Grampanchayat Election video status editing | Election text plp editing | Election kinemaster project | how to make Election status video
नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा आपल्या या ब्लॉगमध्ये तर यामध्ये आपण ग्रामपंचायत इलेक्शन वर व्हिडिओ एडिटिंग केलेले आहे, तर तुम्ही सुद्धा अशाच प्रकारची तुमच्या उमेदवाराची प्रचारासाठी Grampanchayat status video बनवु शकता, तर हा व्हिडिओ तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने ईडीटींग करु शकता,
व्हिडिओ एडिटिंग करण्यासाठी लागणारे तुम्हाला पीएनजी मटरेल तसेच बॅकग्राऊंड व्हिडिओ असेल किंवा यासाठी लागणारे पीएल टेक्स्ट पीएनजी असेल ते सर्व तुम्हाला खाली डाऊनलोड बटन दिलेले आहे त्या बटन वर क्लिक करून तुम्ही डाउनलोड करून घ्यायचा आहे घेतल्यानंतर त्याला Extract करण्यासाठी पासवर्ड असेल तो पासवर्ड तुम्हाला व्हिडिओमध्ये दिलेले आहे.
Gram Panchayat Election Video Text plp Editing
तर यामध्ये जे काही आपण टेस्ट पीएनजी वापरले असतील तशाच प्रकारे तुम्हाला सुद्धा अशा टेक्स्ट पीएनजी ते एडिटिंग करून घ्यायचे तर त्यासाठी तुम्हाला आपण टेक्स्ट पीएलव्ही फाईल आहे ती दिलेली आहे त्यामध्ये तुम्ही Text PLP फाईलही Pixellab मध्ये ऍड करून एडिटिंग करून तशाच प्रकारची टेक्स्ट पीएनजी असतील ते बनवून घ्यायचे आहेत,
Text plp file Pixellab ऍड मध्ये ऍड करून घ्यायची आहे, ऍड करून घेतल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक ठिकाणी आपण एक बॅकग्राऊंड दिलेला आहे, त्या बॅकग्राऊंड मध्ये तुम्हाला जे काही टेक्स्ट असतील ते टेक्सट एडिटिंग करायचे आहेत, तर यामध्ये आपण टेक्स्टला जो फॉन्ट लावलेला आहे तो श्री लिपी फॉन्ट आहे त्यासाठी तुम्हाला इंडियन फॉन्ट कन्व्हर्टर ॲप ओपन करून त्यामध्ये श्री लिपी फॉन्ट सिलेक्ट करून जो तुमचे टेक्स्ट असतील ते टेक्स्ट टाईप करून कन्व्हर्ट करून द्यायचे आहे, कन्व्हर्ट झालेल्या टेक्स्ट तुम्हाला कॉपी करून परत Pixellab app ओपन करून त्यामध्ये तिथे तो टेक्स्ट एडिटिंग करायचा आहे त्या टेक्स्ट वर क्लिक करून पहिला टेक्स्ट असेल तो डिलीट करून हा टेक्स्ट आहे तिथं पेस्ट करून घ्यायचा आहे.
Gram Panchayat Election Video Editing in Kinemaster
व्हिडिओ Editing करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला Kinemaster app ओपन करून घ्यायचा आहे, त्यामध्य आपण दिलेले बॅकग्राऊंड असेल ते बॅकग्राऊंड ॲड करून घ्यायचा आहे, त्यानंतर तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही बनवलेले टेक्स्ट असतील टेक्स्ट पीएनजी तजे तुम्ही पिक्सललॅब मध्ये बनवलेले आहे ते तुमच्या गॅलरीमध्ये सेव झालेले असतील तर ते पीएनजी एक एक प्रकारे तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहेत.
टेक्स्ट ऍड केल्यानंतर त्यामधील तुम्हाला ॲनिमेशन असतील आणि आऊट अनिमेशन आहे ते सिलेक्ट करून त्या टेक्स्टला अप्लाय करून घ्यायचा आहे. तर अशाच प्रकारे तुम्हाला जेवढे टेस्ट असेल ते ऍड करून त्याला टेक्स्ट इफेक्ट द्यायचा आहे.
यामध्ये तुम्हाला आपण kinemaster project सुद्धा दिलेला आहे, जो की तुम्ही Kinemaster मध्ये ऍड करून एकदम सोप्या पद्धतीत काही वेळा तुमची जी काही व्हिडिओ असेल तो एडिटिंग करून घेऊ शकता.
जर वर दिलेल्या प्रोसेस समजत नसेल तर याचे Video Tutorial आपल्या YouTube channel वर उपलोड केलेले आहे. ते पाहून सुध्दा तुमची बॅनर डिझाइन ईडीटींग करु शकता.
Watch Video Tutorial
जर तुम्हाला अशाच प्रकारचे काही बॅनर एडिटिंग मटेरियल जर लागत असेल किंवाबॅकग्राऊंड जर पाहिजे असेल तर ते आपण आपल्या टेलिग्राम चॅनेलवर अपलोड केलेले आहेत त्याचबरोबर तिथे तुम्हाला आपण जे एडिटिंग ॲप वापरतात ते सुद्धा अपलोड केलेले आहेत त्यासाठी तुम्ही आपले टेलिग्राम चॅनेल येथे जॉईन करून घेऊ शकता.
Post a Comment