Marathi wedding invitation card making in mobile | wedding invitation card PLP Marathi | lagna patrika PLP file | मराठी लग्न पत्रिका निमंत्रण पत्रिका
नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये, तर या आधी सुद्धा अशाच प्रकारचे ब्लॉग असतील ते आपण बनवलेले आहेत, त्यामध्ये तुम्हाला सर्व काही माहिती असेल ती सांगितली आहे, त्याचबरोबर तुम्हाला त्यासाठी लागणारे जे पीएनजी मटरेल असेल त्यासाठी लागणारे किंवा PLP file असेल ते सुद्धा आपण दिलेले आहेत, तर यामध्ये आपण तुम्हाला एक एकदम नवीन पद्धतीने लग्नपत्रिका wedding invitation card in Marathi कशी बनवायची ते सांगणार आहोत, तर त्यासाठी तुम्हाला हा ब्लॉग आहे तो संपूर्ण पाहायचा आहे. यामध्ये तुम्हाला आपण वेगवेगळ्या प्रकारच्या दोन डिझाईन दिलेल्या आहेत त्या डिझाईन वापरून तुम्ही एकदम सोप्या पद्धतीत तुमची लग्न पत्रिका बनवू शकता व त्यामध्ये कपलचा फोटो सुद्धा ॲड करून घेऊ शकता.
Marathi wedding invitation card PLP
फाईल डाऊनलोड करण्यासाठी कोणतीही एक डिझाईन सिलेक्ट करून घ्यायची आहे, त्या डिझाईनच्या खाली तुम्हाला डाऊनलोडचं बटन दिलेलं आहे, त्या डाऊनलोडचा बटन वर क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल, तर त्या पेज मध्ये तुम्हाला Marathi wedding invitation card PLP file जी फाईल आहे ती डाऊनलोड करून घ्यायची आहे डाऊनलोड केल्यानंतर तिला एक्सट्रॅक्ट करायचा आहे, तुम्ही कोणत्याही एक्सट्रॅक्ट ॲप मध्ये करू शकता, त्यासाठी तुम्हाला Extractor app इन्स्टॉल करून घ्यायचा आहे. त्यानंतर त्या ॲपमध्ये तुम्ही फाईल आहे ती एक्सेप्ट करून घेऊ शकता, त्यामध्ये तुम्हाला आपण PLP file व PNG सुद्धा दिलेले आहे.
Marathi lagna patrika PLP Editing
लग्नपत्रिका एडिटिंग करण्यासाठी तुम्हाला Pixellab app हे ओपन करून घ्यायचा आहे, त्यामध्ये तुम्हाला जी आपण marathi wedding invitation card PLP file दिलेली आहे, ती ऍड करायची आहे. तर PLP file ऍड करण्यासाठी तुम्हाला काही प्रोसेस असेल ती प्रोसेस तुम्हाला फॉलो करायची आहे. त्यासाठी तुम्ही त्या वर ब्लॉग असेल तो पाहू शकता, त्यावर आपण तिथे संपूर्ण सविस्तरपणे त्यामध्ये माहिती दिलेली आहे. तशाप्रकारे ती पी एल पी फाईल आहे, तुमच्या Pixellab ला app मध्ये ऍड करून घ्यायची आहे.
PLP file add ॲड केल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला जेवढे ही टेक्स्ट असेल ते टेक्स्ट तुम्ही एडिट करू शकता, त्यामध्ये वर वधूचे नाव तसेच त्यांचे आडनाव गावाचे नाव व शुभविवाह चा मुहूर्त तसेच त्यामध्ये विवाहस्थळ तसेच तुम्ही निमंत्रक म्हणून तुमचे नाव सुद्धा त्यामध्ये टाईप करून घेऊ शकता, तर ते सर्व तुम्हाला एका क्लिक वर अशा प्रकारे एडिटिंग करून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला जो टेस्ट एडिट करायचा आहे त्या टेक्स्ट वर क्लिक करायचं आहे.

सर्वप्रथम त्या टेक्स्ट चा तुम्हाला युनिकोड कन्व्हर्ट करून घ्यावा लागेल त्यासाठी तुम्ही indian font converter ओपन करून त्यामध्ये श्री देव फॉन्ट सिलेक्ट करून तिथे जो तुमचा टेक्स्ट असेल तो टाईप करून घ्यायचा आहे, त्या Text ला कन्व्हर्ट करून टेक्स्ट कॉपी करायचा आहे. कॉपी केलेला टेक्स्ट परत पिक्सल लॅब हे ओपन करून त्यामध्ये जो टेक्स्ट तुम्हाला एडिट करायचा आहे त्या टेक्स्ट वर क्लिक करायचं आहे, A च्या ऑप्शन वर येऊन edit वर क्लिक करून जो पहिला टेक्स्ट असेल तो डिलीट करून टाकायचा आहे, त्यानंतर तुम्ही कॉपी केलेला टॅक्स्ट तिथे लॉंग प्रेस करून पेस्ट करून घ्यायचा आहे. तर अशाप्रकारे त्यामध्ये जेवढे ही टेस्ट दिलेले आहे ते तशाच प्रकारे तुम्ही एडिटिंग करून घेऊ शकता.
Wedding invitation card Photo Editng
त्यामध्ये तुम्ही फोटोस ऍड करू शकता तर फोटो ॲड करण्यासाठी सर्वप्रथम मला तो फोटोही क्रॉप करून घ्यायचा आहे क्रॉप केलेला फोटो ॲड करण्यासाठी व तुम्हाला ॲप मध्ये वरती प्लस चे चिन्ह वर क्लिक करून फ्रॉम गॅलरीवर क्लिक करायचं आहे आणि तुमच्या गॅलरी मधील जो फोटो असेल तो सिलेक्ट करून ओके करून घ्यायचा आहे. डिझाईन मध्ये दिसत असल्याप्रमाणे तुम्ही फोटो येतो सेट करून घ्यायचा आहे.
अशाप्रकारे सर्व एडिटिंग करून झाल्यानंतर तुम्हाला लग्न पत्रिका असेल ती सेव करायचे आहे, त्यासाठी तुम्हाला वरती सेव च्या ऑप्शन वर क्लिक करून Save As Image वर क्लिक करायचं आहे आणि कॉलिटी अल्ट्रा करून सेव टू गॅलरी करून घ्यायचा आहे, जेणेकरून तुमचे इमेज एचडी मध्ये सेव होऊन जाईल.
यामधील कोणतेही जर स्टेप समजली नसेल किंवा तुम्हाला जर एडिटिंग करताना काही अडचण येत असेल तर याचे आपण पूर्ण ट्युटोरले ते आपल्या यूट्यूब चैनल वर दिलेले आहे, तिथे जाऊन तुम्ही सर्च करून किंवा खाली तुम्ही Watch Tutorial वर क्लिक करून तुम्ही सर्व पाहू शकता व त्याप्रमाणे तुम्ही ती एडिटिंग करून घेऊ शकता.
Post a Comment