Navratri utsav Banner editing PNG material | navratri PNG material | durga maa hd PNG | navratri text calligraphy png

Navratri utsav Banner editing PNG material | navratri PNG material | durga maa hd PNG | navratri text calligraphy png


स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या नविन ब्लॉग मध्ये, तर गणेश उत्सव झाले की काहीच दिवसांनी नवरात्र उत्सव असतो यालाच घटस्थापना सुध्दा म्हणतात. नवरात्र उत्सव ला काही दिवसच उरलेले आहेत, तर त्या निमीत्ताने तुम्हाला जर ग्राफिक्स डिझाइन करायचे असेल व बॅनर डिझाइन ऑर्डर येत असतील तर आपण त्याच टॉपीक वर जेवढे ही navratri utsav banner editing साठी लागणारे PNG material या ब्लॉग मध्ये देणार आहोत, तसेच याचा वापर कसा करायचा ते सुद्धा सांगणार आहोत. तर याच्या डाउनलोड लिन्क सर्वात खाली दिलेल्या आहेत, त्या वर क्लिक करून सेव करायचे आहे. 


Navratri png material
Navratri utsav Banner editing PNG material
नवरात्र उत्सव बॅनर डिझाइन करण्यासाठी लागणारे Background तसेच PNG material डाउनलोड करुन घ्यायचे आहे, त्याची लिंक तुम्हाला सर्वात खाली दिलेली आहे, त्या लिंक वर क्लिक करून सर्व मटेरियल डाउनलोड करुन घ्यायचे आहे. त्या मध्ये आपण वेगवेगळे फोल्डर दिलेलें आहे, प्रत्येक फोल्डर मध्ये जास्तीत जास्त PNG image दिल्या आहेत. त्याची लिस्ट तुम्हाला खाली दिलेली आहे.

Navratri utsav banner Backgrounds

Durga mata HD PNG

Navratri calligraphy text PNG

Other Text PNG

Navratri utsav PNG material


अजुन अशाच प्रकारचे खुप सारे Navratri utsav banner editing करण्यासाठी लागणारे PNG material एकदम Free मध्ये दिले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या मध्ये तुम्हाला Durga mata दुर्गा माता च्या Full HD PNG सुध्दा दिलेल्या आहेत, ज्या की तुम्ही डायरेक्ट तुमच्या बॅनर डिझाइन मध्ये एड करुन कमी वेळात तुमची बॅनर डिझाइन बनवु शकता, जवळपास या मध्ये 40 + Png दिल्या आहेत.
Durga mata HD PNG

नवरात्रोत्सव बॅनर डिझाइन तयार करण्यासाठी लागणारे Extra PNG material सुध्दा दिलेले आहे, त्या मध्ये अश्या काही PNG आहेत त्या तुम्हाला बॅनर डिझाइन बनवण्यासाठी खुप उपयोगी पडतात त्या सर्व Navratri Utsav banner editing PNG material करण्यासाठी सुध्दा वापरु शकता. 


तसेच या मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या नवरात्री कॅलिग्राफी टेक्स्ट  Navratri Calligraphy text PNG तर अशाच अजुन कॅलिग्राफी टेक्स्ट त्या मध्ये दिलेले आहेत. टेक्स्ट एड केल्यानंतर तुम्ही त्या टेक्स्ट कलर किंवा टेक्शर सुध्दा देउन ईडीटींग करु शकता.

Navratri calligraphy text PNG
तुम्हाला जर बॅनर एडिटिंग करताना काही अडचण येत असेल तर आपण How to make Navratri utsav banner editing कसे करायचे याचे Tutorial आपल्या YouTube channel वर बनवलेले आहेत व तिथे तुम्हाला pixellab PLP file सुध्दा दिलेल्या आहेत ज्या तुम्ही सोप्या पद्धतीने ईडीटींग करु शकता, बॅनर एडिटिंग कशी करायची त्याची संपुर्ण माहिती दिली आहे. ते पाहुन व या मधील PNG material वापरुन तुमची बॅनर डिझाइन एकदम भारी व आकर्षक बनवु शकता.


फाईल डाउनलोड करण्यासाठी खाली दोन पार्ट मध्ये मटेरियल दिलेले आहे, तर तुम्हाला कोणत्याही एका Download Button लिंक वर क्लिक करायचे आहे, त्या नंतर एक नवीन पेज ओपन होईल तिथुन तुम्ही ते डाउनलोड करु शकता.

डाउनलोड केल्या नंतर फाईलला Extract करुन घ्यायचे आहे त्या साठी तुम्हाला पासवर्ड लागेल आणि तो व्हिडिओ मध्ये दिलेला आहे.

Password in video

Download Part #1

Password in video

Download Part #2


Post a Comment

Previous Post Next Post