Dasara banner Editing plp | Dasara png material | दसऱ्याच्या आणि विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर ईडीटींग | Dasara wishes in marathi | Happy dasara in Marathi images| Happy Dussehra Marathi Wish Download Image
स्वागत आहे तुमचा आपल्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये दसरा व विजयादशमीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा Happy dasara नवरात्र उत्सव च्या शेवटच्या दिवशी म्हणजे दुर्गा विसर्जन असते आणि रावणाचा वधाचा दिवस, रामाने याच दिवशी दशमीला लंकेत श्रीरामाने रावणाचा वध केला, याच दिवशी आपण विजयादशमीया साजरा करतात, तर तुम्ही सुध्दा तुमच्या मित्र मैत्रिणींना शुभेच्छा देवु शकता ते सुध्दा डीजीटल पध्दतीने तर यामध्ये आपण dasara vijayadashmi banner plp editing कशी करायची ते पाहणार आहोत. तर खाली दिसत असलेल्या डिझाईन तुम्ही सुद्धा तुमच्या मोबाईल मध्ये एकदम सोप्या पद्धतीत बनवू शकता त्यासाठी तुम्हाला काही स्टेप्स आहेत त्या फॉलो करायचा आहेत.
यासाठी लागणारे सर्व मटेरियल PLP file, PNG image या सर्व लिंक तुम्हाला खाली दिलेल्या आहे, जी फाईल बॅनर तुम्हाला ईडीटींग करायची आहे, त्यावरून जाऊन तुम्ही ते मटेरियल डाउनलोड करून घ्यायचा आहे तुमचा मोबाईल मध्ये, तसेच मटेरियल डाउनलोड करण्यासाठी काही स्टेप्स आहेत त्या फॉलो करायचे आहेत ते तुम्हाला खाली आपण सर्व माहिती येथे दिलेली आहे.
Dasara banner editing PLP file
खालील पैकी कोणतीही PLP फाईल डाऊनलोड केल्यानंतर ती तुम्हाला Pixellab ऍप मध्ये ऍड करायची आहे त्यासाठी तुम्हाला Pixellab ॲप तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करून घ्यायचा आहे ते तुम्हाला प्ले स्टोअरवर भेटून जाईल सर तिथे तुम्हाला भेटत नसेल तर ते आपण आपल्या टेलिग्राम चॅनेलवर अपलोड केलेले आहे तेथे जाऊन सुद्धा तुम्ही ते डाऊनलोड करून घेऊ शकता.
Pixellab app ओपन केल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला Dasara banner PLP #1 फाईल ॲड करायचीे त्यासाठी काही प्रोसेस आहे ती तुम्हाला फॉलो करायची आहे,
यावर. आपण एक ब्लॉक बनवला आहे त्या मध्ये पूर्ण माहिती दिलेली आहे तो ब्लॉगमध्ये तुम्ही वाचून तशाच प्रकारे How to add .PLP file पीएलपी फाईल ऍड करून घ्यायची आहे.
Dasara banner editing
फाईल ॲड केल्यानंतर तुम्हाला ते एडिट करायची आहे त्यामध्ये जे काही आपण जे टेक्स्ट एड केलेले आहे ते टेक्स्ट तुम्ही एडिट करू शकता त्यासाठी टेक्स्ट वर क्लिक करायचं आहेे आणि A च्या ऑप्शन वर येऊन एडिटच्या ऑप्शन वर यायचंय त्यानंतर तिथे तुमचा जो काही टेक्स्ट असेल तो टेक्स्ट तुम्हाला टाईप करून घ्यायचा आहे, जर तुम्हाला त्या टेक्स्ट चा फॉन्ट चेंज करायचा असेल तर ते सुद्धा चेंज करू शकता त्यासाठी तुम्ही त्यामध्ये Ab ऑप्शन वर क्लिक करून चेंज करु शकता.
टेक्स्ट कलर किंवा टेक्सचर जर चेंज करायचा असेल तर तो सुद्धा करू शकता त्यासाठी आपण तुम्हाला त्यामध्येटेक्चर सुद्धा दिलेले आहेत ते टेक्सचर तुम्ही चेंज करून त्याचा टेक्स्ट चा कलर चेंज करू शकता.
सर्व एडिटिंग करून झाल्यानंतर तुमची बॅनर डिझाईन तुम्हाला सेव्ह करायची आहे त्यासाठी वरती सेव चे ऑप्शन वर क्लिक करून जे कॉलिटी आहे ती अल्ट्रा करून सेव टू गॅलरी करून घ्यायची आहे जेणेकरून तुमचे बॅनर डिझाईन आहे ती एचडी मध्ये सेव होऊन जाईल.
तुम्हाला जर काही स्टेप समजले नसेल किंवा बॅनर एडिटिंग करताना काही अडचणीत असेल तर आपण याचे व्हिडिओ ट्युटरियल आपल्या Youtube channel वर अपलोड केलेले आहे तिथे जाऊन तुम्ही ते पाहू शकता.
Watch Video Tutorial
Download PNG Material
जर तुम्हाला अशाच प्रकारचे काही बॅनर एडिटिंग मटेरियल जर लागत असेल किंवाबॅकग्राऊंड जर पाहिजे असेल तर ते आपण आपल्या टेलिग्राम चॅनेलवर अपलोड केलेले आहेत त्याचबरोबर तिथे तुम्हाला आपण जे एडिटिंग ॲप वापरतात ते सुद्धा अपलोड केलेले आहेत त्यासाठी तुम्ही आपले टेलिग्राम चॅनेल येथे जॉईन करून घेऊ शकता.
Post a Comment