Holi poornima Banner Editing PLP file | Happy Holi wishes Marathi photo | Holi shubhechha images | होळी शुभेच्छा फोटो | होळी पौर्णिमा बॅनर डिझाईन | Happy holi
नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा आपले एका नवीन ब्लॉग मध्ये, तर यामध्ये आज आपण अशा प्रकारचे खाली दाखवल्याप्रमाणे बॅनर डिझाईन बनवणार आहोत, तर यामध्ये आज आपण होळी निमित्त शुभेच्छा बॅनर डिझाईन Holi Shubhechchha Images कशी बनवायची ते पाहणार आहोत. तर तुम्ही सुद्धा अशाच प्रकारची होळी शुभेच्छा बॅनर डिझाईन आणि तुमच्या मोबाईल मध्ये बनवू शकता त्यासाठी तुम्हाला आपण एक Holi banner Editing PLP file फाईल दिलेली आहे, ती PLP फाईल तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करून सोप्या पद्धतीने एडिटिंग करून तुमचे नाव व फोटो ॲड करून होळी च्या शुभेच्छा बॅनर फोटो बनवू शकता.
होळीच्या उत्सवाची सुरुवात होलिका दहनाने होते, जी मुख्य सणाच्या दिवसाच्या पूर्वसंध्येला होते. यात वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक म्हणून समाविष्ट आहे. होळी या सणाला प्रत्येक भाषेत वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते, जसे की हिंदी मध्ये होलीकादहन व इंग्रजी मध्ये Holi Festival of colors म्हणून ओळखले जाते, त्याच बरोबर या सणाला शिमगा असे देखील म्हटले जाते, या दिवशी लोक अग्नीभोवती जमतात, स्तोत्रे गातात आणि देवांच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करतात. प्रमुख्याने हा सण दोन दिवसांचा असतो, एक म्हणजे होळी मुख्य सण आणि दुसर्या दिवशी धुलीवंदन साजरा करतात, जेथे ते एकमेकांना रंग लावतात देतात, पाण्याचे फुगे फेकतात आणि ढोल-ताशांच्या तालावर नाचतात.
होळीचा इतिहास आणि पौराणिक कथा हिंदू धर्मात खोलवर रुजलेल्या आहेत. होळी हा सण हिंदूंचा जरी असला तरी तो जगभरामध्ये साजरा केला जातो, पौराणिक कथेनुसार, भगवान विष्णूचा एक तरुण भक्त प्रल्हादाच्या कथेचे स्मरण करते, ज्याला भगवान विष्णूच्या हस्तक्षेपाने त्याचे दुष्ट पिता हिरण्यकशिपूपासून वाचवले गेले. हा सण भगवान कृष्ण आणि राधा यांच्या प्रेमकथेला देखील सूचित करतो, जे त्यांच्या तारुण्यात रंग खेळायचे आणि आनंदी उत्सवात सहभागी व्हायचे.
Holi Banner Editing PLP file
तर यामध्ये Holi Banner Editing एडिटिंग करण्यासाठी तुम्हाला Editing मटेरियल चे आवश्यकता लागणार आहे, तर ते एडिटिंग मटेरियल तुम्हाला त्या इमेजेस च्या खाली डाऊनलोड बटन वर क्लिक करून तुम्ही डाऊनलोड करून Extract करावे लागेल. फाईल डाऊनलोड केल्यानंतर ते तुमच्या मोबाईल मध्ये सेव करून ठेवायची आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये Pixellab ऐप हे इन्स्टॉल करून घ्यायचं आहे.
त्यामध्ये ऍड केलेला जो शुभेच्छुक चा टेक्स्ट आहे, तो तुम्हाला एडिट करण्यासाठी त्या टेक्स्ट वर क्लिक करायचा आहे, टेक्स्ट वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एडिटच्या ऑप्शन वर क्लिक करून जो पहिला टेक्स्ट असेल तो डिलीट करायचा आहे, त्या नंतर तुमचा जो टेक्स्ट असेल तो तुम्हाला टाईप करून घ्यायचा आहे आणि ओके वर क्लिक करा. तर अशाप्रकारे तुम्ही त्यामध्ये दिलेले सर्व टेक्स्ट एडिटिंग करून घेऊ शकता.
होळी शुभेच्छा बॅनर डिझाईन मध्ये फोटो ॲड करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमचा फोटो क्रॉप करून घ्यायचा आहे, त्यानंतर तुम्हाला फोटो ॲड करण्यासाठी एप्लीकेशन मध्ये वरती + चे चिन्ह वर क्लिक करून फ्रॉम गॅलरी वर क्लिक करायचे त्यानंतर तुमच्या गॅलरी मधील जो क्रॉप केलेला फोटो असेल, तो सिलेक्ट करून ओके करून घ्यायचा आहे, ओके केल्यानंतर तुम्हाला बॅनर डिझाईन मध्ये दाखवल्याप्रमाणे फोटो सेट करून घ्यायचा आहे.
तर अशाप्रकारे तुम्ही एकदम सोप्या पद्धतीत तुमची शुभेच्छुक बॅनर डिझाईन आहे ती तुमच्या मोबाईल मध्ये बनवू शकता जर तुम्हाला यामधील कोणतेही स्टेप समजले नसेल तर याचे आपण व्हिडिओ ट्युटोरिले आपल्या YouTube channel चॅनेल वर अपलोड केलेले आहे, तेथे जाऊन तुम्ही सविस्तरपणे पाहू शकता. व जर तुम्हाला यामध्ये काही अडचण येत असेल तर तुम्ही मला instagram ला फॉलो करून मेसेज सुद्धा करू शकता.
तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन इंटरेस्टिंग ब्लॉग मध्ये अशाच आपण खूप सार्या पोस्ट सुद्धा यामध्ये दिलेल्या आहेत, त्याच्या जे काही तुम्हाला टॅग आहेत त्या खाली दिलेल्या आहेत.
जर तुम्हाला अशाच प्रकारचे काही बॅनर एडिटिंग मटेरियल जर लागत असेल किंवाबॅकग्राऊंड जर पाहिजे असेल तर ते आपण आपल्या टेलिग्राम चॅनेलवर अपलोड केलेले आहेत त्याचबरोबर तिथे तुम्हाला आपण जे एडिटिंग ॲप वापरतात ते सुद्धा अपलोड केलेले आहेत त्यासाठी तुम्ही आपले टेलिग्राम चॅनेल येथे जॉईन करून घेऊ शकता.
Post a Comment