Anant chaturdashi banner Editing PLP file | अनंत चतुर्दशी बॅनर डिझाइन | Ganesh visarjan banner Editing PLP | Ganesh visrjan banner editing

Anant chaturdashi banner Editing PLP file | अनंत चतुर्दशी बॅनर डिझाइन | Ganesh visarjan banner Editing PLP | ganesh visrjan banner editing 2022 | ganpati visrjan banner design

स्वागत तुमचे पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर गणेश उत्सव सुरू होऊन बरेच दिवस झाले तर गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवशी मोठ्या उत्साहात गणरायाला निरोप दिला जातो म्हणजे या दिवशी अनंत चतुर्दशी असुन गणेशाचे विसर्जन केले जाते तर त्या निमित्ताने आपण या मध्ये Anant chaturdashi banner Editing डिझाइन करनार आहोत तर या मध्ये तुम्ही तुमचा फोटो एड करु शकता, plp फाईल वापरुन तुमची बॅनर डिझाइन बनवु शकता, या मध्ये तीन 3 वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाइन दिल्या आहेत, खाली दाखवल्या प्रमाणे तुम्ही सुध्दा तुमच्या फोटो लावुन बॅनर डिझाइन बनवु शकता, या मध्ये जे काही PLP file असेल किंवा Ganesh utsav PNG असतील तर त्याची डाउनलोड लिंक त्या बॅनर डिझाइन च्या खाली दिलेल्या आहेत.

Anant chaturdashi Banner PLP
Anant chaturdashi banner Editing PLP file

बॅनर डिझाइन च्या सर्वात खालच्या बाजूला डाउनलोड बटन वर क्लिक करून फाईल तुमच्या मोबाईल मध्ये सेवा करुन घ्यायच्या आहेत, आणि त्या साठी लागणारे एप्स मोबाईल मध्ये installed करुन घ्यायचे आहे, त्याची सर्व माहिती खाली दिली आहे.


Anant chaturdashi banner Editing PLP


Pixellab app open करुन घ्यायचे आहे, जी काही बॅनर डिझाइन बनवणार आहोत गणेश विसर्जन बॅनर डिझाइन ती या मध्येच तयार करायची आहे. 

तर तुम्हाला बॅनर डिझाइन एकदम सोपी करता यावी या साठी तुम्हाला एकएक .PLP file दिलेली आहे. जी तुम्ही Pixellab App मध्ये एड करुन एकदम सोप्या आणि कमी वेळेत डिझाइन बनवु शकता, 

PLP file add करण्यासाठी तुम्हाला काही प्रोसेस असते ती फॉलो करुन Anant chaturdashi banner Editing PLP  एड करून घ्यायची आहे, या मध्ये दोन वेगळ्या डिझाइन दिल्या आहेत तर त्या पैकी कोणतीही एक डिझाइन एड केल्यानंतर Editing करायची आहे.

 

Anant chaturdashi banner
Anant chaturdashi banner Editing PLP #1
Editing करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला जे फोटो एड करायचे आहेत ते क्रॉप करुन घ्यायचे आहेत, नंतर एप मध्ये वरील ➕ च्या चिन्हा वर क्लिक करून तुमच्या गॅलरी मधील एक फोटो सिलेक्ट  करुन बॅनर मधील बॉक्स मध्ये सेट करुन घ्यायचे आहे, तर अशाच प्रकारे तुम्हाला जेवढी ही फोटो असतील ते असेच एड करुन घ्यायचे आहेत, 

टेक्स्ट ईडीटींग करण्यासाठी जो टेक्स्ट ईडीटींग करायचा आहे त्या टेक्स्ट वर क्लिक करायचे आणि टाईप करुन घ्यायचे आहे, त्या मधील कलर सुध्दा चेंज करु शकता, 

Anant chaturdashi banner Editing PLP
Anant chaturdashi banner Editing PLP #2
तर वर दिलेल्या सर्व स्टेप्स फॉलो करुन तुम्ही तुमची Anant chaturdashi banner Editing करु शकता जर त्या मधील कोणतीही स्टेप्स समजल्या नसतील किंवा बॅनर डिझाइन करताना अडचण येत असेल तर याचे Video Tutorial आपल्या YouTube channel वर उपलोड केले आहे, त्या मध्ये सर्व प्रोसेस सांगितले आहे.

ganesh visrjan banner
Anant chaturdashi banner Editing PLP file #3

बॅनर डिझाईन एडिटिंग करताना तुम्हाला कोणतीही जर अडचण येत असेल तर तुम्ही मला डायरेक्ट आपल्या इंस्टाग्राम अकाउंट ला मेसेज करू शकता. त्यासाठी Instagram ID आयडी तुम्हाला खाली दिलेली आहे. त्याच्यावर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट आपल्या इंस्टाग्राम अकाउंट ला आल्यानंतर तिथे फॉलो करून मेसेज सुद्धा करू शकता तसेच तुम्ही जर बॅनर डिझाईन बनवलेले असेल तर ती सुद्धा टॅग करू शकता.



जर तुम्हाला अजून अशाच प्रकारचे काही एडिटिंग मटेरियल तसेच बॅकग्राऊंड पाहिजे असतील किंवा बॅनर एडिटिंग विषयी काही जर पीएनजी मटेरियल लागत असेल तर ते आपल्या Telegram वर भेटून जातील त्यासाठी तुम्हाला टेलिग्राम चॅनेल ला जॉईन करून घ्यायचा आहे त्याची लिंक तुम्हाला खाली दिलेली आहे.



Post a Comment

Previous Post Next Post