Banner Editing material Download | 70k subscribers specials gift

Banner Editing material Download | 70k subscribers specials gift   

नमस्कार मी प्रशांत लांडे तुम्हा सर्वांचे स्वागत करतोय आपल्या PrashantTechnical या blog मध्ये तर आपल्या चॅनलचे 70 हजार सबस्क्रायबर कंप्लेंट झालेले आहे, तर हे सर्व आपल्या सपोर्टमुळे शक्य झाले असून असाच सपोर्ट पुढे असू द्या तर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे आभार मानतो. तुम्ही पाहीलच असेल की आपण सर्वच ठिकाणी पोस्ट केल्या होत्या इंस्टाग्राम पेज टेलिग्राम चॅनेल तसेच YouTube ला सुद्धा आपण पोस्ट केल्या होत्या, त्यामध्ये आपण तुम्हाला सांगितले होते की तुमच्यासाठी एक खास गिफ्ट देणार आहोत, तर त्याच निमित्ताने हा ब्लॉग आपण बनवलेला आहे. जर तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे.






जर तुम्ही आपले आपले टेलिग्राम चॅनेल जॉईन नसेल केले तर ते सुद्धा जॉईन करून घ्यायचे त्यामध्ये बॅनर एडिटिंग साठी लागणारे सर्व पीएनजी मटरेल अपलोड करत असतो. 



जर तुम्हाला काही एडिटिंग विषयी अडचण येत असेल तर तुम्ही आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करून मेसेज करू शकता 


डाऊनलोड मटेरियल लिन्क खाली दिलेल्या आहेत त्या वर क्लिक करुन तुम्हाला पाहीजे त्या फाईल्स डाऊनलोड करून घेउ शकता. 



आपल्या चॅनलचे 70 हजार सबस्क्रायबर कम्प्लिट झाले असून तुम्हाला आपण सांगितल्याप्रमाणे यामध्ये काहीतरी गिफ्ट आहे ते देणार आहोत तर हे गिफ्ट तुम्हाला कसे डाउनलोड करायचे आहे ते पुढे सांगणारच आहे, त्यासाठी तुम्हाला हा ब्लॉग पूर्ण पाहायचा आहे, तर आपल्या चॅनेलवर तुम्ही पाहतच असाल की आपण Banner Editing असेल किंवा video Editing असेल त्या रिलेटेड जे काही व्हिडिओ ट्युटरेल असेल ते अपलोड करत असतोत तर त्याच रिलेटेड तुम्हाला ह्यामध्ये banner Editing video Editing चे projects देणार आहोत. 

Wedding invitation kinemaster project


दोन मराठी लग्न पत्रिका वेडिंग इंविटेशन टेक्स्ट पी एल पी व काईन मास्टर चे प्रोजेक्ट  Wedding invitation text plp kinemaster project जे की तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये ईडीटींग करु शकतात जर तुम्हाला ईडीटींग येत नसेल तर व्हिडिओ ईडीटींग चे ट्युटोरियल आपल्या YouTube channel चॅनेल वर भेटुन जाईल. त्या मध्ये आजुन प्रोजेक्ट फाईल्स दिल्या आहेत. 

या साठी लागणारे जे apps असतील ते टेलिग्राम वर उपलोड केलेले आहेत. 

Download Wedding Projects


Download Marathi hindi Fonts


आजुन या मध्ये सर्वात महत्त्वाचे ईडीटींग साठी लागणारे फॉन्ट जसे की श्रीलिपी असतील देवनागरी, कॅलिग्राफी आणि अश्याच प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे फॉन्ट तुम्हाला या मध्ये दिले आहे. हे फॉन्ट तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये कोणत्याही ईडीटींग एप मध्ये वापरू शकता, जसे की Pixellab app मध्ये तुम्ही हे फॉन्ट वापरु शकता. फॉन्ट कसे वापरायचे संपुर्ण माहिती आपल्या युट्युब चॅनेल वर दिलेली आहे. 


Download All Fonts


Banner Editing PNG Material


Banner Editing करण्यासाठी लागणारे PNG Material जसे की Birthday banner png, wedding invitation PNG, आणि अशाच प्रकारचे बॅनर डिझाईन बनवण्यासाठी लागणारे PNG Images दिल्या आहेत, या मध्ये जवळपास ४०० + PNG आहेत ज्या की तुम्ही डायरेक्ट डाउनलोड करुन वापरु शकता.

 

Download PNG Material

Marathi lagna patrika PLP file


जर तुम्हाला मराठी लग्न पत्रिका बनवायची असेल व कमीत कमी वेळ मध्ये बनवायची असेल तर या मध्ये तुम्हाला wedding invitation PLP file दिल्या आहेत ज्या तुम्ही डायरेक्ट Pixellab app मध्ये वापरु शकता, तसेच त्या मध्ये तुम्ही हवे तशे चेंजेस करु शकतात, जर तुम्हाला या मधील कोणतीही स्टेप समजली नसेल तर याचे व्हिडिओ ट्युटोरियल सुध्दा बनवले आहेत. 

Download plp File


Birthday banner Editing PLP file


Birthday banner Editing PLP file वापरुन तुम्ही तुमची वाढदिवस शुभेच्छा डिझाईन बनवु शकता. ते एकदम सोप्या पद्धतीने व कमी वेळेत तार या मध्ये तुम्हाला ३ वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन दिल्या आहेत. त्या तुम्ही डाऊनलोड करून काही स्टेप फॉलो करुन बनवव शकता. 


Download Birthday PLP

Post a Comment

Previous Post Next Post