Diwali Banner Editing plp | Dipawali banner Editing | दिवाळी शुभेच्छा फोटो 2022 | Happy Diwali banner photo | Happy Diwali Images

 Diwali Banner Editing plp | Dipawali banner Editing  | दिवाळी शुभेच्छा फोटो 2022 | Diwali shubhecha banner | Dipawali banner plp |

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच आपल्या या नविन ब्लॉग मध्ये तर दिवाळी साठी काही दिवसात उरले दिपावली हा सण संपुर्ण भारत भर साजरा केला जातो तर त्या निमित्ताने दिवाळी शुभेच्छा फोटो बनवुन तुम्ही सुध्दा डीजीटल पध्दतीने आपल्या नातेवाईकांना तसेच मित्र मैत्रीणांना तुमचा फोटो लावुन Diwali banner Editing करुन शुभेच्छा देऊ शकता. या मध्ये आपण दिवाळी बॅनर डिझाइन, Diwali Banner Editing कशी करायची या मध्ये संपुर्ण माहिती दिली आहे. तर तुम्ही या मधील Diwali Banner Editing PLP file add करुन सोप्या पद्धतीने Editing करु शकता.  


diwali banner plp file
 Diwali Banner Editing plp
खाली तुम्हाला दिवाळीच्या प्रत्येक दिवसाच्या Banner Editing PLP file ची लिस्ट खाली दिली आहे. 


Diwali All day Banner Editing PLP file


खाली लिस्ट दाखवल्या प्रमाणे सर्व Diwali Banner Editing PLP Banner च्या खली लिन्क दिली आहे. त्याची लिन्क तुम्हाला खाली भेटुन जाईलच. 


Happy Diwali PLP

Narak Chaturdashi plp

Dipawali padwa plp

Diwali shubhechha plp 

Bhaubij banner plp

dhantrayodashi banner plp

Lakshmi Pujan plp

Vasubaras plp

diwali png


वर दिलेल्या सर्व PLP File त्या Banner च्या खालीच दिले आहे, Download PLP बटन वर क्लिक केल्यावर नविन पेज ओपन होईल त्या नंतर तुम्ही ती फाईल परत डाउनलोड बटन वर क्लिक करून 5 सेकंद प्रतीक्षा करायची आहे. फाईल डाउनलोड करुन Extract करायची आहे.
diwali banner Vasubaras plp
Diwali banner Vasubaras plp

Diwali banner Editing PLP


Diwali Banner Editing साठी लागणारे सर्व Plp file डाउनलोड करुन घेतल्यानंतर तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये Pixellab app ईडीटींग एप मध्ये PLP file add करुन तुमची बॅनर डिझाइन Editing करु शकता. 


Dantrayodashi banner plp
Dantrayodashi banner plp

दिवाळीचा पहीला दिवस 21 तारखेला या दिवशी वसुबारस असते, तर याच्या सुध्दा PLP file तुम्हाला भेटुन जाईल, तर दिवाळी मधील प्रत्येक दिवसाच्या म्हणजे दिवाळी मधील सण जसे की, वसुबारस, नरक चतुर्दशी, धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन, शुभ दिपावली, भाऊबीज तर अशा प्रकारे दिवाळी मध्ये येणाऱ्या सर्व सणाच्या शुभेच्छा बॅनर डिझाइन दिले आहे.

Narak Chaturdashi Banner plp
Narak Chaturdashi Banner plp
जी फाईल तुम्हाला ईडीटींग करायची आहे त्या फाईल डाउनलोड केल्या नंतर त्या मधील PLP file Pixellab मध्ये Add करायची आहे, त्या साठी तुम्ही हा ब्लॉग पाहु शकता, How to add PLP file in Pixellab file add

Lakshmi Pujan Banner plp
Lakshmi Pujan Banner plp

PLP File addकेल्यानंतर त्या मधील जे टेक्स्ट आहेत जसे की शुभेच्छुक त्या टेक्स्ट वर क्लिक करून A च्या ऑप्शन मधील Edit वर क्लिक करून तुमच्या नावाचा टेक्स्ट टाईप करुन घ्यायचा आहे. 



Dipawali Padawa Banner editing plp
Dipawali Padawa Banner editing plp
फोटो एड करण्यासाठी तुमचा फोटो क्रॉप करुन घ्यायचे आहे. त्या नंतर Pixellab app मध्ये वरती ➕ च्या ऑप्शन वर क्लिक करून तुमच्या फाईल मॅनेजर गॅलरी मधील फोटो सिलेक्ट करुन घ्यायचा आहे. आणि बॅनर मध्ये दाखवल्याप्रमाणे अडजस्ट करा.
Bhaubeej Banner Editing plp
Bhaubij Banner Editing plp

तुमची सर्व एडिटिंग झाल्यानंतर तुम्हाला तुमची बॅनर डिझाईन बनवलेली आहे ती सेव करायची आहे. तर सेव्ह करण्यासाठी तुम्हाला वरती एक सेव्हच ऑप्शन दिलेल आहे त्याच्यावर क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर एक न्यू पेज ओपन होईल तर त्यावर तुम्हाला जे क्वालिटी असेल ती अल्ट्रा करून घ्यायचे आहे आणि Save to gallery करून घ्यायची आहे आता तुमची बॅनर डिझाईन आमच्या गॅलरीमध्ये सेव झालेली असेल.

Shubh Deepawali banner plp
Shubh Deepawali banner plp 

जर तुम्हाला अशाच प्रकारचे काही बॅनर एडिटिंग मटेरियल जर लागत असेल किंवाबॅकग्राऊंड जर पाहिजे असेल तर ते आपण आपल्या टेलिग्राम चॅनेलवर अपलोड केलेले आहेत त्याचबरोबर तिथे तुम्हाला आपण जे एडिटिंग ॲप वापरतात ते सुद्धा अपलोड केलेले आहेत त्यासाठी तुम्ही आपले टेलिग्राम चॅनेल येथे जॉईन करून घेऊ शकता.



तुम्हाला जर एडिटिंग करताना कोणतीही अडचण येत असेल किंवा कोणतीही जर स्टेप्स समजली नसेल तर तुम्ही मला इंस्टाग्राम ला फॉलो करून मेसेज करू शकता इंस्टाग्राम आयडी तुम्हाला खाली दिलेली आहे. आयडी वर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट इंस्टाग्राम अकाउंट ला आल्यानंतर तिथे तुम्ही फॉलो करून मेसेज करू शकता. तसेच तुम्ही बनवलेल्या डिझाईन असतील ते तुम्ही आपल्या इंस्टाग्राम अकाउंट ला tag करू शकता.



Post a Comment

Previous Post Next Post