Oil Paint photo editing in Mobile free psd file download | how to make digital painting photo editing | oil paint effect in mobile one click | oil paint mockup download free

 Oil Paint photo editing in Mobile free psd file download | how to make digital painting photo editing | oil paint effect in mobile one click | oil paint mockup download free

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या नवीन इंटरेस्टिंग ब्लॉग मध्ये, तर या मध्ये आपण oil Digital Paint effect in mobile कसा तयैर करायचे ते पहाणार आहोत. तुम्ही बघीतलेच असेल की असा oil painting effect फक्त Photoshop मध्ये किंवा अन्य कोणत्याही ईडीटींग सॉफ्टवेअर असेल किंवा मोबाईल मधील एप असेल तर त्या मध्ये तयार करतात पण त्या साठी खुप स्टेप व ईडीटींग करावे लागते व वेळ पण जातो, तर या मध्ये तुम्हाला आपण अश एक फाईल दिली आहे की जी तुम्ही डायरेक्ट तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करून युज करू शकता वर एका क्लिकवर तुमची जी काय फोटो ऑइल पेंट इफेक्ट आहे तो तयार करू शकता.

Oil Paint photo editing effect in Mobile

Oil Paint photo editing in Mobile

खाली तुम्हाला डाउनलोड फाईल दिलेली आहे, ती डाऊनलोड फाईल करून ज्या काही स्टेप्स आहेत त्या तुम्हाला सर्व खाली स्टेप बाय स्टेप त्या दिलेल्या आहेत, तर तुम्हाला सर्व स्टेप्स  त्या फॉलो करून तुम्ही सुद्धा अशाच प्रकारे तुमच्या फोटोची oil paint effect बनवू शकता, Download link खाली दिलेले आहे.


oil paint photo editing


Oil paint effect photo Editing


● सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईल मधील जे काही ब्राउझर असेल ते ब्राउझर ओपन करून  त्यामध्ये तुम्हाला सर्च करायचे Photopea.com जर तुम्ही Google वर सर्च केले तर पहील्या लिन्क वर क्लिक करायचे. 


● website open झाल्यावर त्या मध्ये खाली दिलेली फाईल एड करायची आहे, त्या साठी त्या मधील File ऑप्शन वर क्लिक करुन open वर क्लिक करा फाईल मॅनेजर मधील डाऊनलोड केलेली फाईल एड करायची आहे. 


● oil paint effect effect File add झाल्यावर पुन्हा एकदा वर दाखवल्याप्रमाणे लियर ऑप्शन वर क्लिक करा. 


● Layer option ओपन होईल त्या मधील खाली दाखवलेल्या Place Your Photo here वर Double click करा 


● एक नवीन पेज ओपन होईल त्यामधील तुम्हाला तुमचा फोटो ऍड करायचा आहे, त्यासाठी File वर क्लिक करून Open and add option वर क्लिक करा तुमच्या गॅलरी मधील कटआऊट केलेला फोटो सिलेक्ट करा. 




● फोटो एड झाल्यानंतर फोटो वर क्लिक करुन बरोबर मध्यभागी फोटो सेट करुन ठेवायचा आहे. 


● फोटो सेट झाल्यावर मेन्यू मधील File वर क्लिक करुन Save smart object वर क्लिक करा. त्यानंतर स्क्रीन वर मेसेज येऊन जाईल successful update smart object 



● update झाल्यावर परत पहील्या पेज वर क्लिक करायचे तुमचा फोटो oil paint effect झालेला असेल स्क्रीन वर दाखवले आहे,

● फोटो सेव करण्यासाठी पुन्हा वरील File वर क्लिक करुन Export as वर क्लिक करा त्या नंतर image format png ठेवून सेव करुन घ्या automatically photo Download होऊन जाईल. 



● त्या नंतर तुमच्या मोबाईल मध्ये Remini app open करुन घ्यायचे आहे, त्या मध्ये आता सेव केलेला फोटो एड करुन घ्यायचा आहे. 


● वर स्क्रीन वर दाखवल्याप्रमाणे Enhance वर क्लिक केल्यावर थोड्या वेळ प्रोसेसिंग होईल, फ्रोसेस झाल्यावर वर download चे दिसेल त्या वर क्लिक करून फोटो डाउनलोड करुन घेवु शकता. 


वर दिलेल्या सर्व स्टेप फॉलो करुन तुम्ही सुधा एकदम सोप्या पद्धतीने तुमची फोटो ईडीटींग oil paint effect बनवु शकता, जर वरील माहिती तुम्हाला समजली नसेल तर याचे फुल ट्युटोरियल चॅनेल वर उपलोड केलेले आहे.



जर तुम्हाला अशाच प्रकारचे काही बॅनर एडिटिंग मटेरियल जर लागत असेल किंवाबॅकग्राऊंड जर पाहिजे असेल तर ते आपण आपल्या टेलिग्राम चॅनेलवर अपलोड केलेले आहेत त्याचबरोबर तिथे तुम्हाला आपण जे एडिटिंग ॲप वापरतात ते सुद्धा अपलोड केलेले आहेत त्यासाठी तुम्ही आपले टेलिग्राम चॅनेल येथे जॉईन करून घेऊ शकता.



तुम्हाला जर एडिटिंग करताना कोणतीही अडचण येत असेल किंवा कोणतीही जर स्टेप्स समजली नसेल तर तुम्ही मला इंस्टाग्राम ला फॉलो करून मेसेज करू शकता इंस्टाग्राम आयडी तुम्हाला खाली दिलेली आहे. आयडी वर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट इंस्टाग्राम अकाउंट ला आल्यानंतर तिथे तुम्ही फॉलो करून मेसेज करू शकता. तसेच तुम्ही बनवलेल्या डिझाईन असतील ते तुम्ही आपल्या इंस्टाग्राम अकाउंट ला tag करू शकता.


File डाउनलोड करण्यासाठी खालील डाउनलोड बटन वर Go To Download वर क्लिक करायचे आहे, त्या नंतर 5 sec wait करायचे आहे, पुन्हा त्याच बटन वर क्लिक करायचे आहे Download File होईल.

Post a Comment

Previous Post Next Post