मोबाईल मध्ये एकदम आकर्षक असा तुमचा किंवा तुमच्या जवळील व्यक्ती चा मराठी लग्न निमंत्रण व्हिडिओ Marathi wedding invitation video बनवु शकता.
Marathi wedding invitation video
जर तुम्हाला या व्हिडिओचा फुल डेमो जर पाहायचा असेल तर तो आपण आपल्या यूट्यूब चैनल वर अपलोड केलेल्या आहे तिथे जाऊन तुम्ही किंवा खाली लिंक वर क्लिक करून फुल डेमो व्हिडिओ पाहू शकता.
Marathi wedding invitation video Editing
तरी यामध्ये तुम्हाला आपण दोन अशा फाईल दिलेल्या आहे एक म्हणजे जी पिक्सल लॅब ची टेक्स्ट एल पी फाईल आहे व दुसरी जी काईन मास्टर ची प्रोजेक्ट फाईल आहे.
सर्वप्रथम तुम्हाला Pixellab Text PLP फाईल डाऊनलोड करून तिला Extract करून घ्यायचं आहे, केल्यानंतर त्यातली जी पी एल पी फाईल तुम्हाला Pixellab मध्ये ऍड करून एडिटिंग करून घ्यायची आहे.
Pixellab app installed केल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला Marathi wedding invitation Text PLP फाईल ऍड करून घ्यायची आहे त्यासाठी काही प्रोसेस आहे ती प्रोसेस तुम्हाला फॉलो करायची आहे.
पी एल पी फाईल ऍड झाल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला एडिटिंग करायची आहे तर आपण प्रत्येक ठिकाणी एक एक पेज आहे तुम्हाला दिलेले आहे तर त्यासाठी तुम्हाला ते टेक्स्ट एडिटिंग करून घ्यायचे आहे व ते पीएनजी स्वरूपात सेव करून घ्यायचे आहेत.
तसेच तुम्हाला त्यामध्ये जर फोटो ॲड करायचे असेल तर तो फोटो सर्व तुम्हाला क्रॉप करून घ्यायचा आहे ते तुम्ही पिक्स आर्ट मध्ये सुद्धा क्रॉप करून घेऊ शकता.
त्यामधील जेवढे ही टेक्स्ट पी एल पी फाईल असेल तिथे सर्व तुम्हाला पीएनजी स्वरूपात सेव करून घ्यायचे आहे जेणेकरून आपल्याला ते काही मास्टर मध्ये एडिटिंग करताना आपल्याला डायरेक्ट तिथं ऍड करून घ्यायचे आहेत.
Marathi Wedding invitation kinemaster project Editing
दुसऱ्या स्टेप्स मध्ये तुम्हाला काईन मास्टर अँप हे ओपन करून घ्यायचा आहे त्यामध्ये जो तुम्हाला प्रोजेक्ट फाईल दिलेली आहे ती ऍड करून घ्यायची आहे तर त्यासाठी काही प्रोसेस आहे ती प्रोसेस तुम्हाला फॉलो करून घ्यायचे आहे त्यावर आपण एक व्हिडिओ आहे तो बनवलेला आहे तो तुम्ही आपल्या यूट्यूब चैनल वर पाहू शकता.
काईन मास्टर मध्ये प्रोजेक्ट ऍड केल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला जे काही पहिले टेक्स्ट पीएनजी असतील त्या जागी तुम्हाला तुम्ही बनवलेले टेक्स्ट पीएनजी ऍड करायचे आहेत.
तर सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या आडनावाचा टेक्स्ट पीएनजी ऍड करून घ्यायचा आहे, तर त्यासाठी जो तुम्हाला टेक्स्ट पीएनजी ऍड करायचा आहे, त्यावर क्लिक करून वरती रिप्लेस ऑप्शन वर क्लिक करून तुमच्या गॅलरीमध्ये जे तुम्ही पीएनजी सेव्ह केलेले आहेत, तिथले पीएनजी सिलेक्ट करून ओके करून घ्यायचे आहे.
तर अशाप्रकारे तुम्ही जेवढे ही टेक्स्ट पीएनजी बनवून ठेवलेले आहेत ते तुम्हाला असेच रिप्लेस करून घ्यायचे आहेत.
तर अशाप्रकारे तुम्ही सर्व टेक्स्ट रिप्लेस करून घेतल्यानंतर व तुमचे जे काही टेक्स्ट पीएनजी असतील ते ॲड करून घेतल्यानंतर तुमचा मराठी लग्न व्हिडिओ तुम्हाला तो सेव्ह करून घ्यायचा आहे, त्यासाठी तुम्हाला एक्सपोर्ट ऑप्शन वर क्लिक करायचा आहे.
एक्सपोर्ट ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर त्यामधील जी काही रिझॉलेशन असेल ती तुम्हाला 1080 ठेवून जे काही फ्रेम रेट आहे तो 60 ठेवून Save to gallery करून घ्यायचा आहे.
तर अशाप्रकारे तुम्ही स्टेप्स फॉलो करून तुमचा मराठी लग्न पत्रिका व्हिडिओ तुमच्या मोबाईल मध्ये बनवू शकता जर तुम्हाला यामधील कोणतीही स्टेप्स समजली नसेल तर याचे आपण व्हिडिओ आपल्या यूट्यूब चैनल वर अपलोड केलेले आहे तिथे जाऊन तुम्ही सविस्तरपणे पाहू शकता व त्या स्टेप्स फॉलो करून तुमच्या मोबाईल मध्ये तुमची मराठी लग्न पत्रिका व्हिडिओ बनवू शकता.
तर अशाप्रकारे तुम्ही सुद्धा तुमचा मोबाईल मध्ये बॅनर डिझाईन आहे ते बनवू शकता, व जर तुम्हाला यामधील काही प्रोसेस समजले नसेल तर तुम्ही आपले यूट्यूब चैनल वरचे व्हिडिओ पाहून सुद्धा अशाच प्रकारच्या बॅनर डिझाईन बनवु शकता.
जर तुम्हाला अशाच प्रकारचे काही बॅनर एडिटिंग मटेरियल जर लागत असेल किंवाबॅकग्राऊंड जर पाहिजे असेल तर ते आपण आपल्या टेलिग्राम चॅनेलवर अपलोड केलेले आहेत त्याचबरोबर तिथे तुम्हाला आपण जे एडिटिंग ॲप वापरतात ते सुद्धा अपलोड केलेले आहेत त्यासाठी तुम्ही आपले टेलिग्राम चॅनेल येथे जॉईन करून घेऊ शकता.
Post a Comment