Shivjayanti banner Editing PLP file | शिवजयंती बॅनर एडिटिंग | chatrapati shivaji Maharaj jayanti photo Editing | Shivjayanti Images

 Shivjayanti banner Editing PLP file | शिवजयंती बॅनर एडिटिंग | chatrapati shivaji Maharaj jayanti photo Editing | Shivjayanti Images

नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या या नवीन ब्लॉगमध्ये तर यामध्ये आज आपण शिवजयंती निमित्त बॅनर एडिटिंग करणार आहोत तर यामध्ये तुम्हाला आपण शिवजयंती निमित्त तुम्हाला शुभेच्छुक बॅनर येथे दिलेले आहेत. या बॅनरचा युज करून तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये एकदम सोप्या पद्धतीत तुमची शुभेच्छुक बॅनर डिझाईन बनवू शकता व सोशल मीडियावर अपलोड करून तुम्ही इतरांना शुभेच्छा देऊ शकता. 


Shivjayanti banner Editing PLP file
Shivjayanti banner Editing PLP file

शिवजयंती हा महाराष्ट्र आणि भारतातील लोकांसाठी एक महत्त्वाचा दिवस आहे, जो दरवर्षी 19 फेब्रुवारी रोजी महान मराठा योद्धा राजा श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो 1630 मध्ये आजच्या दिवशी पुण्यातील शिवनेरी किल्ल्यावर त्यांचा जन्म झाला, छत्रपती शिवाजी महाराज हे एक शूर आणि दूरदर्शी राजे होते.



शिवजयंती बॅनर एडिटिंग


ज्यांनी मराठा साम्राज्याची स्थापना केली आणि आपल्या लोकांच्या स्वातंत्र्य आणि हक्कांचे रक्षण करण्यासाठी मुघल साम्राज्य विरुद्ध लढा दिला, ते त्यांच्या लष्करी परक्रमासाठी प्रशासकीय कौशल्यासाठी आणि सर्व धर्म आणि जातींचा आदर यासाठी ओळखले जात होते. शिवजयंतीच्या दिवशी महाराष्ट्र आणि भारताच्या इतर भागातील लोक महान राजाला आदरांजली वाहतात आणि देशाच्या इतिहास आणि संस्कृती त्यांचे योगदान लक्षात ठेवतात. 


chatrapati shivaji Maharaj jayanti photo Editing


दिवसाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मस्थान शिवनेरी किल्ला आणि त्यांच्या संबंधित इतर ऐतिहासिक स्थळांवर प्रार्थना आणि उत्सव साजरा करून होते, शिवाजी महाराजांचा वारसा आणि शिकवण यांचा सन्मान करण्यासाठी लोक संस्कृतिक कार्यक्रम मिरवणूक आणि भाषणे देखील आयोजित करतात, शिवजयंती हा केवळ ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वाचा उत्सव नाही तर त्यांच्या शिकवण्यांवर चिंतन करण्याचा आणि ती आपल्या जीवनात लागू करण्याची ही एक संधी आहे,  शिवाजी जयंती हा महाराष्ट्र आणि भारतातील लोकांसाठी स्मरण आणि अभिमानाचा दिवस आहे. 


chatrapati shivaji Maharaj jayanti photo Editing


शिवजयंती निमित्त तुम्हाला यामध्ये आपण 5 वेगवेगळ्या प्रकारच्या अशा डिझाईन दिलेले आहेत, त्या सर्व तुम्हाला खाली दिसत असेल आणि त्याची जी काही डाउनलोड लिंन्क असेल त्या तुम्हाला त्या बॅनरच्या खाली दिलेल्या आहेत, जेणेकरून तुम्ही त्या फाईलवर क्लिक करून फाईल डाऊनलोड करून घेऊ शकता व तुमच्या मोबाईल मध्ये एडिटिंग करून घेऊ शकता, तर एडिटिंग करण्याची जी काही प्रोसेस आहे ती तुम्हाला खाली आपण सांगितलेली आहे. 





Download PNG


Shivjayanti banner Editing plp


शिवजयंती बॅनर एडिटिंग करण्यासाठी तुम्हाला Pixellab ऍप आहे ते तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला आपण जे डाउनलोड फाईल दिलेली आहे त्यामधील जी पी एल पी फाईल असेल ती तुम्हाला त्यामध्ये ऍड करून घ्यायची आहे तर फाईल ॲड करण्यासाठी काही प्रोसेस असते ती प्रोसेस आहे तुम्हाला फॉलो करायची आहे.

Pixellab app मध्ये बॅनर डिझाईन ऍड केल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला एडिटिंग करायची आहे, त्या त्यामध्ये आपण जे टेक्स्ट दिले असते ते तुम्ही एडिटिंग करून घेऊ शकता व तसेच तुमच्या जवळील जो काही तुम्हाला शुभेच्छा फोटो ॲड करायचा असेल तर तो सुद्धा तुम्ही त्यामध्ये ऍड करून घेऊ शकता. 


Shivjayanti Images


जो टेक्स्ट तुम्हाला एडिट करायचा आहे त्या टेक्स्ट वर क्लिक करून एडिटचा ऑप्शन वर क्लिक करून तुम्हाला जो टेक्स्ट टाईप करायचा आहे तो तुम्ही तो टाईप करून घेऊ शकता आणि ओके करून घ्यायचा आहे.


तुमच्या जवळील फोटो तुम्हाला त्यामध्ये ऍड करायचा असेल तर तो फोटो सर्वप्रथम तुम्हाला क्रॉप करून घ्यायचा आहे, क्रॉप केलेला फोटो ॲड करण्यासाठी तुम्हाला वरती + चिन्हावर क्लिक करून फ्रॉम गॅलरीवर क्लिक करायचे आहे, आणि तुमच्या गॅलरी मधील जो फोटो असेल तो फोटो सिलेक्ट करून ओके करून घ्यायचा आणि फोटो डिझाईन मध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही तशा प्रकारे फोटो असेल तो सेट करून घ्यायचा आहे.



shiv jayanti banner editing plp file


संपूर्ण बॅनर डिझाईन एडिटिंग करून झाल्यानंतर तुम्हाला ती सेव करायचे आहे त्यासाठी तुम्हाला वरती सेव च्या ऑप्शन वर क्लिक करून त्यामध्ये दोन नंबरचा ऑप्शन सेव टू गॅलरी वर क्लिक करायचा आहे.


Watch Video Tutorial


वर दिलेल्या सर्व स्टेज फॉलो करून तुम्हीच तुम्ही सुद्धा अशाच प्रकारचे आकर्षक डिझाईन तुमच्या मोबाईल मध्ये बनवू शकता जर तुम्हाला यामध्ये काही एडिटिंग करताना जर अडचण येत असेल तर त्याचे आपण व्हिडिओ ते आपल्या यूट्यूब चैनल वर दिलेल्या आहे. त्याची लिंक तुम्हाला खाली दिलेलीच आहे त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहून तशाच प्रकारे तुमची डिझाईन आहे ती बनवू शकता. 

Post a Comment

Previous Post Next Post