Udghatan samarambh png Material | udghatan samarambh png marathi | shop opening invitation PNG | उद्घाटन समारंभ पत्रिका PNG | udghatan samarambh Invitation card PNG

Udghatan samarambh png Material | udghatan samarambh png marathi | shop opening invitation PNG | उद्घाटन समारंभ पत्रिका PNG | udghatan samarambh Invitation card PNG

स्वागत आहे तुमच आपल्या नवीन ब्लॉग मध्ये, तुम्हाला जर तुमच्या नविन कोणत्याही शॉप चे उदघाटन समारंभ करायचे असेल तर त्या साठी तुम्हाला तुमच्या शॉप ची उदघाटन समारंभ निमंत्रण पत्रिका बनवावी लागते, तर shop opening invitation card बनवण्यासाठी तुम्हाला त्या साठी सर्वात महत्त्वाचे लागणारे shop opening PNG, udghatan samarambh png तसेच Shubharambh png ची आवश्यकता लागेल, तर त्या वरच हा ब्लॉग बनवला आहे.

उद्घाटन समारंभ PNG Download
Udghatan samarambh Invitation card PNG

तुम्हाला shop opening invitation card बनवण्यासाठी लागणारे सगळे shop opening PNG दिले आहेत, तर खाली दाखवल्या प्रमाणे हे सर्व एकत्र एकाच फोल्डर मध्ये दिले आहे, ते तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये डाउनलोड करुन घेवु शकता.


  • udghatan samarambh text png

  • Shubharambh text png

  • Shop opening PNG

  • Shop opening ribbon PNG

  • udghatan samarambh Invitation card PNG

  • Grand opening PNG

  • भव्य उद्घाटन समारंभ png

  • उदघाटन समारंभ पत्रिका Background

  • उद्घाटन समारंभ पत्रिका PNG

  • शुभारंभ निमंत्रण पत्रिका PNG material

  • उद्घाटन समारंभ calligraphy png

  • उद्घाटन समारंभ PNG Download



वर दिलेले सर्व मटेरियल डाउनलोड करण्यासाठी खाली बटन दिले आहे, त्या वर क्लिक करून तुमच्या मोबाईल मध्ये सेवा करुन घेवु शकता,
भव्य उद्घाटन समारंभ png
भव्य उद्घाटन समारंभ png
Shubharambh text png
Shubharambh text png

नंतर त्या फाईलला Extract करायचे आहे, तसेच त्या मध्ये काही Invitation background पण दिले आहेत जे की तुम्ही निमंत्रण पत्रिका बनवतांना वापरु शकता, बॅकग्राउंड एड केल्यानंतर त्या मध्ये तुम्हाला उदघाटन समारंभ text calligraphy सुध्दा एड करावी लागेल, व काही Shop opening PNG material जसे की Red ribbon, red ribbon cutting Png, शुभारंभ टेक्स्ट PNG, आणि अशाच प्रकारच्या निमंत्रण पत्रिका बनवण्यासाठी लागणारे सर्व PNG material दिले आहे.

बॅनर ईडीटींग मोबाईल किंवा PC वर सुध्दा करु शकता, मोबाईल मध्ये Pixellab,Picsart, any Photo Editing app वापरु शकता, तर आपण पुढील ब्लॉग मध्ये Pixellab मध्ये Shop opening banner Editing PLP file तयार करनार आहोत.
red ribbon cutting Png
 red ribbon cutting Png
udghatan samarambh png marathi
udghatan samarambh png marathi


ह्या फाईलचा वापर करुन तुम्ही तुमची निमंत्रण पत्रिका कमी वेळात बनवु शकता, फक्त तुम्हाला PLP file Pixellab मध्ये एड करावी लागते, जर तुम्हाला readymade banner पाहिजे असतील तर ते आपण आपल्या YouTube channel वर उपलोड केलेले आहे, ते पाहून सुध्दा बनवु शकता, तसेच या मधील PNG material चा वापर करु शकता,




Password - PTSP2022

ह्या मध्ये जी तुम्हाला फाईल दिली आहे तिचा पासवर्ड व्हिडिओ मध्ये दिला आहे, त्या साठी तुम्ही खालील Watch Video वर क्लिक करून व्हिडिओ पुर्ण पहायचा आहे.

File Download करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करायचे आहे त्या नंतर 10 sec wait करायचे आहे, डाउनलोड लिन्क जनरेट झाल्यावर परत Download File वर क्लिक करा नविन पेज ओपन होईल त्या मध्ये तुम्ही ती फाईल डाउनलोड करु शकता. फाईल Extract करा.

Post a Comment

Previous Post Next Post