vasubaras banner plp

Diwali Banner Editing plp | Dipawali banner Editing  | दिवाळी शुभेच्छा फोटो 2022 | Happy Diwali banner | Happy Diwali photo 

Vasubaras PLP file


दिवाळीचा पाहिला दिवस म्हणजे वसुबारस भारत हा कृषिप्रधान देश असून पशुधनाचे महत्त्व जास्त आहे. भारतीय संस्कृती मध्ये गाईला मातेचा दर्जा देण्‍यात आला असून, तिची पूजा केली जाते. तिच्‍याप्रतीच्‍या कृतज्ञतेतून वसुबारस या दिवशी गाय आणि तिचे वासरू यांची पूजा केली जाते. आश्विन वद्य द्वादशीस वसुबारस हा सण साजरा केला जातो. या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात.  


vasubaras banner
 Vasubaras Banner plp #1
PLP File त्या Banner च्या खालीच दिले आहे, Download PLP बटन वर क्लिक केल्यावर नविन पेज ओपन होईल त्या नंतर तुम्ही ती फाईल परत डाउनलोड बटन वर क्लिक करायची आहे. फाईल डाउनलोड करुन Extract करायची आहे.

vasubaras banner shubhecha

Vasubaras Banner plp #2
Plp file डाउनलोड करुन घेतल्यानंतर तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये Pixellab app ईडीटींग एप मध्ये PLP file add करुन तुमची बॅनर डिझाइन Editing करु शकता.

vasubaras banner
Vasubaras Banner plp #2

Post a Comment