Fataka stall Banner Editing PLP file | Fataka stall posters | fataka vikri banner Editing | Fataka sell offer banner | फटका विक्री शॉप बॅनर | Fataka shop Poster

 Fataka stall Banner Editing PLP file | Fataka stall posters | fataka vikri banner Editing | Fataka sell offer banner | फटका विक्री शॉप बॅनर | Fataka shop Poster | fataka shop flex | Fataka  shop pomplate | Firework shop banner

नमस्कार मित्रांनो स्वागत करतो तुम्हा सर्वांचे आपल्या ह्या ब्लॉग मध्ये, सर्वात मोठा साजरा केला जाणार सण म्हणजे दिवाळी या सण मध्ये सर्वत्रच आनंदाचे वातावरण असते या सण मध्ये नव नवीन वस्तु सुध्दा खरेदी केल्या जातात, तर त्या मध्येच फटाके सुध्दा फोडले जातात तर या मध्ये आपण त्याच निमित्ताने तुमचा जर फटाके विक्री चा व्यवसाय असेल तर त्या साठी तुम्हाला जाहीरात करण्यासाठी तुम्हाला त्याचा बॅनर डिझाइन करावी लागते, तर या मध्ये आपण Fataka stall banner Editing PLP कशी तयार करायची ते सुद्धा मोबाईल मध्ये पहाणार आहोत, Fataka vikri banner, Fataka stall posters, या साठी लागणारे जे काही PNG material असेल किंवा PLP file असेल त्याची लिन्क खाली दिलेल्या आहेत तिथे जाऊन डाउनलोड करुन घ्यायचे आहे.

Fataka stall Banner Editing PLP file
Fataka stall Banner Editing PLP file

Fataka stall banner PLP

Fataka stall banner Editing साठी लागणारे सर्व मटेरियल मोबाईल मध्ये जमा करुन घ्यायचे आहे, तर तुम्हाला या मध्ये काही वेगवेगळ्या डिझाइन च्या PLP file दिल्या आहेत, ज्या तुम्ही तुमच्या मोबाईल एड करुन सोप्या पद्धतीने ईडीटींग करु शकता, तर त्याची प्रोसेस खाली दिलेल्या आहेत, त्याच प्रमाणे तुम्हाला फॉलो करायच्या आहेत.


Fataka shop stall Banner Editing PLP file
Fataka stall Banner Editing PLP file #1
Password In video
खाली दिलेल्या पैकी तुम्हाला जी फाईल ईडीटींग करायची आहे त्या फाईलला डाउनलोड करायची आहे, फाईल डाउनलोड केल्यानंतर ती Extract करुन त्या मधील Fataka stall banner PLP File ईडीटींग करु शकता, त्या साठी तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये Pixellab app installed करुन घ्यायचे आहे, ते तुम्हांला play Store वर भेटेल त्या एप ला ओपन करायच आहे.

Fataka stall Banner Editing PLP file
Fataka stall Banner Editing PLP file #2

Fataka stall banner Editing PLP file


Pixellab app open केल्यानंतर PLP file एड करण्यासाठी काही प्रोसेस असते ती फॉलो करायची आहे, त्या साठी तुम्ही हा ब्लॉग पाहु शकता How to Add PLP file in Pixellab या मध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही PLP file add करु शकतात.


Fataka stall Banner Editing PLP file
Fataka stall Banner Editing PLP file #3


फाईल एड झाल्यावर आता तुम्ही ती ईडीटींग करु शकता तर या मध्ये जे ईडीट करायचे आहे ते म्हणजे टेक्स्ट तर या मध्ये जे टेक्स्ट दिले आहेत त्या टेक्स्ट वर क्लिक करुन तुम्ही तुमच्या शॉप चे नाव व पत्ता तसेच तुमचे नाव सुध्दा या मध्ये ईडीट करायचे आहे, जो टेक्स्ट ईडीटींग करायची आहे त्या टेक्स्ट वर क्लिक करुन A च्या ऑप्शन वर येऊन Edit वर क्लिक करुन तुमचा keyboard मराठी करुन टेक्स्ट टाईप करुन ओके करा.

Fataka stall shop business card
Fataka stall shop business card PLP file

तर अशाच प्रकारे या मध्ये जेवढे ही टेक्स्ट असतील तर ते अशाच प्रकारे ईडीटींग करु शकता, जर तुम्हाला या मध्ये काही PNG add करायच्या असतील तर ते सुद्धा करु शकता याची संपुर्ण माहिती तुम्हाला Video मध्ये दिलेली आहे. 

सर्व ईडीटींग करुन झाल्यावर Fataka stall banner save करायची असेल तर वर दिलेल्या सेवा बटन वर क्लिक करून Quality ultra ठेवून Save to Gallery करा.


Fataka shop Poster

Fataka stall Banner Editing PLP file

वर दिलेल्या सर्व स्टेप्स फॉलो करुन तुमची fataka stall Banner Editing PLP design बनवु शकता याचे Full Tutorial आपल्या YouTube channel वर उपलोड केले आहे, त्या वर क्लिक करून सुध्दा पाहु शकता त्या संपुर्ण माहिती दिली आहे.


Watch Video Tutorial


जर तुम्हाला अशाच प्रकारचे काही बॅनर एडिटिंग मटेरियल जर लागत असेल किंवाबॅकग्राऊंड जर पाहिजे असेल तर ते आपण आपल्या टेलिग्राम चॅनेलवर अपलोड केलेले आहेत त्याचबरोबर तिथे तुम्हाला आपण जे एडिटिंग ॲप वापरतात ते सुद्धा अपलोड केलेले आहेत त्यासाठी तुम्ही आपले टेलिग्राम चॅनेल येथे जॉईन करून घेऊ शकता.



तुम्हाला जर एडिटिंग करताना कोणतीही अडचण येत असेल किंवा कोणतीही जर स्टेप्स समजली नसेल तर तुम्ही मला इंस्टाग्राम ला फॉलो करून मेसेज करू शकता इंस्टाग्राम आयडी तुम्हाला खाली दिलेली आहे. आयडी वर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट इंस्टाग्राम अकाउंट ला आल्यानंतर तिथे तुम्ही फॉलो करून मेसेज करू शकता. तसेच तुम्ही बनवलेल्या डिझाईन असतील ते तुम्ही आपल्या इंस्टाग्राम अकाउंट ला tag करू शकता.


Post a Comment

أحدث أقدم