GramPanchayat banner Editing PLP file | election Banner Editing plp | grampanchayat election banner editing plp | निवडणूक बॅनर एडिटिंग | gram panchayat election banner editing plp file 2022 | nivadnuk banner editing plp
नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर ग्रामपंचायत निवडणूक जाहीर झालेल्या आहेत, तर त्याच निमित्ताने आपण ह्यामध्ये ग्रामपंचायत साठी लागणारे बॅनर एडिटिंग कशी करायची ते पाहणार आहोत या आधी सुध्दा अशाच प्रकारची डिझाईन बनवली होती त्याला तुमचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला त्याच निमित्ताने असे स्पेशल खास करून मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे ज्यात आज मी तुम्हाला ग्रामपंचायत इलेक्शन बॅनर डिझाईन कशी क्रिएट करायची हे सांगणार आहे.
या मध्ये तुम्हाला आपन दोन डिझाईन दिल्या आहेत ज्या तुम्ही डायरेक्टली युज करून त्यामध्ये थोडेफार चेंजेस करून सुद्धा तुम्ही एक डिझाईन क्रिएट करू शकतात त्यानंतर मटेरियल ची फाईल मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेली ती डाऊनलोड करून आधी पासवर्ड टाकून घ्यायची आणि केल्यानंतर हे सगळं मटेरियल त्या फाईल मध्ये तुम्हाला भेटून जाईल.
Grampanchayat Election Banner Editing
बॅकग्राऊंड तुम्हाला सिलेक्ट करायचे ओके वर क्लिक करायचं आणि सिम्पल रिलेटिव साईज वर क्लिक करून अशा प्रकारे सिलेक्ट करून घ्यायचे सिलेक्ट केल्यानंतर लेयर लॉक करा पुन्हा प्लस वर क्लिक करा जे तुमचे उमेदवार असतील त्यांचा फोटो प्रॉपर साईज मध्ये अशा प्रकारे इथे सेट करून घ्यायचा आहे.
त्यानंतर जी नेम प्लेट बॅकग्राऊंड मी तुम्हाला दिलेली आहे तिथे ऍड करा फोटोचे प्रॉपर वरती तुम्हाला ऍड करायचे आहे. त्यानंतर पीएनजी इथे ऍड करा तुम्हाला वन बाय वन ऍड करून घ्यायचा आणि लेअर वर क्लिक करून सगळं तुम्हाला लॉक करून घ्यायचे आहे.
टेक्स्ट वर क्लिक करून उमेदवाराचे नाव टाईप करुन घेऊ शकता, त्यानंतर वरती पॅनल नेम तुम्हाला ऍड करायचा आणि इकडे ग्रामपंचायतीचे नाव तुम्हाला ऍड करायचे एवढे केल्यानंतर तुमची डिझाईन तुम्हाला डायरेक्टली मटेरियल ऍड न करता दोन-तीन मिनिटात आपली डिझाईन कम्प्लीट करायचे असेल तर त्यासाठी मी तुम्हाला Grampanchayat election PLP PNG file दिली आहे,
Grampanchayat election plp
तुम्हाला खालील लिन्क वर वर क्लिक करून grampanchayat banner plp file download करुन ती pixellab app मध्ये add करायची आहे. फाईल ऍड केल्यानंतर ते तुम्हाला आता एडिटिंग करायची आहे, एडिटिंग करण्यासाठी तुम्हाला जो टेस्ट एडिट करायचा आहे त्या टेक्स्ट वर क्लिक करायचा आहे.
तर यामध्ये आपण जे टेक्स्ट ला फॉन्ट ऍड केलेला आहे, त्यासाठी तुम्हाला इंडियन फॉन्ट कन्वर्टर ॲप हे ओपन करून त्या मधील shreedev font वर क्लिक करुन ओपन झाल्यावर त्यामध्ये तुमचा टेक्स्ट असेल तो टाईप करून घ्यायचा आहे, टाईप केलेला टेक्स्ट कॉफी करून तुम्हाला परत पिक्सल लॅब ऐप मध्ये तुम्हाला ज्या ठिकाणी टेक्स्ट एडिट करायचा आहे.
त्या टेक्स्ट वर क्लिक करून तुमचा जो काही टेक्स्ट असेल तो तिथं पेस्ट करून घेऊ शकता, तर अशाप्रकारे जेवढे टेक्स्ट दिलेले आहेत ते तुम्हाला अशाच प्रकारे एडिट करून घ्यायचे आहेत, तर यामध्ये फोटो ॲड करण्यासाठी तुम्हाला वरती प्लस चे चिन्ह दिसत असेल त्यावर क्लिक करून तुम्ही जे काही तुमचा फोटो असेल गॅलरी मधला तो फोटो सिलेक्ट करून यामध्ये ऍड करून घ्यायचा आहे आणि तिथे प्रॉपर तो सेट करून घ्यायचा आहे.
तुम्हाला जर एडिटिंग करताना कोणतीही अडचण येत असेल किंवा कोणतीही जर स्टेप्स समजली नसेल तर तुम्ही मला इंस्टाग्राम ला फॉलो करून मेसेज करू शकता इंस्टाग्राम आयडी तुम्हाला खाली दिलेली आहे. आयडी वर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट इंस्टाग्राम अकाउंट ला आल्यानंतर तिथे तुम्ही फॉलो करून मेसेज करू शकता. तसेच तुम्ही बनवलेल्या डिझाईन असतील ते तुम्ही आपल्या इंस्टाग्राम अकाउंट ला tag करू शकता.
तर अशाप्रकारे तुमची सर्व बॅनर एडिटिंग झाल्यानंतर तुम्हाला सेव्ह करायचे आहे त्यासाठी वरती सेव च ऑप्शन वर क्लिक करून सेव टू गॅलरी करून घ्यायची आहे.
Watch Video Tutorial
जर तुम्हाला Banner editing PNG material तसेच background तसेच अन्य काही Editing material जर लागत असतील तर ते आपण आपल्या टेलिग्राम चॅनेल वर अपलोड केलेले आहेत त्याची लिंक तुम्हाला खाली दिलेली आहे त्या लिंक वर जाऊन तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनेल वर आल्यानंतर तेथे जॉईन करून जे काही मटेरियल डाऊनलोड करून त्याचा तुम्ही युज करू शकता.
फाईल डाउनलोड करण्यासाठी खालील DOWNLOAD वर क्लिक करायचे आहे,आणि 5 सेकंद wait करायचा आहे त्या नंतर तुमची डाउनलोड लिंक तयार झालेली असेल आता तुम्हाला परत त्या बटन वर क्लिक करायचे आहे. फाईल डाउनलोडींग चालु झालेली असेल, फाईल चा जो काही पासवर्ड असेल तो व्हिडिओ मध्ये दिलेला आहे, त्या साठी वर दिलेला व्हिडिओ पुर्ण पहायची आहे.
PTGPxE
ReplyDeletePost a Comment