Ganesh utsav Invitation card banner Editing plp | गणेश उत्सव आमंत्रण पत्रिका बॅनर डिझाइन | गणेश चतुर्थी निमंत्रण पत्रिका | Ganpati Invitation Marathi Messages घरगुती गणेशोत्सवासाठी मित्रपरिवार, नातलगांना आमंत्रित करण्यासाठी WhatsApp Messages आणि Images च्या माध्यमातून शेअर करा या 'निमंत्रण पत्रिका Invitation
नमस्कार स्वागत आहे. आपल्या एक नवीन ब्लॉग मध्ये, तर गणेशोत्सव खुपच जवळ आलेला आहे. त्या निमित्ताने आपण या मध्ये गणेश निमंत्रण पत्रिका बनवणार आहोत, गणेश उत्सव मध्ये प्रत्येक जण आपल्या आपल्या घरी गणेशाची स्थापना करत असतो काही दिवसांसाठी तर त्या निमित्ताने तुम्हाला जर तुमच्या प्रिय जनांना आमंत्रण द्यायचे असेल तर तुम्ही फक्त एक invitation card बनवुन त्या मध्ये गणेश आमंत्रण पत्रिका बनवु शकता. तर खाली दाखवल्या प्रमाणे तुम्ही सुध्दा तुमच्या मोबाईल मध्ये अशाच प्रकारची गणेशोत्सव निमंत्रण पत्रिका बनवु शकता.
ganesh utsav nimantran patrika in marathi banner
Ganesh Utsav Invitation card banner Editing
तुम्हाला सर्व प्रथम खाली दिलेल्या डाउनलोड बटन वरुन PLP file download करुन घ्यायची आहे. आणि त्या साठी लागणारे काही एप्स तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करुन घ्यायचे आहे.
Pixellab app for mobile
Pixellab app open करुन घ्यायचे आहे. त्या नंतर त्या मध्ये PLP file एड करायची तर एप मध्ये सर्वात वरच्या बाजूला तीन डॉट वर क्लिक करा त्या नंतर त्या मधील open PLP file वर क्लिक केल्यावर नविन पेज ओपन होईल त्या मधील .PLP वर क्लिक करुन तुमच्या फाईल मॅनेजर मधील तुम्ही जिथे फाईल Extract केलेली आहे त्या मधील Ganesh utsav invitation card PLP file सिलेक्ट करुन घ्यायची आहे. आता तुम्ही ती फाईल बॅनर डिझाइन ईडीटींग करु शकतात, त्या मध्ये जे काही टेक्स्ट दिलेले आहेत ते सर्व ईडीट करु शकता,
जो टेक्स्ट ईडीट करायचा आहे त्या टेक्स्ट वर क्लिक करून A च्या ऑप्शन वर येवुन Edit वर क्लिक करायचे तुमच्या मोबाईल चा कीबोर्ड मराठी करुन तुम्हाला जो टेक्स्ट टाईप करायचा आहे तो टाईप करुन ओके करायचे आहे.
अशाच प्रकारे या मधील सर्व टेक्स्ट ईडीट करु शकता, किंवा त्याचा कलर सुध्दा चेंज करु शकतात.
जर वर दिलेल्या प्रोसेस समजत नसेल तर याचे Video Tutorial आपल्या YouTube channel वर उपलोड केलेले आहे. ते पाहून सुध्दा तुमची बॅनर डिझाइन ईडीटींग करु शकता.
फाईल डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करायचे आहे. त्यानंतर 10 Sec wait करायचा आहे. now Download file
या फाईल चा पासवर्ड व्हिडिओ मध्ये दिलेला आहे.
Password - PTGP31
إرسال تعليق