Shree Ganesh Jayanti Banner Editing plp file | Ganesh Jayanti banner editing | श्री गणेश जयंती शुभेच्छा फोटो । श्री गणेश जयंती बॅनर 2023। Shree ganesh jayanti photo
नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर गणेश जयंती ह्या वर्षी 25 जानेवारी रोजी असून त्याच निमित्ताने आपण ह्यामध्ये तुम्हाला एक आकर्षक अशी Ganesh Jayanti banner Editing PLP श्री गणेश जयंती शुभेच्छा फोटो शुभेच्छुक बॅनर डिझाईन कशी बनवायची ते पूर्ण माहिती यामध्ये आपण तुम्हाला सांगणार आहोत तर हा जो काही ब्लॉग असणार आहे तुम्हाला पूर्ण पहायचा आहे घ्यायचा आहे.
यामध्ये तुम्हाला आपण दोन वेगवेगळ्या प्रकारच्या Ganesh Jayanti banner Editing PLP डिझाईन दिलेल्या आहेत त्याची जी काही तुम्हाला डिझाईन आहेत ते खाली दिसूनच असेल तर डिझाईनच्या खाली तुम्हाला एक डाउनलोड बटन दिलेलं आहे त्या डाऊनलोड बटन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक नवीन पेज ओपन होईल तर त्या पेजवर तुम्हाला जी फाईल डाऊनलोड करायची ती फाईल तुम्ही तिथे डाऊनलोड करून घेऊ शकता.
Ganesh Jayanti Banner PLP Editing
फाईल डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला ती एक्सट्रॅक्ट करायची आहे, त्यामध्ये तुम्हाला काही पीएनजी व एक Ganesh Jayanti PLP फाईल असेल ती दिलेली आहे, तर ती पी एल पी फाईल वापरून तुम्ही तुमची बॅनर डिझाईन एकदम सोप्या पद्धतीने बनवू तुमच्या मोबाईल मध्ये बनवू शकता तर त्यामध्ये तुम्हाला आपण पीएनजी सुद्धा दिलेल्या आहेत, ज्या की तुम्ही डायरेक्ट तुमच्या कोणताही एडिटिंग ॲप मध्ये ऍड करून त्या पीएनजी वापरून तुम्ही बॅनर डिझाईन असेल ती बनवू शकता.
सर्वात प्रथम तुमच्या मोबाईल मध्ये Pixellab app ओपन करून घ्यायचा आहे त्यामध्ये Ganesh Jayanti PLP file फाईल तुम्हाला त्या ऍड करायची आहे. त्यासाठी काही प्रोसेस असते ती प्रोसेस आहे तुम्हाला फॉलो करायची आहे त्यासाठी तुम्ही हा ब्लॉग How to open PLP पाहू शकता आणि त्या प्रकारे तुमची जी काही पीएलपी पाहिले ती त्यामध्ये ऍड करून घ्यायची आहे.
Shri Ganesh Jayanti PLP file ऍड झाल्यानंतर ती तुम्हाला एडिटिंग करायची आहे, तर त्यामध्ये आपण जेवढेही टेक्स्ट दिलेले आहेत ते तुम्ही एडिटिंग करून घेऊ शकता व त्याचा जो काही कलर असेल तो कलर सुद्धा तुम्ही चेंज करू शकता, त्यासाठी तुम्हाला जो टेक्स्ट एडिट करायचा आहे त्या टेस्टवर क्लिक करायचं आहे नंतर तुम्हाला A एडिट चे ऑप्शन वर येऊन तुमचा जो काही टेस्ट असेल तर तुम्ही टाईप करून घेऊ शकता.

त्यामध्ये फोटो ॲड करण्यासाठी तुम्हाला सर्वात वरती प्लस च्या चिन्हावर क्लिक करायचं आहे त्यानंतर खाली तुम्हाला From gallery वर क्लिक करून तुमच्या गॅलरी मधील जो काही क्रॉप केलेला फोटो असेल तो फोटो तुम्ही त्यामध्ये सिलेक्ट करून ओके करून घ्यायचा आहे, फोटो ॲड झाल्यानंतर तुम्ही कोणताही एका साईडला तो अड्जस्ट करून घेऊ शकता.
जर तुम्हाला या मधली कोणतीही जर स्टेप समजली नसेल तर याचे पूर्ण व्हीडिओ ट्युटोरियल असेल ते आपल्या YouTube channel चॅनेल वर upload केलेलेआहे, तिथे जाऊन तुम्ही सविस्तर पाहू शकता, त्या मध्ये संपुर्ण प्रोसेस स्टेप बाय स्टेप दिली आहे.
Post a Comment