Republic Day banner Editing plp file | 26 January banner editing | republic day photo 2023 | प्रजासत्ताक दिन शुभेच्छा 2023 | गणराज्य दिन शुभेच्छा फोटो
नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉग मध्ये, सर्वप्रथम तुम्हाला प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आपण यामध्ये तुम्हाला प्रजासत्ताक दिन शुभेच्छ बॅनर Republic Day banner तो कसा बनवायचा ते पूर्ण माहिती सांगणार आहोत तर हा जो काही हा ब्लॉग असेल तो पूर्ण तुम्हाला पाहुन घ्यायचा आहे. आणि तुम्ही सुद्धा अशाच प्रकारचा तुमच्या मोबाईल मध्ये एकदम सोप्या पद्धतीने बॅनर डिझाईन आहे ती बनवू शकता.
तर मित्रांनो यासाठी तुम्हाला काही पीएनजी मटरेल तसेच काही मोबाईल मध्ये एप्लीकेशन ची गरज लागणार आहे, त्याची लिस्ट तुम्हाला खाली दिलेली आहे, त्याप्रमाणे तुमच्या मोबाईल मध्ये सर्व ॲप्स व पीएनजी मटरेल असेल बॅकग्राऊंड असेल ते सर्व सेव करून घ्यायचे आहेत.
● Pixellab application
● Republic day Background
● Republic Day Png Images
● Text shubhechchha patti
● Model Photo
● Calligraphy Text png
वर दिलेले सर्व एडिटिंग साठी लागणारे मटेरियल आहे तुमच्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करून घ्यायचा आहे, त्याची जी काही लिंक असेल ती आपण प्रत्येक बॅनरच्या खाली दिलेली आहे, त्या लिंक वर क्लिक करून सुद्धा तुम्ही जी बॅनर डिझाईन असेल ती डाऊनलोड करून घेऊ शकता. एडिटिंग साठी लागणारे ॲप तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करून घ्यायचा आहे.
Republic day Banner Editing PLP file
तुमच्या मोबाईल मध्ये फाईल सेव्ह करून घेतल्यानंतर ती तुम्हाला पिक्सल लॅब ॲप मध्ये ऍड करायची आहे, तर त्यासाठी काही प्रोसेस असते ती प्रोसेस आहे तुम्हाला फॉलो करायची आहे, तर Pixellab app ओपन करून त्यामध्ये तुम्हाला 26 january day PLP पी एल पी फाईल ॲड करुन घ्यायची आहे. तर यामध्ये तुम्हाला बॅकग्राऊंड तसेच पीएनजी सुद्धा दिलेले आहेत, त्याचा युज करून तुम्ही तुमची प्रजासत्ताक दिन शुभेच्छा बॅनर डिझाईन बनवू शकता पण तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीत जर डिझाईन बनवायचे असेल तर तुम्ही PLP file ऍड करून काही मिनिटात तुमची बॅनर डिझाईन आहे ती बनवू शकता.
Pixellab app ॲप मध्ये पी एल पी फाईल ऍड करून घेतल्यानंतर त्यामध्ये जे टेक्स्ट दिलेले आहेत ते टेक्स्ट तुम्ही एडिटिंग करू शकता जो शुभेच्छुक चा टेक्स्ट असेल तर तुम्हाला त्याच्यावर क्लिक करायचं आहे, क्लिक केल्यानंतर तुमचा जो टेक्स्ट असेल तर तिथं तुम्ही टाईप करून घेऊ शकता आणि ओके करायचं. त्या टेक्स सादर कलर चेंज करायचा असेल तर त्याच ऑप्शन मध्ये तुम्ही कलर सुद्धा चेंज करू शकता तिथेच तुम्हाला खूप सारे कलर दिलेल्या त्यापैकी कोणताही कलर तुम्ही सिलेक्ट करून त्याला ओके करून घ्यायचा आहे.
प्रजासत्ताक दिन शुभेच्छा बॅनर डिझाईन मध्ये फोटो ॲड करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तर फोटो क्रॉप करून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला त्या ॲपमध्ये वरती प्लस वर क्लिक करून फ्रॉम गॅलरीवर क्लिक करायचं आहे, त्यानंतर तुमच्या गॅलरी मधील तुमचा फोटो तो सिलेक्ट करून त्याला ओके करायचं आहे आणि एका साईडला बॅनर डिझाईन मध्ये दाखवल्याप्रमाणे फोटो सेट करून घ्यायचा आहे.
तर अशाप्रकारे तुम्ही तुमची बॅनर डिझाईन एकदम सोप्या पद्धतीत बनवू शकतात, जर तुम्हाला यामधील कोणतीही स्टेप समजले नसेल तर तुम्ही आपल्या Youtube चॅनेलवर याचे video Tutorial ते आपण अपलोड केलेले आहे तिथे जाऊन तुम्ही सविस्तरपणे पाहू शकता
Post a Comment