Children Birthday Banner PLP | Children Birthday Photo | baby Birthday banner | Children Birthday Marathi | child birthday banner | little boy birthday | kids birthday banner
खाली तुम्हाला सर्व डिझाइन दाखवल्याप्रमाणे तुम्ही सुध्दा अशाच बॅनर डिझाइन बनवु शकता एकदम सोप्या पद्धतीने तर खालच्या बाजूला Download PLP file बटण दिलेले आहे त्या वर क्लिक करून PLP file download करुन घ्यायचे आहे. त्या साठी खाली सर्व माहिती दिली आहे, फाईल डाउनलोड केल्यानंतर ती Pixellab app मध्ये एड करुन घ्यायची आहे.
Children Birthday Banner Editing in Mobile
Pixellab app तुमच्या मोबाईल मध्ये Installed करुन घ्यायचे आहे, याचे लेटेस्ट app आपल्या टेलिग्राम चॅनेल वर दिलेले आहे तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करु शकता. डाउनलोड केल्यानंतर app ओपन करुन घ्यायचे आहे.
त्या मध्ये तुम्हाला PLP file add करायची आहे. त्या साठी काही प्रोसेस फॉलो करुन घ्यायचे आहे. त्या वर तुम्ही हा ब्लॉग पुर्ण वाचुन How To Add PLP file त्या प्रमाणे तुम्हाला स्टेप्स फॉलो करायच्या आहेत, या नर व्हिडिओ सुध्दा बनवला आहे आणि Children Birthday Banner PLP file add करायची आहे.
Children Birthday Banner PLP file Editing
डाउनलोड केलेली PLP file add केल्यानंतर तुम्हाला ती Editing करायची आहे, त्या साठी तुमच्या कडील लहान मुलांचे फोटो असतील त्याचे Background Erased करुन घ्यायचे आहे, त्या साठी तुम्ही आपल्या YouTube channel वरील व्हिडिओ पाहु शकता व त्या प्रमाणे फोटो क्रॉप करुन इरेज करुन घ्यायचे आहे.
या मध्ये वापरले गेलेल्या टेक्स्ट ला श्रीलीपी फॉन्ट वापरला आहे, त्या मुळे तुम्हाला जर बाळाचे नाव टेक्स्ट ईडीट करण्याआधी त्या टेक्स्टचा फॉन्ट कन्व्हर्टर करुन घ्यायचा आहे त्या साठी तुम्ही Indian Font Converter वापरु शकता आणि तुमचे टेक्स्ट त्या मध्ये टाईप करुन कन्व्हर्ट करुन कॉपी करायचा आहे, व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे
कॉपी केलेला टेक्स्ट Pixellab app मध्ये ईडीट करण्यासाठी त्या टेक्स्ट वर क्लिक करून A च्या ऑप्शन वर परत क्लिक करायचे आणि त्या जागी पहीला टेक्स्ट असेल तो डिलीट करायचा आहे, आणि त्या जागी कॉपी केलेला टेक्स्ट पेस्ट करायचा आहे, अशा प्रकारे सर्व टेक्स्ट ईडीटींग करुन घ्यायचे आहेत.
Children Birthday photo banner Editing
Banner मध्ये फोटो एड करण्यासाठी सर्व प्रथम फोटो क्रॉप करुन घ्यायचा आहे, त्यानंतर एप मधील सर्वात वरच्या साईडला तुम्हाला एक ➕ च्या चिन्हा वर क्लिक करुन तुमच्या गॅलरी मधील फोटो सिलेक्ट करुन add करायचा आहे, add केलेला फोटो बरोबर बॅनर मध्ये दाखवल्याप्रमाणे adjust करायचा आहे, नंतर त्या फोटो वर क्लिक करून ईडीट वरील To Back या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे जेणेकरून तो फोटो बॅक साईडला जाईल या मध्ये तुम्ही दोन फोटो सुध्दा एड करु शकता,
वर दिलेल्या सर्व स्टेप्स फॉलो करुन तुमची Children Birthday Banner Editing PLP design बनवु शकता याचे Full Tutorial आपल्या YouTube channel वर उपलोड केले आहे, त्या वर क्लिक करून सुध्दा पाहु शकता त्या संपुर्ण माहिती दिली आहे.
तर अशाच प्रकारचे बॅनर डिझाइन मटेरियल Banner Editing PNG Material पाहिजे असेल तर तुम्हाला Telegram Channel join करायचे आहे, त्या मध्ये बॅनर डिझाइन साठी लागणारे सर्व मटेरियल तसेच app सुध्दा भेटुन जाईल, त्या साठी खालील बटन वर क्लिक करून जॉईन करु शकता.
जर तुम्हाला अशाच प्रकारचे काही बॅनर एडिटिंग मटेरियल जर लागत असेल किंवाबॅकग्राऊंड जर पाहिजे असेल तर ते आपण आपल्या टेलिग्राम चॅनेलवर अपलोड केलेले आहेत त्याचबरोबर तिथे तुम्हाला आपण जे एडिटिंग ॲप वापरतात ते सुद्धा अपलोड केलेले आहेत त्यासाठी तुम्ही आपले टेलिग्राम चॅनेल येथे जॉईन करून घेऊ शकता.
Post a Comment