Shivjayanti Group banner Editing PLP | शिवजयंती ग्रुप बॅनर डिझाईन | शिवजयंती बॅनर 2023
नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर ह्या आधी सुद्धा आपण अशाच प्रकारचा ब्लॉग बनवलेला आहे त्या मध्ये तुम्हाला शिवजयंती निमित्त Shivjayanti banner Editing PLP फाईल दिलेल्या आहेत, तर त्यामध्ये तुम्ही तुमचा एक फोटो ॲड करून तुमची शुभेच्छुक बॅनर डिझाईन बनवू शकता, त्याचप्रमाणे ह्यामध्ये तुम्ही अनेक फोटो एड करुन तुमची ग्रुप बॅनर डिझाईन एडिटिंग करू शकता.
खाली तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या शिवजयंती ग्रुप बॅनर डिझाईन दिसत असतील तर त्यापैकी तुम्ही कोणतीही एक बॅनर डिझाईन डाऊनलोड करून घेऊ शकता, त्याची जी काही लिंक असेल ती तुम्हाला त्या बॅनर डिझाईनच्या खालीच दिलेली आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही एक न्यू पेज ओपन होईल तर त्यामध्ये तुम्हाला ती PLP file डाऊनलोड फाईल आसेल ती भेटुन जाईल.
Shivjayanti Group Banner Editing PLP file
Shivjayanti Group banner PLP फाईल डाऊनलोड केल्यानंतर ती तुम्हाला एडिटिंग करायचे आहे. तर एडिटिंग करण्यासाठी तुम्हाला एका ॲपची गरज लागणार आहे, ते तुमच्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करून त्याला इन्स्टॉल करून घ्यायचा आहे, ते ॲप तुम्हाला प्ले स्टोअर वर सहज भेटून जाईल तर तुम्ही तिथून जाऊन तुम्ही ते इन्स्टॉल करून घेऊ शकता व त्या ॲपला तुम्हाला ओपन करायचं आहे.
Pixellab app ओपन केल्यानंतर तुम्हाला सर्वात वरती तीन डॉट दिसत असेल त्यावर क्लिक करून तुम्ही ओपन डॉट पी एल पी फाईलवर क्लिक करायचं आहे, आणि पुन्हा एकदा न्यू पेज ओपन झाल्यावर पुन्हा .plpऑप्शन वर क्लिक करून तुमच्या फाईल मॅनेजर मधले फाईल आहे ती सिलेक्ट करून घ्यायची आहे त्यामध्ये ती डॉट पी एल पी फाईल दिसून जाईल त्या वर क्लिक करायचं आहे.
Shivjayanti group banner PLP file ऍड झाल्यानंतर तुम्हाला एडिट करायचे आहे, एडिटिंग करण्यासाठी तुम्हाला त्यामध्ये तुमच्याकडे जे काही क्रॉप केलेले फोटो असतील ग्रुप बॅनर चे तर ते तुम्हाला त्यामध्ये ऍड करून घेऊ शकता, तुमच्याकडे एक किंवा त्यापेक्षा जास्त फोटो तुम्ही त्यामध्ये ऍड करून घेऊ शकता, त्यासाठी आपण तुम्हाला तिथे White बॉक्स दिलेले आहेत, त्यामध्ये तुम्ही फोटो येथे ॲड करून घ्यायचे आहेत फोटो ॲड करण्यासाठी तुम्हाला वरती प्लस च्या चिन्हावर क्लिक करून फ्रॉम गेल्यावर क्लिक करायचं व तुमच्या गॅलरी मधील जे फोटो असतील ते सिलेक्ट करून घेऊ शकता आणि त्या बॉक्समध्ये बॅनर डिझाईन मध्ये दाखवल्याप्रमाणे ऍडजेस्ट करून घ्यायचे आहेत.
टेक्स्ट एडिट करण्यासाठी तुम्हाला त्या टेक्स्ट वर क्लिक करायचं आहे, टेक्स्ट वर क्लिक केल्यानंतर तो जो काही तिथे पहिला टेक्स्ट असेल तो तुम्हाला तिथून डिलीट करून टाकायचा आणि तुम्हाला जो टेक्स्ट टाईप करायचा आहे तो टाईप करून घेऊ शकता व त्याला ओके करायचं आहे.
सर्व बॅनर एडिटिंग करून झाल्यानंतर तुम्हाला ती सेव करायचे आहे तर सेव्ह करण्यासाठी तुम्हाला वरती एक सेव च्या ऑप्शन वर क्लिक करायचा आहे त्यानंतर तुम्हाला तिथे तीन नंबरचा ऑप्शन दिसेल से व्याज इमेज वर क्लिक करायचं आहे एक न्यू पेज ओपन होईल तर त्यामधील तुम्हाला तिथे कॉलिटी अल्ट्रा करून सेव टू गॅलरी करून घ्यायचा आहे जेणेकरून तुमच्या गॅलरीमध्ये ती बनवलेली बॅनर डिझाईन आहे ती सेव होऊन जाईल.
तर अशाप्रकारे तुम्ही तुमची बॅनर ग्रुप बॅनर डिझाईन इथे एकदम सोप्या पद्धतीत बनवू शकता. त्याचबरोबर तुम्हाला काही यामध्ये अडचण येत असेल तर याची आपण जे काही पूर्ण व्हिडिओ आहे ते आपल्या यूट्यूब चैनल वर दिलेला आहे तिथे जाऊन तुम्ही ते पाहू शकता.
Post a Comment